Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 21st December 2024 : चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 21st December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 21, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 21st December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 December 2024. Find Current General Knowledge 21st December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 21, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमीचा नीलिमारानी साहित्य पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) डॉ. ज्ञानेश्वर मुळे
(B) भालचंद्र नेमाडे
(C) सुधीर रसाळ
(D) जयराम रमेश
Ans-(A) डॉ. ज्ञानेश्वर मुळे

(Q२) खालीलपैकी कोणाची केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे?
(A) रुद्र ढोणे
(B) चैतन्य देशमुख
(C) करिना थापा
(D) सई पाटील
Ans-(C) करिना थापा

(Q३) हूरून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे?
(A) दीप कालरा
(B) राधाकिशन दमानी
(C) फाल्गुनी नायर
(D) नंदन रेड्डी
Ans-(B) राधाकिशन दमानी

(Q४) डॉ. ज्ञानेश्वर मुळे कोणत्या राज्यातील कादंबिनी साहित्य अकादमीचा नीलिमारानी साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) राजस्थान
(D) ओडिशा
Ans-(D) ओडिशा

(Q५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील करीना थापा हिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) अमरावती
(D) परभणी
Ans-(C) अमरावती

(Q६) बायोसायन्स लीडरशिप साठी जमशेदजी टाटा पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला?
(A) रोशनी नाडर
(B) किरण मजुमदार शॉ
(C) नरेंद्र मोदी
(D) राहुल गांधी
Ans-(B) किरण मजुमदार शॉ

(Q७) १ जानेवारी २०२५ पासून मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणे गुन्हा ठरणार आहे?
(A) इंदूर
(B) भोपाळ
(C) जबलपूर
(D) ग्वालियर
Ans-(A) इंदूर

(Q८) एक देश एक निवडणूक साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
(A) नितीन गडकरी
(B) व्यंकय्या नायडू
(C) अनुराग ठाकूर
(D) रामनाथ कोविंद
Ans-(D) रामनाथ कोविंद

(Q९) भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडी शूट लाँच करण्यात आला त्याचे नाव काय आहे?
(A) रक्षा कवच
(B) किसान कवच
(C) भारत कवच
(D) कृषी कवच
Ans-(B) किसान कवच

(Q१०) कोणता देश डिसेंबर २०२४ मध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार देश बनला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q११) १०० पेक्षा कमी चेंडूत शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू Nat Scriver bunt कोणत्या देशाची खेळाडू आहे?
(A) भारत
(B) वेस्ट इंडिज
(C) इंग्लंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) इंग्लंड

(Q१२) खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे?
(A) रिचा घोष
(B) रेणुका शर्मा
(C) स्मृती मानधना
(D) दिप्ती शर्मा
Ans-(A) रिचा घोष

(Q१३) विश्व पॅरा अथेलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) सिंगापूर
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q१४) अभिनेता सलमान खान यांची कोणत्या खेळाच्या वर्ल्ड कप साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड करण्यात आली आहे?
(A) क्रिकेट
(B) खो खो
(C) कबड्डी
(D) फुटबॉल
Ans-(B) खो खो

(Q१५) सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) २० डिसेंबर
(B) २१ डिसेंबर
(C) १९ डिसेंबर
(D) १८ डिसेंबर
Ans-(A) २० डिसेंबर

(Q१६) कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(C) हरियाणा

(Q१७) कोणत्या राज्याने बांग्लार बारी योजना सुरू केली आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q१८) Bring it on by the incredible story of My Life हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
(A) अवनी लेखरा
(B) P V सिंधू
(C) दीपा मलिक
(D) सायना नेहवाल
Ans-(C) दीपा मलिक

(Q१९) SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर M D पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) आलोक कुमार
(B) राम मोहन राव अमारा
(C) संजय राऊत
(D) राजेश अग्रवाल
Ans-(B) राम मोहन राव अमारा

(Q२०) खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक स्कोर केला आहे?
(A) वेस्ट इंडिज
(B) इंग्लंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q२१) पश्चिम बंगाल सरकारने सुरु केलेली बांग्लार बारी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(A) घरकुल
(B) पर्यटन
(C) आरोग्य
(D) शिक्षण
Ans-(A) घरकुल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा