Current Affairs 21st December 2023 : चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 21st December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 21, 2023

Daily Current Affairs (Date – 21st December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 December 2023. Find Current General Knowledge 21st December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 21, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२१ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२१ डिसेंबर २०२३

(Q१) २०२३ या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) कृष्णात खोत

(B) राजीव तांबे

(C) अशोक लोमटे

(D) अनुराधा पाटील

Ans- (A) कृष्णात खोत

(Q२)  कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरी साठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A)  वर्तुळ

(B)  निसर्ग

(C)  रिंगान

(D)  कोसला

Ans- (C) रिंगान

(Q३) साहित्य अकादमी च्या वतीने २०२३ या वर्षासाठी किती भाषांतील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत?

(A)  २२

(B)  २४

(C)  २३

(D)  २०

Ans- (B) २४

(Q४)  कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A)  प्रभाकर मोरे

(B)  रमेश पाटील

(C)  ओमकार भोजने

(D)  प्रकाश पर्येकर

Ans- (D) प्रकाश पर्येकर

(Q५) प्रकाश पर्येकर यांना वर्सल या कथासंग्रहासाठी कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A)  मराठी

(B)  हिंदी

(C)  कोकणी

(D)  बंगाली

Ans- (C) कोकणी

(Q६) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सानिया मिर्झा

(B) सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी

(C) सायना नेहवाल

(D) रोहित शर्मा

Ans-  (B) सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी

(Q७) २०२३ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) बॅडमिंटन

(B) टेनिस

(C) कबड्डी

(D) क्रिकेट

Ans- (A) बॅडमिंटन

(Q८) भारत सरकारच्या वतीने या वर्षी एकुण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) २०

(B) २२

(C) २४

(D) २६

Ans- (D) २६

(Q९) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला क्रिकेट साठी अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) मोहम्मद शमी

(C) रवींद्र जडेजा

(D)  ईशान किशन

Ans- (B) मोहम्मद शमी

(Q१०) महाराष्ट्र राज्यातील ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A)  कबड्डी

(B)  क्रिकेट

(C)  टेनिस

(D)  तिरंदाजी

Ans- (D) तिरंदाजी

(Q११)  २०२३ या वर्षाचा अर्जून पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला जाहीर झाला आहे?

(A) आर. प्रज्ञानंद

(B) विश्वनाथ आनंद

(C) आर. वैशाली

(D)  डी. गुकेश

Ans- (C) आर. वैशाली

(Q१२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोना च्या नवीन विषाणू J1 चा पहिला रुग्ण आढळला आहे?

(A) सिंधुदुर्ग

(B) रत्नागिरी

(C) ठाणे

(D) पालघर

Ans- (A) सिंधुदुर्ग

(Q१३) भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना कोणत्या खेळासाठी जाहीर झाला आहे?

(A) कबड्डी

(B)  टेनिस

(C)  बॅडमिंटन

(D)  मल्लखांब

Ans- (D) मल्लखांब

(Q१४) क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सुनिल गावसकर

(B) कविता सेल्वाराज

(C) ओजास देवतळे

(D)  चिराग शेट्टी

Ans- (B) कविता सेल्वाराज

(Q१५)  पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) शीतल देवी

(B) आर. मलिक

(C) देवेंद्र झांझरिया

(D) साक्षी मलिक

Ans- (A) शीतल देवी

(Q१६) पवन कुमार आणि रितू नेगी यांना कोणत्या खेळासाठी २०२३ चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) टेनिस

(B) खो खो

(C) कबड्डी

(D) बुद्धिबळ

Ans- (C) कबड्डी

(Q१७) रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A)  राजस्थान

(B)  छत्तीसगढ

(C)  गोवा

(D)  बिहार

Ans- (B) छत्तीसगढ

(Q१८) मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) नरेंद्र सिंह तोमर

(B) कमलनाथ

(C) शिवराज सिंह चौहान

(D) दिग्विजय सिंह

Ans-(A) नरेंद्र सिंह तोमर

(Q१९) आयसीसी ने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीनुसार एकदिवसीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A)  शुभमन गील

(B)  रोहित शर्मा

(C)  बाबर आझम

(D)  विराट कोहली

Ans- (C) बाबर आझम

(Q२०) जसकिरत सिंग यांना कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) क्रिकेट

(B) कबड्डी

(C) तिरंदाजी

(D) गोल्फ

Ans- (D) गोल्फ

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT