Current Affairs 21st August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 21, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 21st August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 August 2024. Find Current General Knowledge 21st August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 21st August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 21, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI कोणत्या देशाच्या पे नेट शी जोडण्यात येणार आहे?
(A) मलेशिया
(B) मालदीव
(C) म्यानमार
(D) मंगोलिया
Ans-(A) मलेशिया
(Q२) कोणत्या संघाचा डॅरियस व्हिसर याने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?
(A) नामिबिया
(B) नेपाळ
(C) समोआ
(D) युएई
Ans-(C) समोआ
(Q३) समोआ संघाच्या डॅरियस व्हिसर याने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये एका षटकात सर्वाधिक किती धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?
(A) ३८
(B) ३९
(C) ३७
(D) ३५
Ans-(B) ३९
(Q४) पॅरिस पॅराऑलिम्पिक साठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) पी आर श्रीजेश
(B) सुमित नांगल
(C) हरमनप्रित सिंग
(D) सत्यप्रकाश सांगवान
Ans-(D) सत्यप्रकाश सांगवान
(Q५) महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक –२०२४ बांगलादेश ऐवजी कोठे होणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) युएई
(D) श्रीलंका
Ans-(C) युएई
(Q६) महिला टी २० विश्वचसक २०२४ कोणत्या कालावधी दरम्यान युएई मध्ये होणार आहे?
(A) १ ते १८ ऑक्टोंबर
(B) ३ ते २० ऑक्टोंबर
(C) ४ ते २१ ऑक्टोंबर
(D) ५ ते २२ ऑक्टोंबर
Ans-(B) ३ ते २० ऑक्टोंबर
(Q७) कोणत्या देशाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन-२ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) पाकिस्तान
(B) रशिया
(C) इराक
(D) इराण
Ans-(A) पाकिस्तान कल
(Q८) डॉक्टराच्या सुरक्षीतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने किती सदस्यीय कृती दलाची स्थापना केली आहे?
(A) ११
(B) १३
(C) १५
(D) १०
Ans-(D) १०
(Q९) डॉक्टराच्या सुरक्षीतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय कृती दल स्थापन केले आहे?
(A) डॉ. प्रितम सिंग
(B) आरती सरीन
(C) राजेश अगरवाल
(D) राकेश त्रिवेदी
Ans-(B) आरती सरीन
(Q१०) Employes State insurance corporation ESIC च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) विजय कुमार सिंह
(B) तुकाराम शिंदे
(C) विश्वास पाटील
(D) अशोक कुमार सिंह
Ans-(D) अशोक कुमार सिंह
(Q११) women’s under 19 T 20 World Cup 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) म्यानमार
(B) मालदीव
(C) मलेशिया
(D) मंगोलिया
Ans-(C) मलेशिया
(Q१२) कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) पश्चिम बंगाल
(Q१३) शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
(A) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई
(B) डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर
(C) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद
(D) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ,नवी दिल्ली
Ans-(D) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ,नवी दिल्ली
(Q१४) कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे?
(A) हरियाणा
(B) हिमाचल प्रदेश
(C) राजस्थान
(D) गोवा
Ans-(B) हिमाचल प्रदेश
(Q१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्ट रोजी कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?
(A) रशिया
(B) चीन
(C) इजिप्त
(D) युक्रेन
Ans-(D) युक्रेन
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |