Current Affairs 20th October 2023 : चालू घडामोडी २० ऑक्टोबर २०२३

Current Affairs 20th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 20, 2023

Daily Current Affairs (Date – 20th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 October 2023. Find Current General Knowledge 10th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 20, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कोण सर्वात जलद २६ हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) डेव्हीड वॉर्नर
(D) जो रूट
Ans-(A) विराट कोहली

(Q२) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये विराट कोहली ने सर्वात कमी ५६७ डावात २६ हजार धावा करून कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला आहे?
(A) रिकी पॉटिंग
(B) कुमार सांगकारा
(C) सचिन तेंडुलकर
(D) जॅक कॅलिस
Ans-(C) सचिन तेंडुलकर

(Q३) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली कितव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) चौथ्या
(C) तिसऱ्या
(D) दुसऱ्या
Ans-(B) चौथ्या

(Q४) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली चे अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये एकूण किती शतक पूर्ण झाले आहेत?
(A) ४५
(B) ४७
(C) ४७
(D) ४८
Ans-(D) ४८

(Q५) ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली हा सर्वाधिक किती वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू ठरला आहे?
(A) १२
(B) १०
(C) ११
(D) १५
Ans-(C) ११

(Q६) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास परवानगी दिली आहे?
(A) नाशिक
(B) अहमदनगर
(C) ठाणे
(D) अकोला
Ans-(B) अहमदनगर

(Q७) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न कोणाच्या हस्ते पार पडले?
(A) अमित शहा
(B) नितीन गडकरी
(C) रामनाथ कोविंद
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q८) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील किती प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले?
(A) ५११
(B) ५००
(C) ५५०
(D) ४५०
Ans-(A) ५११

(Q९) कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न झाले?
(A) ठाणे
(B) मुंबई
(C) नाशिक
(D) पुणे
Ans-(B) मुंबई

(Q१०) महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात किती तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु होणार आहेत?
(A) ३४०
(B) २५०
(C) २८०
(D) ३५०
Ans-(D) ३५०

(Q११) २०२३ वर्षाच्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स मध्ये ४७ देशाच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ४५
(B) ४४
(C) ४०
(D) ४३
Ans-(A) ४५

(Q१२) २०२३ च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) फिनलंड
(B) स्कॉटलंड
(C) नेदरलँड्स
(D) इंग्लंड
Ans-(C) नेदरलँड्स

(Q१३) २०२२ च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती होता?
(A) ४२
(B) ४७
(C) ४३
(D) ४१
Ans-(D) ४१

(Q१४) ग्लोबल पेन्शन इंडेक्स २०२३ मध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँड्स चा स्कोअर किती आहे?
(A) ८५
(B) ८८
(C) ७६
(D) ७७
Ans-(A) ८५

(Q१५) कोणत्या आएआएटी मधील डॉ. सुजॉय कुमार गुहा यांनी पुरुषासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन विकसित केलें आहे?
(A) IIT मद्रास
(B) IIT मुंबई
(C) IIT खरगपूर
(D) IIT दिल्ली
Ans-(C) IIT खरगपूर

(Q१६) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने अटारी येथील वाघा बॉर्डर वर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे?
(A) परराष्ट्र मंत्रालय
(B) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) संरक्षण मंत्रालय
Ans-(B) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

(Q१७) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालायाच्या वतीने वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात किती फूट उंच राष्ट्रध्वज उभरण्यात आला आहे?
(A) ४१८
(B) ४००
(C) ४१५
(D) ४१२
Ans-(A) ४१८

(Q१८) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाघा बॉर्डर वर उभरलेल्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?
(A) राजनाथ सिंह
(B) दोपद्री मुर्मू
(C) नितीन गडकरी
(D) सत्यपाल मलिक
Ans-(C) नितीन गडकरी

(Q१९) देशात २०२२-२३ मध्ये एकूण किती लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे?
(A) ३४५०.८०
(B) ३२९६.८७
(C) ३८००.९०
(D) ३४००.६०
Ans-(B) ३२९६.८७

(Q२०) देशात २०२२-२३ मध्ये एकूण अन्नधान्य उत्पादन आधीच्या वर्षाच्या तुलनेत किती लाख टनाने वाढले आहे?
(A) १४५.६७
(B) १३५.६६
(C) १३०.९९
(D) १४०.७१
Ans-(D) १४०.७१

(Q२१) भारतात २०२२-२३ वर्षात एकूण किती लाख टन तांदळाचे उत्पादन झाले आहे?
(A) १२४४.७७
(B) १४५०.८९
(C) १३५७.५५
(D) १३६६.८८
Ans-(C) १३५७.५५

(Q२२) रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP या योजने अंतर्गत नव्या रेल्वे गाड्याला कोणते नाव देण्यात आले आहे?
(A) वंदे भारत
(B) नमो भारत
(C) जय भारत
(D) क्रांती भारत
Ans-(B) नमो भारत

(Q२३) रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP ची पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावणार आहे?
(A) दिल्ली-मुंबई
(B) अमृतसर-कटारा
(C) मुंबई-ठाणे
(D) दिल्ली-मेरठ
Ans-(D) दिल्ली-मेरठ

(Q२४) मुंबई च्या वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर कोणत्या खेळाडूचा पुतळा उभारण्यात आला आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) एम एस धोनी
(C) सुनील गावस्कर
(D) झहीर खान
Ans-(A) सचिन तेंडुलकर

(Q२५) मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर सचिन तेंडुलकर चा किती फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे?
(A) २१
(B) २२
(C) २३
(D) २४
Ans-(B) २२

(Q२६) भारताचा माजी क्रिकेट पटू सचिन तेंडुलकरच्या मुंबई वानखेडे क्रिकेट स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कधी होणार आहे?
(A) २ नोव्हेंबर
(B) ३ नोव्हेंबर
(C) ४ नोव्हेंबर
(D) १ नोव्हेंबर
Ans-(D) १ नोव्हेंबर

(Q२७) दिल्ली अमृतसर कटारा हा प्रस्तावित नवीन दृतगृती हरीत महामार्ग किती किलो मीटर लांबीचा आहे?
(A) ६६९
(B) ६६०
(C) ६७०
(D) ६५०
Ans-(A) ६६९

(Q२८) दिल्ली अमृतसर कटारा प्रस्तावित दृतगती महामार्गाची एकूण लांबीच्या पंजाब मध्ये किती किलोमीटर समावेश आहे?
(A) ३००
(B) ४००
(C) ३९९
(D) ३५०
Ans-(C) ३९९

(Q२९) दिल्ली अमृतसर कटारा प्रस्तावित दृतगती महामार्गामध्ये कोणत्या नदीवर आशियातील सर्वात लांब केबल पूल चा समावेश आहे?
(A) बियास
(B) सतलज
(C) रावी
(D) झेलम
Ans-(A) बियास

(Q३०) बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब केबल पुलाची लांबी किती मीटर आहे?
(A) १२००
(B) १४००
(C) १५००
(D) १३००
Ans-(D) १३००


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT