Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 20th November 2024 : चालू घडामोडी २० नोव्हेंबर २०२४

Shankuअपडेट 21 Nov 2024
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 20th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 20, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 20th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 November 2024. Find Current General Knowledge 20th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th November 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 20, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या GSAT-N2 या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या कंपनी द्वारे करण्यात आले आहे?

(A) Space X

(B) NASA

(C) JAXA

(D) ESA

Ans-(A) Space X

(Q२) भारताचा दूरसंचार उपग्रह GSAT-N2 चे प्रक्षेपण Space X द्वारे कोणत्या देशातील केप कॉर्निव्हल येथील अंतराळ तळावरून करण्यात आले आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) फ्रान्स

Ans-(C) अमेरिका

(Q३) भारताचा दूरसंचार उपग्रह GSAT-N2 चे प्रक्षेपण Space X द्वारे करण्यात आले असुन त्याचे वजन किती टन आहे?

(A) ५.८

(B) ४.७

(C) ३.७

(D) २.८

Ans-(B) ४.७

(Q४) ५० वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) गांधीनगर

Ans-(D) गांधीनगर

(Q५) गुजरात मधील गांधीनगर येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेचे उद्घाटन कोणाच्या करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) विजय रूपानी

(C) अमित शहा

(D) अनुराग ठाकूर

Ans-(C) अमित शहा

(Q६) केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) पदी कोणाची नियुक्ती केली आहे?

(A) विजय मिश्रा

(B) के. संजय मुर्ती

(C) प्रितेष तिवारी

(D) राजेश कुमार

Ans-(B) के. संजय मुर्ती

(Q७) के. संजय मुर्ती यांची भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदी नियुक्ती झाली असुन. ते कोणत्या केडरचे १९८९ बॅच चे सनदी अधिकारी आहेत?

(A) हिमाचल प्रदेश

(B) उत्तराखंड

(C) हरियाणा

(D) पंजाब

Ans-(A) हिमाचल प्रदेश

(Q८) अंधाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२४ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) अफगाणिस्तान

(D) पाकिस्तान

Ans-(D) पाकिस्तान

(Q९) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धा २०२४ कोठे होणार आहेत?

(A) चेन्नई

(B) हैदराबाद

(C) पुणे

(D) मुंबई

Ans-(B) हैद्राबाद

(Q१०) हैदराबाद येथे कोणत्या कालावधीत सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धा २०२४ होणार आहे?

(A) २२ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर

(B) २१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर

(C) २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर

(D) २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर

Ans-(D) २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर

(Q११) भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा २०२४ उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) जयपूर

(C) नवी दिल्ली

(D) नाशिक

Ans-(C) नवी दिल्ली

(Q१२) ICA global cooperative conference चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) जोधपूर

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) नागपूर

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१३) कोणत्या कालावधीत ICA global cooperative conference चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे?

(A) २६ ते ३० नोव्हेंबर २०२४

(B) २३ ते २९ नोव्हेंबर २०२४

(C) २६ ते २८ नोव्हेंबर २०२४

(D) २५ ते ३० नोव्हेंबर २०२४

Ans-(D) २५ ते ३० नोव्हेंबर २०२४

(Q१४) Global soil conference २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) चेन्नई

(B) नवी दिल्ली

(C) अमरावती

(D) कोलकाता

Ans-(B) नवी दिल्ली

(Q१५) कोणत्या देशातील युनिव्हर्सिटीने गुजरात मधील गिफ्ट सिटी मध्ये आपला इंडिया कॅम्पस सुरू केला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) चीन

Ans-(A) ऑस्ट्रेलिया

(Q१६) जगातील पहिल्या महिला बस डेपो ‘सखी डेपो’ चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) चंदीगड

(B) बंगळुरू

(C) दिल्ली

(D) शिमला

Ans-(C) दिल्ली

(Q१७) जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह २०२४ कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ ते २४ नोव्हेंबर

(B) १७ ते २३ नोव्हेंबर

(C) १९ ते २५ नोव्हेंबर

(D) १५ ते २१ नोव्हेंबर

Ans-(A) १८ ते २४ नोव्हेंबर

(Q१८) कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी रस्ते आणि नोंदणी करावर १००% सूट जाहीर केली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) झारखंड

(C) तेलंगणा

(D) बिहार

Ans-(C) तेलंगणा

(Q१९) कोणत्या देशातील मतदारांनी जनमताद्वारे नवीन संविधानाला मंजुरी दिली आहे?

(A) तुर्की

(B) गैबॉन

(C) इराक

(D) फ्रान्स

Ans-(B) गैबॉन

(Q२०) World children’s day कधी साजरा करण्यात येतो?

(A) २४ नोव्हेंबर

(B) २३ नोव्हेंबर

(C) २१ नोव्हेंबर

(D) २० नोव्हेंबर

Ans-(D) २० नोव्हेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा