Current Affairs 20th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 20, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 20th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 May 2024. Find Current General Knowledge 20th May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २० मे २०२४ : Current Affairs May 20, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत?
(A) १२
(B) १३
(C) १५
(D) १४
Ans-(A) १२
(Q२) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
(A) अफगाणिस्तान
(B) न्युझीलँड
(C) कझाकिस्तान
(D) सिंगापूर
Ans-(C) कझाकिस्तान
(Q३) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ३
(B) २
(C) १
(D) ४
Ans-(B) २
(Q४) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या मिनाक्षी हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ४५
(B) ४७
(C) ४१
(D) ४८
Ans-(D) ४८
(Q५) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने कोणते पदक पटकावले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q६) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ५०
(B) ५२
(C) ५४
(D) ५६
Ans-(B) ५२
(Q७) एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अनामिका हिने ५० किलो वजनी गटात कोणते पदक पटकावले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(A) रौप्य
(Q८) जगभरातील पुरुषांचे आयुर्मान २०२२-२०५० या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज the Lancet या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तविला आहे?
(A) ३
(B) ७
(C) ८
(D) ५
Ans-(D) ५
(Q९) the Lancet या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात जगभरातील महिलांचे आयुर्मान २०२२-२०५० या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज वर्तविला आहे?
(A) ३
(B) ४
(C) ५
(D) ६
Ans-(B) ४
(Q१०) the Lancet या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील पुरुषांचे आयुर्मान २०५० पर्यंत किती वर्ष असू शकते?
(A) ७८
(B) ७७
(C) ७६
(D) ७५
Ans-(D) ७५
(Q११) the Lancet या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील महिलांचे आयुर्मान २०५० पर्यंत किती वर्ष असू शकते?
(A) ८२
(B) ८१
(C) ८०
(D) ८३
Ans-(C) ८०
(Q१२) नुकतेच भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंका रेड्डी या जोडीने कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा
(B) अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धा
(C) फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा
(D) इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा
Ans-(A) थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा
(Q१३) थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या लियु यी चेन आणि बो यांग जोडीचा पराभव केला?
(A) इराक
(B) अमेरिका
(C) जपान
(D) चीन
Ans-(D) चीन
(Q१४) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे शि.म.परांजपे पारितोषिक कोणाला घोषित करण्यात आले आहे?
(A) सदानंद मोरे
(B) प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख
(C) प्रा. रंगनाथ पठारे
(D) डॉ. अमोल कोल्हे
Ans-(B) प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख
(Q१५) इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) ईगा स्विओटेक
(B) अरिना सबलेंका
(C) सानिया मिर्झा
(D) सेरेना विल्यम्स
Ans-(A) ईगा स्विओटेक
(Q१६) ईगा स्विओटेक हिने कितव्यांदा इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३
(Q१७) ईगा स्विओटेक हिने इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकरी चे विजेतेपद पटकावले असून ती कोणत्या देशाची टेनिसपटू आहे?
(A) रशिया
(B) पोलंड
(C) इराण
(D) नॉर्वे
Ans-(B) पोलंड
(Q१८) फिफा महिला विश्वचषक फुटबॉल २०२७ स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) ब्राझील
(B) फ्रान्स
(C) जर्मनी
(D) स्पेन
Ans-(A) ब्राझील
(Q१९) ७४ व्या फिफा काँग्रेस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?
(A) इस्राईल
(B) श्रीलंका
(C) मलेशिया
(D) थायलंड
Ans-(D) थायलंड
(Q२०) आंद्रेज प्लेकोविंक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) इटली
(B) इजिप्त
(C) क्रोएशिया
(D) आइसलँड
Ans-(C) क्रोएशिया
(Q२१) कोणत्या देशाने blue residency visa लाँच केला आहे?
(A) युएई
(B) सौदी अरेबिया
(C) यूक्रेन
(D) जपान
Ans-(A) युएई
(Q२२) फोर्ब्स नुसार कोण सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) लिओनेल मेस्सी
(C) क्रिस्तियानो रोनाल्डो
(D) रोहित शर्मा
Ans-(C) क्रिस्तियानो रोनाल्डो
(Q२३) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू मध्ये वार्षिक किती दशलक्ष डॉलर सह क्रिस्तियानो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर आहे?
(A) २५०
(B) २६०
(C) २७०
(D) २८०
Ans-(B) २६०
(Q२४) जागतिक मधमाशी दीन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २१ मे
(B) १९ मे
(C) २२ मे
(D) २० मे
Ans-(D) २० मे
(Q२५) United Nations ने कोणत्या वर्षी २० मे ला जागतिक मधमाशी दीन म्हणुन घोषित केले आहे?
(A) २०१८
(B) २०१५
(C) २०१७
(D) २०२१
Ans-(C) २०१७
(Q२६) दरवर्षी कोणत्या दिवशी World metrology day साजरा करण्यात येतो?
(A) १९ मे
(B) २० मे
(C) २१ मे
(D) २२ मे
Ans-(B) २० मे
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


