Current Affairs 20th March 2024 : चालू घडामोडी २० मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 20th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 20, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 20th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 March 2024. Find Current General Knowledge 20th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० मार्च २०२४ : Current Affairs March 20, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 (Q१) WMO च्या हवामान जागतिक स्थिती अहवाल नुसार २०२३ हे वर्षे किती वर्षाच्या निरीक्षण नोंदितील सर्वात उष्ण होते?

(A) १७४

(B) १६०

(C) १७०

(D) १६८

Ans-(A) १७४

(Q२) २०२३ या वर्षात जागतिक तापमान आणि अंश सेल्सिअस होते?

(A) १.५०

(B) १.५८

(C) १.४८

(D) १.४०

Ans-(C) १.४८

(Q३) एनर्जी stastic इंडिया अहवाल २०२४ नुसार भारतातील कच्च्या तेलाचा साठा किती दशलक्ष टन आहे?

(A) ६७०.८९

(B) ६५१.७७

(C) ६४४.५५

(D) ६५४.७८

Ans-(B) ६५१.७७

(Q४) भारतात सर्वाधिक कच्चा तेलाचा साठा पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर किती टक्के वाढ?

(A) ३१.५५

(B) ३४.६६

(C) ३५.८८

(D) ३३.७७

Ans-(D) ३३.७७

(Q५) स्विझरलँड मधील IQ एयर या संस्थेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये जगातील सर्वाधिक १३४ प्रदुषित देशाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ४

(B) २

(C) ३

(D) ५

Ans-(C) ३

(Q६)२०२३ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर कोणते ठरले आहे?

(A) मुंबई

(B) बेगुसराय

(C) कानपुर

(D) धनबाद

Ans-(B) बेगुसराय

(Q७) जगातील सर्वात प्रदुषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?

(A) बिहार

(B) पश्चिम बंगाल

(C) उत्तर प्रदेश

(D) हरियाणा

Ans-(A) बिहार

(Q८) स्विझरलँड मधील IQ एयर संस्थेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदुषित राजधानी कोणती ठरली आहे?

(A) कोलंबो

(B) कराची

(C) ढाका

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q९) स्विझरलँड मधील IQ एयर संस्थेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदुषित देश कोणता आहे?

(A) पाकिस्तान

(B) बांगलादेश

(C) चीन

(D) नेपाळ

Ans-(B) बांगलादेश

(Q१०) स्विझरलँड मधील IQ एयर संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरले आहे?

(A) पुणे

(B) ठाणे

(C) नाशिक

(D) भिवंडी

Ans-(D) भिवंडी

(Q११) भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्डस् हॉल ऑफ फेम मध्ये झाला आहे?

(A) विश्वनाथ आनंद

(B) विराट कोहली

(C) पंकज अडवाणी

(D) आर. प्रज्ञानंद

Ans-(C) पंकज अडवाणी

(Q१२) स्टार्टअप कुंभ चे आयोजन देशात कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) नवी मुंबई

(C) कोलकाता

(D) बंगळुरू

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१३) महाराष्ट्र राज्यातील किती शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

(A) ४५००

(B) ५५००

(C) ६५००

(D) ७५००

Ans-(D) ७५००

(Q१४) भारताचे वार्षिक दरडोई मासळी खाण्याचे प्रमाण किती किलो इतके वाढले आहे?

(A) ७.८०

(B) ८.८९

(C) ५.९०

(D) ७.८७

Ans-(B) ८.८९

(Q१५) २००५-२०२१ या कालावधीत भारताचे मत्स्य उत्पादन दुपटीने वाढून किती दशलक्ष टन झाले आहे?

(A) १४.१६

(B) १५.६६

(C) १७.८८

(D) १३.४४

Ans-(A) १४.१६

(Q१६) भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) आसाम

(B) बिहार

(C) त्रिपुरा

(D) मणिपूर

Ans-(C) त्रिपुरा

(Q१७) भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण त्रिपुरा मध्ये किती टक्के आहे?

(A) ८९.९९

(B) ९९.३५

(C) ९२.४५

(D) ८९.९०

Ans-(B) ९९.३५

(Q१८) भारतात मासळी ग्राहकाचे सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) हरियाणा

(B) उत्तर प्रदेश

(C) गुजरात

(D) राजस्थान

Ans-(A) हरियाणा

(Q१९) जागतिक चिमणी दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ मार्च

(B) १९ मार्च

(C) २३ मार्च

(D) २० मार्च

Ans-(D) २० मार्च

(Q२०) २० मार्च या दिवशी कधी पासून जागतिक चिमणी दीन साजरा करण्यात येतो?

(A) २०११

(B) २०१४

(C) २०१०

(D) २०१३

Ans-(C) २०१०

(Q २१) आंतरराष्ट्रीय आनंदी दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० मार्च

(B) २१ मार्च

(C) २३ मार्च

(D) २५ मार्च

Ans-(A) २० मार्च

(Q २२) २०२३ या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अंकुश तिवारी

(B) परेश अगरवाल

(C) प्रभा राव

(D) शशी थरुर

Ans-(C) प्रभा राव

(Q २३) कोणत्या राज्यातील साहित्यिक प्रभा राव यांना २०२३ चा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) तेलंगणा

Ans-(B) केरळ

(Q २४) प्रभा राव यांना कोणत्या कादंबरी साठी सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे?

(A) रामचरितम

(B) ओतक्कुळल

(C) चरित चलत्रम

(D) रौद्र सात्विकम

Ans-(D) रौद्र सात्विकम

(Q २५) प्रभा राव यांना कोणत्या भाषेतील साहित्यासाठी २०२३ चा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे?

(A) मल्याळम

(B) मराठी

(C) हिंदी

(D) संस्कृत

Ans-(A) मल्याळम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT