Current Affairs 20th March 2023 : चालू घडामोडी २० मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 20th March 2023

Daily Current Affairs (Date – 20th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 March 2023. Find Current General Knowledge 20th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० मार्च २०२३ : Current Affairs March 20, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताने कोणत्या देशासमवेत डिझेल पाईप लाईन चे उदघाट्न केले ?

(A) बांग्लादेश

(B) श्रीलंका

(C) सिंगापूर

(D) नेपाळ

Ans-(A) बांग्लादेश

 

(Q२) भारत आणि बांग्लादेश दरम्यान असलेली डिझेल पाईप लाईन ची लांबी किती आहे ?

(A) १३० किमी

(B) १३१.५ किमी

(C) १२१.५ किमी

(D) १४० किमी

Ans-B) १३१.५ किमी

 

(Q३) भारत बांग्लादेश डिझेल पाईप लाईन ची वर्षांला किती डिझेल ची क्षमता आहे?

(A) २ दशलक्ष टन

(B) ३ दशलक्ष टन

(C) १ दशलक्ष टन

(D) ४ दशलक्ष टन

Ans-(C) १ दशलक्ष टन

 

(Q४) सध्या भारत बांग्लादेशाला किती विजेचा पुरवठा करतो ?

(A) १२०० MW

(B) १३०० MW

(C) १००० MW

(D) ११०० MW

Ans-(D) ११०० MW

 

(Q५) भारताचा कोणत्या देशासोबत हायड्रोकार्बन व्यापार १ अब्ज डॉलर पेक्षा अधिक झाला आहे ?

(A) बांग्लादेश

(B) चीन

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(A) बांग्लादेश

 

(Q६) जागतिक श्री अन्न (भरड धान्य)

परिषद कोठे आयोजित केली आहे ?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(B) नवी दिल्ली

 

(Q७) कसोटी क्रिकेट च्या एका डावामध्ये द्विशतक झळकवणारी विल्यमसन आणि निकोल्स ही न्यूझीलंड खेळाडूंची जोडी जगातील कितवी जोडी ठरली ?

(A) १७

(B) २०

(C) १८

(D) १९

Ans-(C) १८

 

(Q८) भारत आणि आफ्रिकी देश यांच्यातील संयुक्त लष्करी सराव एएफ इंडेक्स २०२३ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) मुंबई

(B) ओडिसा

(C) हैद्राबाद

(D) पुणे

Ans- (D) पुणे

 

(Q९) भारत आणि अफ्रिकी देशाच्या लष्करी सरावात किती देश सहभागी होणार आहेत ?

(A) २४

(B) २३

(C) २२

(D) २१

Ans-(A) २४

 

(Q१०) भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड होणारी कोण महाराष्ट्रातील एकमेव महिला ठरली ?

(A) राही बिडे

(B) मधुरा कुंजीर

C) सुरेखा यादव

D) पूनम देशमुख

Ans-(B) मधुरा कुंजीर

 

(Q११) जी-२० अंतर्गत सिव्हिल-२०(सी-२०) या कार्यगटाची परिषद महाराष्ट्रात कोठे होणार आहे ?

(A) पुणे

(B) कोल्हापूर

(C) नागपूर

(D) नाशिक

Ans-(C) नागपूर

 

(Q१२) सिव्हिल-२० च्या अध्यक्ष कोण आहेत ?

(A) निविदिता भिडे

(B) शोमी शहा

(C) रुपाली काळे

(D) माता अमृतानंदमयी

Ans-(D) माता अमृतानंदमयी

 

(Q१३) सिव्हिल-२० हा नागरी समाज संस्थाचा गट आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

(A) २०१३

(B) २०१४

(C) २०१२

(D) २०११

Ans-(A) २०१३

 

(Q१४) केंद्र सरकार किती वर्षाहून अधिक खाजगी वाहने भंगारात काढण्याचे धोरण लागू करणार आहे?

(A) १४

(B) १५

(C) १७

(D) १३

Ans-(B) १५

 

(Q१५) केंद्र सरकार १५ वर्षावरील वाहने भंगारात काढण्याच्या धोरणाची अंमलबजावणी कधी पासून करणार आहे?

(A) १ मे २०२३

(B) १ जून २०२३

(C) १ एप्रिल २०२३

(D) १ जुलै २०२३

Ans-(C) १ एप्रिल २०२३

 

(Q१६) कोणता भारतीय टेनिस खेळाडू एटीपी मास्टर्स अजिंक्यपद जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिस खेळाडू ठरला ?

(A) लीयंडर पेस

(B) सुमित नागल

(C) महेश भूपती

(D) रोहन बोपण्णा

Ans-(D) रोहन बोपण्णा

 

(१६) महाराष्ट्र राज्यात किती मेगावॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे?

(A) २५० MW

(B) १५० MW

(C) २०० MW

(D) ३०० MW

Ans-(C) २०० MW

 

(Q१७) भारतात किती नोंदणीकृत स्टार्टअप ची संख्या आहे ?

(A) ९२,८८३

(B) ९०,५६७

(C) ९५,७६५

(D) ९०,४५३

Ans-(A) ९२,८८३

 

(Q१८) महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त स्टार्टअप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

(A) शिक्षण

(B) अन्नप्रक्रिया उद्योग

(C) कृषी

(D) आयटी सेवा

Ans-(B) अन्नप्रक्रिया उद्योग

 

(Q१९) भारतात सर्वाधिक १५% पेक्षा जास्त स्टार्टअप कोणत्या क्षेत्रात आहेत ?

(A) कृषी

(B) बांधकाम

(C) आयटी सेवा

(D) आरोग्य

Ans-(C) आयटी सेवा

 

(Q२०) महाराष्ट्रात १८ हजार पेक्षा जास्त स्टार्टअप आहेत त्यामध्ये महिलांचे स्टार्ट अप किती आहेत ?

(A) ८,५४६

(B) ८,५००

(C) ८,९००

(D) ८,४२३

Ans-(D) ८,४२३

 

(Q२१) स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम चा लाभ स्टार्टअपना मिळतो यामध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे ?

(A) कर्नाटक

(B) महाराष्ट्र

(C) गुजरात

(D) राजस्थान

Ans-(A) कर्नाटक

 

(Q२२) जागतिक चिमणी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

(A) १९ मार्च

(B) २० मार्च

(C) २१ मार्च

(D) २२ मार्च

Ans-(B) २० मार्च

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT