Current Affairs 20th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 20, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 20th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 July 2024. Find Current General Knowledge 20th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २० जुलै २०२४ : Current Affairs July 20, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२) महाराष्ट्र सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) छत्रपती संभाजीराजे भोसले
(B) छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
(C) छत्रपती उदयनराजे भोसले
(D) छत्रपती मालोजीराजे भोसले
Ans-(C) छत्रपती उदयनराजे भोसले
(Q३) भारताची परकीय चलन गंगाजळी किती अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे?
(A) ६६०
(B) ६६७
(C) ६६८
(D) ६६३
Ans-(B) ६६७
(Q४) उर्षुला ओर डेन लायन यांची कोणत्या आयोग्याच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) अमेरिकन आयोग
(B) आशियाई आयोग
(C) भारतीय आयोग
(D) यरोपीय आयोग
Ans-(D) युरोपीय आयोग
(Q५) अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाइन सुरू केली आहे?
(A) इंडिया
(B) स्वराज्य
(C) मानस
(D) आदित्य
Ans-(C) मानस
(Q६) अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कोणाच्या हस्ते मानस हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे?
(A) नितीन गडकरी
(B) अमित शहा
(C) अनुराग ठाकूर
(D) निर्मला सीतारामन
Ans-(B) अमित शहा
(Q७) लोकसभेच्या बिजनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) ओम बिर्ला
(B) राजनाथ सिंह
(C) राहुल गांधी
(D) गौरव गोगई
Ans-(A) ओम बिर्ला
(Q८) विनय मोहन क्वात्रा यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे?
(A) चीन
(B) रशिया
(C) जपान
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q९) महाराष्ट्र राज्यात शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) उदयनराजे भोसले
(B) एकनाथ शिंदे
(C) उद्धव ठाकरे
(D) जयंत पाटील
Ans-(B) एकनाथ शिंदे
(Q१०) महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आले आहे?
(A) कोल्हापूर
(B) सांगली
(C) रायगड
(D) सातारा
Ans-(D) सातारा
(Q११) महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे आणली आहेत?
(A) न्यूयॉर्क
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) दुबई
Ans-(C) लंडन
(Q१२) महाराष्ट्र सरकारने लंडन हून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे कोठे ठेवली आहेत?
(A) सातारा
(B) रायगड
(C) पुणे
(D) कोल्हापूर
Ans-(A) सातारा
(Q१३) खालीलपैकी कोणत्या संस्थेने अस्मिता प्रकल्प सुरू केला आहे?
(A) NCERT
(B) WHO
(C) MCERT
(D) UGC
Ans-(D) UGC
(Q१४) २०२४ साल चा पायोनियर ऑफ द पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) प्रियांका चोप्रा
(B) ग्रेटा ग्रेविंग
(C) लिसा हेडन
(D) एलिसा हेली
Ans-(B) ग्रेटा ग्रेविंग
(Q१५) प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(A) मध्य प्रदेश
(Q१६) जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १९ जुलै
(B) १८ जुलै
(C) २० जुलै
(D) २१ जुलै
Ans-(C) २० जुलै
(Q१७) २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणुन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता?
(A) १९६०
(B) १९६६
(C) १९६७
(D) १९६८
Ans-(B) १९६६
(Q१८) ढोलपुर करौली हा नविन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?
(A) बिहार
(B) केरळ
(C) राजस्थान
(D) तामिळनाडू
Ans-(C) राजस्थान
(Q१९) ढोलपुर करौली हा नविन व्याघ्र प्रकल्प देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे?
(A) ५५
(B) ५३
(C) ५४
(D) ५२
Ans-(A) ५५
(Q२०) कोणत्या राज्यातील मगजी लाडुला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे?
(A) मेघालय
(B) नागालँड
(C) मणिपूर
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


