Current Affairs 20th January 2023 : चालू घडामोडी २० जानेवारी २०२३

Current Affairs 20th January 2023

Daily Current Affairs (Date – 20th January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 January 2023. Find Current General Knowledge 20th January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० जानेवारी २०२३ : Current Affairs January 19, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) सौरभ कृपाल यांची कोणत्या उच्च न्यायलायच्या न्यायाधीश पदी नियुक्ती झाली?
A) दिल्ली उच्च न्यायालय
B) मुंबई उच्च न्यायालय
C) बिहार उच्च न्यायालय D) अलाहाबाद उच्च न्यायालय
Ans-A) दिल्ली उच्च न्यायालय

Q२) मुंबई मेट्रो चे उदघाटन कोणी केले?
A) अमित शहा
B) नितीन गडकरी
C) उद्धव ठाकरे
D) नरेंद्र मोदी
Ans-D) नरेंद्र मोदी

Q३) खालील पैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त कुपोषण आहे?
A) नांदेड
B) नंदुरबार
C) मेळघाट
D) पालघर
Ans-C) मेळघाट

Q४) बी के सी मैदान कोठे आहे ?
A) गुजरात
B) मुबंई
C) दिल्ली
D) कर्नाटक
Ans-B) मुंबई

Q५) कोणते ठिकाण राष्ट्रीय वारसा स्थळ घोषित केले आहे?
A) रामसेतू
B) दिल्ली विदयापीठ
C) मुबंई विद्यापीठ
D) यापैकी नाही
Ans-A) राम सेतू

Q६) जेसिंडा अडर्न कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत?
A) ऑस्ट्रेलिया
B) नुझीलंड
C) जपान
D) अमेरिका
Ans-B) नुझीलंड

Q७) इंडिया द मोदी क्युएसचेन कोणी प्रसिद्ध केले?
A) बी बी सी
B) केंद्र सरकार
C) सर्वोच्च न्यायालय
D) यापैकी नाही
Ans-A) बी बी सी

Q८) दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
A) रुपाली चाकणकर
B) विद्या तिवारी
C) स्वाती मालिवाल
D) आदिती अगरवाल
Ans-C) स्वाती मालिवाल

Q९) पृथ्वीचा किती भाग हिंदी महासागरचा आहे
A) १९.८%
B) २०.५%
C) ३०%
D) २५%
Ans-A) १९.८%

Q१०) सेंट्रल विस्टा काय आहे?
A) नवीन राष्ट्रपती भवन
B) नवीन संसद
C) राज्यपाल भवन
D) सर्वोच्च न्यायालय
Ans-B) नवीन संसद

Q११) हफकीन संथा कोठे आहे?
A) पुणे
B) मुंबई
C) कोलकाता
D) आहमदाबाद
Ans-A) पुणे

Q१२) साई प्रसाद ने कोणत्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले?
A) राष्ट्रीय तलवारबाजी
B) टेनिस
C) बॅडमिंटन
D) बुद्धिबळ
Ans-A) राष्ट्रीय तलवारबाजी

Q१३) डॉ.ना.य.डोळे स्मुर्ती पुरस्कार कोणाला दिला आहे?
A) नितीन वैद्य
B) अमर आपटे
C) अमोल काळे
D) आबा महाजन
Ans-A) नितीन वैद्य

Q१४) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार कोणाला प्राप्त झाला?
A) रुपाली जाधव
B) लक्ष्मी येडलेवर
C) सोनाली पाटील
D) आदिती मुळे
Ans-B) लक्ष्मी येडलेवर

Q१५) कॉसमॉस बँक चे अध्यक्ष कोण आहेत?
A) मिलिंद काळे
B) गौतम ठाकूर
C) अभिजित कुठे
D) राजीव बजाज
Ans-A) मिलिंद काळे

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT