Current Affairs 20th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 20, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 20th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 December 2024. Find Current General Knowledge 20th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २० डिसेंबर २०२४ : Current Affairs December 20, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राम शिंदे
(B) नीलम गोऱ्हे
(C) रामराजे नाईक निंबाळकर
(D) अंबादास दानवे
Ans-(A) राम शिंदे
(Q२) भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) रोहित शर्मा
(C) सलमान खान
(D) अजय देवगण
Ans-(C) सलमान खान
(Q३) भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने देशातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार केला आहे?
(A) आयआयटी दिल्ली
(B) ITT मद्रास
(C) आयआयटी खरगपूर
(D) आयआयटी मुंबई
Ans-(B) IIT मद्रास
(Q४) कोणत्या ठिकाणादरम्यान भारतातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे?
(A) मुंबई ते दिल्ली
(B) दिल्ली ते वाराणसी
(C) कोलकाता ते दिल्ली
(D) मुंबई ते पुणे
Ans-(D) मुंबई ते पुणे
(Q५) पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) नाशिक
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) पुणे
(D) मुंबई
Ans-(C) पुणे
(Q६) बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केला आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) गुजरात
(Q७) इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५ नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र
(Q८) हिंदी भाषेसाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे?
(A) शशी थरुर
(B) दिनेश कुमार
(C) रितेश सोरेन
(D) गगन गिल
Ans-(D) गगन गिल
(Q९) आयएनएस INS Nirdeshak जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झाले आहे?
(A) मुंबई
(B) विशाखापट्टणम
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(B) विशाखापट्टणम
(Q१०) सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे?
(A) इंग्रजी
(B) हिंदी
(C) कोकणी
(D) मराठी
Ans-(D) मराठी
(Q११) मध्यप्रदेश सरकार द्वारा कोणाला तानसेन सन्मान २०२३ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) Ganpati Bhatt
(B) Dalchand shrma
(C) Pandit Swapan choudhari
(D) Manju Mehta
Ans-(C) Pandit Swapan choudhari
(Q१२) एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील संसदेने संयुक्त सांसदीय समिती स्थापन केली आहे?
(A) पी पी चौधरी
(B) प्रियांका गांधी
(C) सुरेश प्रभू
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) ) पी पी चौधरी
(Q१३) सौर उर्जेवर चालणारे देशातील पहिले सिमावर्ती गाव कोणते आहे?
(A) खंडवा गाव
(B) गांधी गाव
(C) पिंपळ गाव
(D) मसाली गाव
Ans-(D) मसाली गाव
(Q१४) बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशांसोबत करार केला आहे?
(A) श्रीलंका
(B) थायलंड
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) थायलंड
(Q१५) मिस इंडिया युएसए २०२४ किताब कोणी जिंकला आहे?
(A) कैटलिन सैड्रा नील
(B) निराली देशिया
(C) दिपाली पटेल
(D) आरती अंकलीकर
Ans-(A) कैटलिन सैड्रा नील
(Q१६) भारताचे पहिले स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडीसूट किसान कवच कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) नरेंद्र मोदी
(C) जितेंद्र सिंग
(D) शिवराज सिंह चौहान
Ans-(C) जितेंद्र सिंग
(Q१७) Good Governance Week २०२४ कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) १९ ते २४ डिसेंबर
(B) २१ ते २५ डिसेंबर
(C) १८ ते २३ डिसेंबर
(D) १७ ते २२ डिसेंबर
Ans-(A) १९ ते २४ डिसेंबर
(Q१८) अरुण कुमार साहु कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत?
(A) इराक
(B) बुल्गारिया
(C) पेरू
(D) चिली
Ans-(B) बुल्गारिया
(Q१९) कैटलिन सैड्रा नील हिने मिस इंडिया युएसए २०२४ किताब जिंकला असुन तिचा जन्म कोठे झाला आहे?
(A) हैद्राबाद
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) बंगळुरू
Ans-(B) चेन्नई
(Q२०) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकतेच किसान कवच लाँच केले असुन ते काय आहे?
(A) विमा योजना
(B) पिक विमा योजना
(C) कृषी सबसिडी
(D) कीटकनाशक विरोधी बॉडी शूट
Ans-(D) कीटकनाशक विरोधी बॉडी शूट
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


