Current Affairs 20th December 2023 : चालू घडामोडी २० डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 20th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 20, 2023

Daily Current Affairs (Date – 20th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 December 2023. Find Current General Knowledge 20th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० डिसेंबर २०२३ : Current Affairs December 20, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख२० डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

२० डिसेंबर २०२३

(Q१)  खालीलपैकी कोणता खेळाडू हा IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?

(A)  मिचेल स्टार्क

(B)  पॅट कमिस

(C)  मुकेश कुमार

(D)  टॉम करण

Ans- (A) मिचेल स्टार्क

(Q२)  ऑस्ट्रेलिया चा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ला आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक किती कोटी रुपयांना खरेदी केले आहे?

(A)  २५ कोटी

(B)  २३ कोटी

(C)  २४.७५ कोटी

(D)  २३.५० कोटी

Ans- (C) २४.७५ कोटी

(Q३) आयपीएल  २०२४ च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलिया चा खेळाडू मिचेल स्टार्क ला कोणत्या संघाने सर्वाधिक बोली लाऊन खरेदी केले आहे?

(A)  मुंबई इंडियन्स

(B)  कोलकाता नाईट रायडर्स

(C)  चेन्नई सुपर किंग

(D)  पंजाब किंग्ज

Ans- (B) कोलकाता नाईट रायडर्स

(Q४) आयपीएल २०२४ हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडू वर सर्वाधिक बोली लागली आहे?

(A) उमेश यादव

(B) रिंकू सिंग

(C) तिलक वर्मा

(D) हर्षल पटेल

Ans- (D) हर्षल पटेल

(Q५) आयपीएल २०२४ च्या हंगामासाठी पंजाब kings ने हर्षल पटेल या भारताच्या खेळाडूला सर्वाधिक किती कोटी किंमतीला खरेदी केले आहे?

(A)  ११.७०

(B)  १२.४०

(C)  ११.७५

(D)  १४.५०

Ans- (C) ११.७५

(Q६) IMF च्या निकषानुसार कोणता देश आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मर ठरला आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) अमेरिका

(D) जपान

Ans- (B) भारत

(Q७)  २०२३ मध्ये जागतिक वृध्दी मध्ये भारताचे योगदान किती टक्के राहण्याचा अंदाज IMF ने वर्तविला आहे?

(A) १६

(B) १५

(C) १७

(D) १३

Ans- (A) १६

(Q८) २०२३ मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठविण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) जर्मनी

(B)  फ्रान्स

(C)  जपान

(D)  भारत

Ans- (D) भारत

(Q९) २०२३ वर्षात परदेशातून अनिवासी भारतीयांनी देशात किती अब्ज डॉलर रुपये पाठवले आहेत?

(A)  १२४

(B)  १२५

(C)  १२६

(D)  १२८

Ans- (B) १२५

(Q१०) अनिवासी भारतीयांनी देशात पैसे पाठविण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १२.७

(B) ११.२

(C) १३.४

(D) १२.३

Ans- (D) १२.३

(Q११) चीन मध्ये झालेल्या भुकंपाची तीव्रता किती रिस्टर स्केल नोंदवली गेली आहे?

(A)  ५.६

(B)  ४.५

(C)  ६.२

(D)  ७.८

Ans- (C) ६.२

(Q१२) संयुक्त राष्ट्राने २०२४  हे कोणते वर्षे म्हणुन घोषित केले आहे?

(A) international year of camelids

(B) international year of vegetables

(C) international year of rice

(D) international year of tiger

Ans- (A) international year of camelids

(Q१३) अंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२३ कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A)  वाराणसी

(B)  अयोध्या

(C)  शिर्डी

(D)  कुरुक्षेत्र

Ans- (D) कुरुक्षेत्र

(Q१४) हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय गीता महोत्सव २०२३ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A)  द्रोपद्री मूर्मु

(B)  जगदीप धनकड

(C)  रामनाथ कोविंद

(D)  मनोहरलाल खट्टर

Ans- (B) जगदीप धनकड

(Q१५) अंडर-१९ क्रिकेट आशिया कप २०२३ चा विजेता कोणता संघ ठरला आहे?

(A)  बांगलादेश

(B)  भारत

(C)  पाकिस्तान

(D)  श्रीलंका

Ans- (A) बांगलादेश

(Q१६) अंडर-१९ क्रिकेट आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने कोणाचा पराभव केला आहे?

(A)  भारत

(B)  पाकिस्तान

(C)  युएई

(D)  अफाणिस्तान

Ans- (C) युएई

(Q१७) अंडर १९ क्रिकेट आशिया कप २०२३ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?

(A) भारत

(B) युएई

(C) चीन

(D) सिंगापुर

Ans- (B) युएई

(Q१८) अब्देल फताह अल- सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्ध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A)  इजिप्त

(B)  कुवेत

(C)  इराण

(D)  इस्राईल

Ans- (A) इजिप्त

(Q१९) अब्देल फताह अल सीसी यांची इजिप्त देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी सलग कितव्यांदा निवड झाली आहे?

(A)  दुसऱ्यांदा

(B)  चौथ्यांदा

(C)  तिसऱ्यांदा

(D)  पाचव्यांदा

Ans- (C) तिसऱ्यांदा

(Q२०) कोणता दिवस हा अंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A)  १७ डिसेंबर

(B)  १८ डिसेंबर

(C)  १९ डिसेंबर

(D)  २० डिसेंबर

Ans- (D) २० डिसेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT