Current Affairs 20th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 20, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 20th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 August 2024. Find Current General Knowledge 20th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी २० ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 20, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) पी. अनिलकुमार
(B) डी. शिवकुमार
(C) जी. पवनकुमार
(D) व्ही. रामकुमार
Ans-(A) पी. अनिलकुमार
(Q२) खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट २०२४ जारी केला आहे?
(A) IMF
(B) World Bank
(C) UNCTAD
(D) UNO
Ans-(C) UNCTAD
(Q३) एम्पिन चक्रिवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) मलेशिया
(D) सिंगापूर
Ans-(B) जपान
(Q४) जपान मध्ये आलेल्या एम्पिन चक्रीवादळाचा वेग ताशी किती किलोमिटर आहे?
(A) २२०
(B) २२३
(C) २१५
(D) २१६
Ans-(D) २१६
(Q५) १९७१ strategy campaign valor हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) अनुपकुमार चौधरी
(B) पी. विजयकुमार
(C) सत्यजित लाल
(D) राजेश अगरवाल
Ans-(C) सत्यजित लाल
(Q६) BCCI ने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमी चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) विरेंद्र सेहवाग
(B) VVS लक्ष्मण
(C) गौतम गंभीर
(D) सचिन तेंडुलकर
Ans-(B) VVS लक्ष्मण
(Q७) केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरु करण्याची घोषणा केली आहे?
(A) किसानो की बात
(B) किसानो की समृध्दी
(C) भारत के किसान
(D) हम सब किसान
Ans-(A) किसानो की बात
(Q८) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी किसानो की बात हा प्रोग्राम सुरु करण्याची घोषणा केली आहे?
(A) ग्राम विकास
(B) जलशक्ती मंत्रालय
(C) पंचायत राज मंत्रालय
(D) कृषी मंत्रालय
Ans-(D) कृषी मंत्रालय
(Q९) कोणत्या संस्थेने multidimensional Vulnerability index जारी केला आहे?
(A) NATO
(B) United Nations
(C) IMF
(D) RBI
Ans-(B) United Nations
(Q१०) ६ व्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्री सुरुक्षा चर्चेचे अयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) सिडनी
(D) कॅनबेरा
Ans-(D) कॅनबेरा
(Q११) भारत आणि कोणत्या देशांमध्ये कॅनबेरा येथे समुद्री सुरक्षा चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) म्यानमार
(B) जपान
(C) ऑस्ट्रेलिया
(D) जर्मनी
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q१२) कोणत्या देशांतील शिवेलुच ज्वालामुखी चा विस्फोट झाला आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) रशिया
(Q१३) भारतीय अक्षय ऊर्जा दीन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २१ ऑगस्ट
(B) १९ ऑगस्ट
(C) १८ ऑगस्ट
(D) २० ऑगस्ट
Ans-(D) २० ऑगस्ट
(Q१४) कोणता देश दक्षिण कोरिया मधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा १८ वा सदस्य बनला आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) जर्मनी
Ans-(D) जर्मनी
(Q१५) कोणत्या देशाने भारताला १ हजार मेगा वॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) नेपाळ
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) इराण
Ans-(A) नेपाळ
(Q१६) नेपाळ देशाने भारताला किती मेगा वॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २ हजार
(B) ३ हजार
(C) १ हजार
(D) ४ हजार
Ans-(C) १ हजार
(Q१७) नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर आणि कोणत्या देशाच्या सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे?
(A) म्यानमार
(B) मॉरिशस
(C) मालदीव
(D) मलेशिया
Ans-(B) मॉरिशस
(Q१८) कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण APEDA ने भारतातील पहिलेच रेडी टु ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूस ची पहिली खेप कोणत्या देशात रवाना केली आहे?
(A) सिंगापूर
(B) फ्रान्स
(C) पोलंड
(D) अमेरिका
Ans-(C) पोलंड
(Q१९) शांघाय अकॅडमीक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज २०२४ मध्ये कोणती संस्था भारतातील खाजगी संस्थेमध्ये प्रथम क्रमांक ठरली आहे?
(A) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(B) बंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(C) वीर जिजामाता इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई
(D) विद्या प्रतिष्ठान बारामती
Ans-(A) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(Q२०) वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) डी गुकेश
(B) निरज चोप्रा
(C) पी. श्रीजेश
(D) पंकज अडवाणी
Ans-(D) पंकज अडवाणी
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


