Current Affairs 20th April 2024 : चालू घडामोडी २० एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 20th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 20, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 20th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 April 2024. Find Current General Knowledge 20th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० एप्रिल २०२४ : Current Affairs April 20, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राम्होस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे?

(A) फिलिपाईन्स

(B) रशिया

(C) नॉर्वे

(D) ग्रीस

Ans-(A) फिलिपाईन्स

(Q२) भारत आणि फिलिपाईन्स यांच्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र पुरवठ्यासाठी किती कोटी डॉलर चा करार झाला होता?

(A) ३५.६

(B) ३८.९

(C) ३७.५

(D) ३३.७

Ans-(C) ३७.५

(Q३) भारताने फिलिपाईन्स या देशाला कोणत्या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे?

(A) अग्नी

(B) ब्राम्होस

(C) पृथ्वी

(D) आकाश

Ans-(B) ब्राम्होस

(Q४) खालीलपैकी कोण भारताचे नवे नौदल प्रमुख बनणार आहेत?

(A) अरविंद प्रधान

(B) केसरीलाल यादव

(C) रणजितसिंह भोसले

(D) दिनेश कुमार त्रिपाठी

Ans-(D) दिनेश कुमार त्रिपाठी

(Q५) दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे कितवे नौदल प्रमुख बनणार आहेत?

(A) २५

(B) २४

(C) २६

(D) २७

Ans-(C) २६

(Q६) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५.४

(B) ४.४

(C) ३.७

(D) ६.५

Ans-(B) ४.४

(Q७) २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून किती अब्ज डॉलर ची सेवा निर्यात झाली आहे?

(A) ३३९.६२

(B) ३३०.८०

(C) ३४५.६०

(D) ३३४.८७

Ans-(A) ३३९.६२

(Q८) २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताच्या आयातीत किती टक्के घट झाली आहे?

(A) ४.६

(B) ५.६

(C) ३.९

(D) ४.८

Ans-(D) ४.८

(Q९) HDFC life insurance कंपनीच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) दिनेश त्रिवेदी

(B) केकी मिस्त्री

(C) आकाश तिवारी

(D) पूनम चतुर्वेदी

Ans-(B) केकी मिस्त्री

(Q१०) नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) कृष्णा सावंत

(B) राजेश अग्रवाल

(C) अरविंद गुप्ता

(D) नलिन प्रभात

Ans-(D) नलिन प्रभात

(Q११) नॅशनल सिक्युरिटी गार्ड च्या प्रमुखपदी निवड झालेले नलिन प्रभात हे कोणत्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत?

(A) १९९०

(B) १९९१

(C) १९९२

(D) १९९३

Ans-(C) १९९२

(Q१२) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माऊंट रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे?

(A) इंडोनेशिया

(B) सौदी अरेबिया

(C) युएई

(D) दक्षिण आफ्रिका

Ans-(A) इंडोनेशिया

(Q१३) आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असुन त्याचे नाव काय आहे?

(A) BH १

(B) BH २

(C) BH ४

(D) BH ३

Ans-(D) BH ३

(Q१४) आकाशगंगेत सापडलेल्या सर्वात मोठ्या कृष्णविवर BH चे वस्तुमान सूर्यापेक्षा किती पट अधिक आहे?

(A) ३५

(B) ३३

(C) ३४

(D) ३७

Ans-(B) ३३

(Q१५) आकाशगंगेत सापडलेल्या सर्वात मोठ्या स्तेलर कृष्णविवराचा शोध कोणत्या अंतराळ संस्थेच्या गाया अंतराळ वेधशाळेने लावला आहे?

(A) युरोपियन अंतराळ संस्था

(B) रशियन अंतराळ संस्था

(C) अमेरिकन अंतराळ संस्था

(D) भारतीय अंतराळ संस्था

Ans-(A) युरोपियन अंतराळ संस्था

(Q१६) १३ व्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) दुबई

(B) नवी दिल्ली

(C) जॉर्जिया

(D) लंडन

Ans-(C) जॉर्जिया

(Q१७) जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सई पाटील ने कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) कांस्य

(Q१८) जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय मुलींच्या ऑलिम्पियाड मध्ये भारतीय  मुलींनी एकूण किती पदके पटकावली आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(A) ४

(Q१९) कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हेज ची घोषणा केली आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) जपान

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q२०) DURGA प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे?

(A) ISRO

(B) NASA

(C) DRDO

(D) HAL

Ans-(C) DRDO

(Q२१) LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?

(A) राजीव गौबा

(B) शशी थरुर

(C) जयराम रमेश

(D) योगेंद्र यादव

Ans-(A) राजीव गौबा

(Q२२) भारत सरकारने कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी केंद्रिय गृह सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?

(A) राजेश पाटील विरूद्ध भारत सरकार २०२३

(B) सुप्रिया सुळे विरूद्ध भारत सरकार २०२३

(C) सुप्रियो चक्रवर्ती विरूद्ध भारत सरकार २०२३

(D) गौरी सावंत विरुध्द भारत सरकार २०२३

Ans-(C) सुप्रियो चक्रवर्ती विरूद्ध भारत सरकार २०२३

(Q२३) MARS 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे?

(A) इराक

(B) इस्राईल

(C) सौदी अरेबिया

(D) उत्तर कोरिया

Ans-(B) इस्राईल

(Q२४) फ्रेंच भाषा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २१ एप्रिल

(B) २३ एप्रिल

(C) १९ एप्रिल

(D) २० एप्रिल

Ans-(D) २० एप्रिल

(Q२५) इंडिया:the road to Renaissance A vision and agenda हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) भिमेश्वर चल्ला

(C) सॅम पित्रोदा

(D) पी चिदंबरम

Ans-(B) भिमेश्वर चल्ला


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT