Current Affairs 1st March 2023 : चालू घडामोडी ०१ मार्च २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 1st March 2023

Daily Current Affairs (Date – 1st March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 March 2023. Find Current General Knowledge 1st March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ मार्च २०२३ : Current Affairs March 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) फेब्रुवारी महिना हा मागच्या किती वर्षातील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला ?
(A) १४७ वर्ष
(B) १५० वर्ष
(C) १४६ वर्ष
(D) १३८ वर्ष
Ans-(A) १४७ वर्ष

(Q२) भारताचा जिडीपी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत किती राहिला ?
(A) ५ %
(B) ४.४ %
(C) ५.२ %
(D) ४.८ %
Ams-(B) ४.४ %

(Q३) भारताचा २०२२-२३ या आर्थिक वर्षात किती जिडीपी राहण्याचा अंदाज सांख्यिकी मंत्रालयाचा आहे ?
(A) ६.६ %
(B) ८ %
(C) ७ %
(D) ५.६ %
Ans-(C) ७ %

(Q४) ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भांडवल निर्मीती दर किती राहिला ?
(A) ८ %
(B) ७.५ %
(C) ६.८ %
(D) ८.३ %
Ans- (D) ८.३ %

(Q५) एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या १० महिन्यात देशाची वित्तीय तूट किती रुपयावर पोहचली आहे ?
(A) ११.९ लाख कोटी
(B) १२ लाख कोटी
(C)१० लाख कोटी
(D) १३ लाख कोटी
Ans-(A) ११.९ लाख कोटी

(Q६) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वित्तीय तूट जिडीपी च्या किती टक्के राहणे अपेक्षित आहे ?
(A) ६ %
(B) ६.४ %
(C) ७ %
(D) ५ %
Ans-(B) ६.४ %

(Q७) माहिती व प्रसारण मंत्रालयाने डीडी न्युज च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती केली ?
(A) राजू तिवारी
(B) ब्रिजेश मिश्रा
(C) प्रिया कुमार
(D) नितीश यादव
Ans-(C) प्रिया कुमार

(Q८) पत्र सूचना कार्यालय पी आय बी च्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली ?
(A) राम यादव
(B) अनुराग ठाकूर
(C) पियुष कुमार
(D) राजेश मल्होत्रा
Ans-(D) राजेश मल्होत्रा

(Q९) कसोटी क्रिकेट मध्ये कोणता संघ सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा जगातील दुसरा संघ ठरला ?
(A) न्यूझिलंड
(B) इंग्लंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) भारत
Ans-(A) न्यूझिलंड

(Q१०) कसोटी क्रिकेट मध्ये कोणत्या संघाणे पहिल्यांदा सर्वात कमी धावांनी सामना जिंकला होता ?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) वेस्ट इंडिज
(C) ऑस्ट्रेलिया
(D) पाकिस्तान
Ans-(B) वेस्ट इंडिज

(Q११) बरनार्ड अरनॉल्ड यांना मागे टाकून कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले ?
(A) मुकेश अंबानी
(B) बिल गेट्स
(C) इलॉन मस्क
(D) रतन टाटा
Ans-(C) इलॉन मस्क

(Q१२) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारी नुसार सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले ?
(A) बिहार
(B) केरळ
(C) आसाम
(D) मध्यप्रदेश
Ans-(D) मध्यप्रदेश

(Q१३) वाघाच्या मृत्यू बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) चौथा
(D) पाचवा
Ans-(A) दुसरा

(Q१४) भारतात सध्या वाघांची संख्या किती आहे ?
(A) २८००
(B) २९६७
(C) २८९०
(D) २७६०
Ans-(B) २९६७

(Q१५) कोणत्या देशामध्ये ४५०० वर्ष जुने मंदिर सापडले ?
(A) इराण
(B) अफगाणिस्तान
(C) इराक
(D) नेपाळ
Ans-(C) इराक

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT