Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 1st June 2024 : चालू घडामोडी ०१ जून २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 1st June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 01, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 1st June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 June 2024. Find Current General Knowledge 1st  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ जून २०२४ : Current Affairs June 01, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लोकसभा सर्वत्रिक निवडणूक दरम्यान सोशल मिडियावर मतदान जागृती मध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या दोन राज्याने संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले आहे?

(A) राजस्थान व झारखंड

(B) केरळ व तामिळनाडू

(C) मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश

(D) आसाम व हिमाचल प्रदेश

Ans-(A) राजस्थान व झारखंड

(Q२) भारतीय रिझर्व बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेले किती टन सोने भारतात परत आणले आहे?

(A) १२०

(B) १५०

(C) १००

(D) १२५

Ans-(C) १००

(Q३) भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेला आहे?

(A) ८२५

(B) ८२२

(C) ८२६

(D) ८२१

Ans-(B) ८२२

(Q४) गंभीर गुन्हेगारी प्रकरणात दोशी आढळलेले डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या देशाचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत?

(A) जपान

(B) ब्रिटन

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q५) अमेरिकेतील प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत कोणत्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांने विजेतेपद पटकावले आहे?

(A) प्रतीक लोगान

(B) भाईजान जकील

(C) बृहत सोपा

(D) श्रेयश पारीख

Ans-(C) बृहत सोपा

(Q६) RBI च्या वार्षिक अहवालानुसार भारतातील चलनातील ५०० रुपयांच्या नोटांचा एकून हिस्सा किती टक्क्यावर गेला आहे?

(A) ७८

(B) ८६

(C) ७८

(D) ८८

Ans-(B) ८६

(Q७) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढली आहे?

(A) ८.२

(B) ७.८

(C) ७.२

(D) ८.५

Ans-(A) ८.२

(Q८) जानेवारी ते मार्च तीमाहित भारताच्या जीडीपी वाढीचा दर किती टक्के राहिला आहे?

(A) ७.७

(B) ७.९

(C) ७.५

(D) ७.८

Ans-(D) ७.८

(Q९) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच GDP वाढीचा दर किती टक्के होता?

(A) ६.९

(B) ७.०

(C) ६.३

(D) ७.१

Ans-(B) ७.०

(Q१०) मुडीज या पतमानांकन संस्थेने भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ६.७

(B) ७.१

(C) ७.३

(D) ६.८

Ans-(D) ६.८

(Q११) चीन या देशाचा जानेवारी ते मार्च तीमाहीत आर्थिक विकास दर किती टक्के होता?

(A) ५.५

(B) ५.१

(C) ५.३

(D) ५.७

Ans-(C) ५.३

(Q१२) World milk day कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ जून

(B) ३ जून

(C) २ जून

(D) ४ जून

Ans-(A) १ जून

(Q१३) सध्या चर्चेत असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे?

(A) केरळ

(B) तेलंगणा

(C) आंध्र प्रदेश

(D) तामिळनाडू

Ans-(D) तामिळनाडू

(Q१४) हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे?

(A) युक्रेन

(B) फिलिपाईन्स

(C) युगांडा

(D) नॉर्वे

Ans-(B) फिलिपिन्स

(Q१५) कोणत्या देशाची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन ही महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे?

(A) इंग्लंड

(B) न्यूझीलंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) साऊथ आफ्रिका

Ans-(A) इंग्लंड

(Q१६) world organisation for animal health च्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) सोमनाथ स्वामीनाथन

(B) कृतिका मेनन

(C) ईमैनुएल सौबेयरन

(D) सेरेना विल्यम्स

Ans-(C) ईमैनुएल सौबेयरन

(Q१७) हुरुन इंडिया अर्ट लिस्ट २०२४ मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) गुलाब मोहम्मद शेख

(B) अनिश कुमार

(C) अर्पिता सिंह

(D) रामेश्वर बुट्टा

Ans-(B) अनिश कुमार

(Q१८) भारताची वित्तीय तूट आर्थिक वर्ष २०२३-२४  मध्ये किती लाख कोटीवर पोहोचले आहे?

(A) १४.५५

(B) १९.८०

(C) १६.५४

(D) १७.६८

Ans-(C) १६.५४

(Q१९) नवी दिल्ली येथे समर फिएस्टा २०२४ चे उद्घाटन कोणत्या केंद्रिय मंत्रालयाव्दारे करण्यात आले आहे?

(A) शिक्षण मंत्रालय

(B) वित्त मंत्रालय

(C) आरोग्य मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

Ans-(A) शिक्षण मंत्रालय

(Q२०) जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो?

(A) कर्जत

(B) बारामती

(C) कन्नड

(D) अकोले

Ans-(D) अकोले


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा