Current Affairs 1st February 2023 : चालू घडामोडी ०१ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 1st February 2023

Daily Current Affairs (Date – 1st February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 February 2023. Find Current General Knowledge 1st February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) भारताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये २०२३-२४ मध्ये विकासदर किती राहण्याचा अंदाज दर्शविला आहे?
A) ६ते ६.८%
B) ६%
C) ५%
D) ७ते ८%
Ans-A) ६ते ६.८%

Q२) अंतरराष्ट्रीय नाणे निधी ने भरताचा विकासदर अंदाजे किती दर्शवीला आहे?
A) ७%
B) ८%
C) ६.१%
D) ९%
Ans-C) ६.१%

Q३) गुंतवनुकीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने गुंतवणूक सुविधा कायदा करण्यास मान्यता दिली?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) पंजाब
D) कर्नाटक
Ans-A) महाराष्ट्र

Q४) जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणत्या राज्याने राज्य गीत म्हणून जाहीर केले आहे?
A) गुजरात
B) उत्तर प्रदेश
C) महाराष्ट्र
D) मध्ये प्रदेश
Ans-C) महाराष्ट्र

Q५) केंद्र सरकाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०१९ कोणाला जाहीर झाला?
A) प्रा. पांडुरंग घोटकर
B) विठ्ठल वाघ
C) विश्वनाथ मोरे
D) तुकाराम शिंदे
Ans-A) प्रा. पांडुरंग घोटकर

Q६) भारताच्या आर्थिक पाहणी अहवालमध्ये इलेक्ट्रिक वस्तूची निर्यात किती टक्क्यानी वाढल्याचे दर्शविले आहे?
A) ५०%
B) ५५%
C) ६०%
D) ७०%
Ans-B) ५५%

Q७) भारतात सध्या किती दुरसंचार ग्राहक आहेत?
A) ११२कोटी
B) १००कोटी
C) ११७कोटी
D) १२५कोटी
Ans-C) ११७ कोटी

Q८) जेष्ठ वकील शांतिभूषण यांचे निधन झाले त्यांनी कोणते मंत्रिपद भूषविले होते?
A) ग्रह मंत्री
B) अर्थमंत्री
C) कायदामंत्री
D) रेल्वे मंत्री
Ans-C) कायदा मंत्री

Q९) लंडन च्या ‘इंडिया यु के अचिव्हर्स ‘चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
A) राहुल गांधी
B) डॉ. मनमोहन सिंग
C) रघुराम राजन
D) नितीन गडकरी
Ans-B) डॉ. मनमोहन सिंग

Q१०) महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारची रक्कम १० लाखावरून किती रुपये केली आहे?
A) २५लाख
B) २०लाख
C) १५लाख
D) ३०लाख
Ans-A) २५ लाख

Q११) भारतीय वितीय तूट २०२२-२३ किती राहील?
A) ६.५%
B) ६.४%
C) ५%
D) ४%
Ans-B) ६.४%

Q१२) भारताच्या आर्थिक पाहणी अहवलामध्ये कृषी विकासदर २०२२-२३ किती आहे?
A) ३%
B) ४%
C) ५%
D) ३.५%
Ans-D) ३.५%

Q१३) भारताची परकीय गंगाजळी किती आहे?
A) ५९०अब्ज डॉलर
B) ५८३अब्ज डॉलर
C) ६००अब्ज डॉलर
D) ५६०अब्ज डॉलर
Ans-B) ५८३अब्ज डॉलर

Q१४) भारतीय सेवा क्षेत्राचा विकासदर किती दर्शविला (२०२२-२३) आहे?
A) ८%
B) ९.१%
C) १०%
D) ७%
Ans-B) ९.१%

Q१५) जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहले आहे?
A) शाहीर साबळे
B) राजा बढे
C) मंगेश पाडगावकर
D) प्रबोधनकार ठाकरे
Ans-B) राजा बढे

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT