Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 1st August 2024 : चालू घडामोडी ०१ ऑगस्ट २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 1st August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 01, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 1st August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 August 2024. Find Current General Knowledge 1st  August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 01, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय विमान विधेयक- २०२४ लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) के. राम मोहन नायडू

(B) ज्योतिरादित्य सिंधिया

(C) नितीन गडकरी

(D) राजनाथ सिंह

Ans-(A) के. राम मोहन नायडू

(Q२) लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक-२०२४ कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे?

(A) १९३०

(B) १०३५

(C) १९३४

(D) १९३३

Ans-(C) १९३४

(Q३) RBI च्या अहवालानुसार २०२३ मध्ये विदेशातील भारतीयांनी किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत?

(A) ६.७

(B) ९.६

(C) ८.९

(D) ७.६

Ans-(B) ९.६

(Q४) महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

(A) कृषी दिन

(B) जल दिन

(C) कामगार दिन

(D) महसूल दिन

Ans-(D) महसूल दिन

(Q५) महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे?

(A) २ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट

(B) ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट

(C) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

(D) १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

Ans-(C) १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

(Q६) प्रिती सुदन यांची केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅच च्या IAS अधिकारी आहेत?

(A) १९८०

(B) १९८३

(C) १९८४

(D) १९८१

Ans-(B) १९८३

(Q७) आर्मी मेडिकल सर्विसेस च्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) ले. जनरल साधना सक्सेना नायर

(B) ले.जनरल अनिता कुमारी

(C) ले.जनरल रूबिना अग्रवाल

(D) ले. जनरल मिरा बोरवणकर

Ans-(A) ले. जनरल साधना सक्सेना नायर

(Q८) टाईम मॅगझिन च्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस २०२४ यादित भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे?

(A) ३

(B) ५

(C) १

(D) २

Ans-(D) २

(Q९) जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?

(A) जपान

(B) चीन

(C) अमेरिका

(D) भारत

Ans-(B) चीन

(Q१०) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने कमला हॅरिस यांना अधिकृत उमदेवारी जाहीर केली आहे?

(A) रिपब्लिकन

(B) सोशॅलिस्ट

(C) मार्क्सवादी

(D) डेमोक्रॅटिक

Ans-(D) डेमोक्रॅटिक

(Q११) लडाख मधील शिंकुन ला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) राजनाथ सिंह

(C) नरेंद्र मोदी

(D) अमित शहा

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१२) लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकून ला बोगद्याची लांबी किती किलोमिटर आहे?

(A) ४.१

(B) ४.३

(C) ४.५

(D) ४.८

Ans-(A) ४.१

(Q१३) माको हायपरसॉनिक मल्टी-मीशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?

(A) रशिया

(B) उत्तर कोरिया

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q१४) मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) जे पी नड्डा

(B) डॉ. जितेंद्र सिंह

(C) शिवराज सिंह चौहान

(D) एस. जयशंकर

Ans-(B) डॉ. जितेंद्र सिंह

(Q१५) केंद्रिय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) मधुमेह

(B) T B

(C) कर्करोग

(D) कोरोना

Ans-(A) मधुमेह

(Q१६) देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(C) चेन्नई

(Q१७) खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे?

(A) कार्तिक वैद्य

(B) आश्विन आगवणे

(C) परेश अगरवाल

(D) अमित कुमार

Ans-(B) आश्विन आगवणे

(Q१८) जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ ते १५ ऑगस्ट

(B) ३ ते १० ऑगस्ट

(C) १५ ते २२ ऑगस्ट

(D) १ ते ७ ऑगस्ट

Ans-(D) १ ते ७ ऑगस्ट


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा