Current Affairs 1st April 2022 – चालू घडामोडी १ एप्रिल २०२२

Current Affairs 1st April 2022

Current Affairs (Date – 1st April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 April 2022. Find Current General Knowledge 1st April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १ एप्रिल २०२२:

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) आनंदीबाई जोशी यांची १५७ वि जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली?

(१) ३० मार्च

(२) ३१ मार्च

(३) १ एप्रिल

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) ३१ मार्च

२) कोणत्या देशात “राष्ट्रीय डॉक्टर दिवस” साजरा करण्यात आला?

(१) भारत

(२) श्रीलंका

(३) अमेरिका

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(३) अमेरिका

३) कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेन्डर डे ऑफ विसिबिलीटी” साजरा करण्यात आला?

(१) ३० मार्च

(२) ३१ मार्च

(३) १ एप्रिल

(४) वरीलपैकी नाही

उत्तर: (२) ३१ मार्च

४) कोणत्या देशाने “हांगसांग-१७” आंतरम्हाद्विपीय बैलेस्तिक मिसाईल चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) चीन

(२) भारत

(३) श्रीलंका

(४) उत्तर कोरिया

उत्तर:(४) उत्तर कोरिया

५) भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रालय महाराष्ट्रातीलकोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे?

(१) पुणे

(२) मुंबई

(३) औरंगाबाद

(४) नाशिक

उत्तर: (१) पुणे

६) भारताचे नवे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरु होते?

(१) ३१ मार्च

(२) १ एप्रिल

(३) १० एप्रिल

(४) १ मे

उत्तर: (२) १ एप्रिल

७) “IONS समुद्र अभ्यास २०२२(IMEX-२०२२)” कोणत्या ठिकाणी सुरु झाला आहे?

(१) अरबी समुद्र

(२) अंदमान आणि निकोबार समूह

(३) पसिफिक महासागर

(४)बंगालचा उपसागर

उत्तर:(१) अरबी समुद्र

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT