Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th September 2024 : चालू घडामोडी १९ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 31 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 19th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 September 2024. Find Current General Knowledge 19th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?

(A) एक देश एक निवडणूक

(B) एक देश एक रेशनकार्ड

(C) एक देश एक भाषा

(D) एक देश एक मतदान कार्ड

Ans-(A) एक देश एक निवडणूक

(Q२) कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?

(A) उल्हास बापट

(B) प्रतिभा पाटील

(C) रामनाथ कोविंद

(D) कपिल सिब्बल

Ans-(C) रामनाथ कोविंद

(Q३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेची सुरवात केली आहे?

(A) एनपीएस भारत

(B) एनपीएस वात्सल्य

(C) NPS नमो

(D) NPS आवास

Ans-(B) एनपीएस वात्सल्य

(Q४) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनपीएस वात्सल्य योजना सुरू केली असून त्यासाठी किती वर्षापर्यंत ची मुले पात्र असणार आहेत?

(A) १५

(B) १७

(C) १४

(D) १८

Ans-(D) १८

(Q५) केंद्र सरकारने सुरु केलेली एनपीएस वात्सल्य योजना कोणाद्वारे राबविण्यात येणार आहे?

(A) अर्थ मंत्रालय

(B) रिलायन्स

(C) PFRDA

(D) Post payment Bank

Ans-(C) PFRDA

(Q६) मोहना सिंग या कोणते लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?

(A) मिराज २०००

(B) तेजस

(C) राफेल

(D) सुखोई ३०

Ans-(B) तेजस

(Q७) खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?

(A) मोहना सिंग

(B) भावना कांत

(C) अवनी चतुर्वेदी

(D) पी V सिंधू

Ans-(A) मोहना सिंग

(Q८) कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?

(A) बुध

(B) चंद्र

(C) सूर्य

(D) शुक्र

Ans-(D) शुक्र

(Q९) केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) २२०५

(B) २१०४

(C) २३०५

(D) २२०३

Ans-(B) २१०४

(Q१०) केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजना पीएम आशा ला मंजुरी दिली असून किती हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) ३०

(B) ३३

(C) ३४

(D) ३५

Ans-(D) ३५

(Q११) न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) मध्य प्रदेश

(D) झारखंड

Ans-(C) मध्यप्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा