Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th November 2024 : चालू घडामोडी १९ नोव्हेंबर २०२४

Shankuअपडेट 21 Nov 2024
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 19th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 November 2024. Find Current General Knowledge 19th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th November 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १९ नोव्हेंबर

(B) १७ नोव्हेंबर

(C) १८ नोव्हेंबर

(D) १५ नोव्हेंबर

Ans-(A) १९ नोव्हेंबर

(Q२) हरिनी अमरसुर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) पाकिस्तान

(B) फ्रान्स

(C) श्रीलंका

(D) सिंगापुर

Ans-(C) श्रीलंका

(Q३) हरिनी अमरसुर्या यांची श्रीलंका देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली असुन. त्या कितव्या महिला पंतप्रधान आहेत?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(B) ३

(Q४) भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट च्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे?

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) जर्मनी

(D) जपान

Ans-(D) जपान

(Q५) गोवा राज्यात या वर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे?

(A) ५४

(B) ५७

(C) ५५

(D) ५६

Ans-(C) ५५

(Q६) युकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म चा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे?

(A) दृशम

(B) The fable

(C) कहाणी

(D) पुष्पा

Ans-(B) The fable

(Q७) MAN-YI चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?

(A) फिलिपाईन्स

(B) युक्रेन

(C) म्यानमार

(D) न्यूझीलंड

Ans-(A) फिलिपाईन्स

 

(Q८) खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आले आहे?

(A) बांदिपुर अभयारण्य

(B) ताडोबा अभयारण्य

(C) धोलपुर अभयारण्य

(D) गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य

Ans-(D) गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य

(Q९) कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) छत्तीसगड

(C) झारखंड

(D) मध्य प्रदेश

Ans-(B) छत्तीसगड

(Q१०) छत्तीसगड राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य देशांतील कितवे टायगर रिझर्व अभयारण्य ठरले आहे?

(A) ५१

(B) ५३

(C) ५५

(D) ५६

Ans-(D) ५६

(Q११) २०२४ ची जी-२० परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे?

(A) भारत

(B) युक्रेन

(C) ब्राझील

(D) इराण

Ans-(C) ब्राझील

(Q१२) कोणता टेनिसपटू ATP फायनल २०२४ स्पर्धेचा विजेता ठरला आहे?

(A) जेनिक सिनर

(B) नोव्होक जोकोव्हिच

(C) रॉजर फेडरर

(D) टेलर फ्रिटझ

Ans-(A) जेनिक सिनर

(Q१३) कोणत्या देशाचा टेनिसपटू जेनिक सिनर याने ATP फायनल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) इराण

(B) रशिया

(C) ब्राझील

(D) इटली

Ans-(D) इटली

(Q१४) Know your medicine (KYM) ॲप कोणी लाँच केले आहे?

(A) भूपेंद्र यादव

(B) मनसुख मांडविया

(C) अनुराग ठाकूर

(D) डॉ. हर्ष वर्धन

Ans-(B) मनसुख मांडविया

(Q१५) GT open मध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q१६) दुबई स्पोर्ट्स कौन्सिल च्या स्पोर्ट्स अँबेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सानिया मिर्झा

(B) हरभजन सिंग

(C) दोन्ही A and B

(D) कोणतेही नाही

Ans-(C) दोन्ही A and B

(Q१७) प्रजनेस गुणेश्वरन याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे?

(A) टेनिस

(B) फुटबॉल

(C) हॉकी

(D) क्रिकेट

Ans-(A) टेनिस

(Q१८) जागतिक शौचालय दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ नोव्हेंबर

(B) १७ नोव्हेंबर

(C) १९ नोव्हेंबर

(D) १५ नोव्हेंबर

Ans-(C) १९ नोव्हेंबर

(Q१९) जगातील पहिले High altitude para sports Centre भारतात कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(A) जम्मू आणि काश्मीर

(B) लेह,लडाख

(C) हिमाचल प्रदेश

(D) उत्तराखंड

Ans-(B) लेह,लडाख

(Q२०) कोणत्या देशाने भारताला १४०० पेक्षा अधिक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत?

(A) चीन

(B) जपान

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा