Current Affairs 19th March 2024 : चालू घडामोडी १९ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 19th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 March 2024. Find Current General Knowledge 19th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ मार्च २०२४ : Current Affairs March 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 (Q१) व्लादिमीर पुतीन यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) अमेरिका

(D) सिंगापूर

Ans-(A) रशिया

(Q२) व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्ष पदी कितव्यांदा निवड झाली आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) २

Ans-(C) ५

(Q३) रशियाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना किती टक्के मते मिळाली आहेत?

(A) ७८

(B) ८८

(C) ८९

(D) ७९

Ans-(B) ८८

(Q४) रशियाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

(A) ५

(B) ४

(C) ७

(D) ६

Ans-(D) ६

(Q५) भारताच्या निर्यातीच्या बाबतीत सिंगापूर १६ व्या स्थानावरून किती स्थानांवर आला आहे?

(A) ११

(B) १३

(C) १०

(D) १४

Ans-(C) १०

(Q६) भारताच्या निर्यातीच्या बाबतीत कोणता देश १६ व्या स्थानावरून १० व्या स्थानावर आला आहे?

(A) नेपाळ

(B) सिंगापुर

(C) सौदी अरेबिया

(D) चीन

Ans-(B) सिंगापुर

(Q७) भारताची दक्षिण आफ्रिकेला होणारी निर्यात दुपट्टीने वाढून किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) १.१६

(B) १.७८

(C) १.४५

(D) १.३३

Ans-(A) १.१६

(Q८) फेब्रुवारी महिन्यात भारताने युएई ला किती अब्ज डॉलर ची निर्यात केली आहे?

(A) ४.५

(B) २.६

(C) ५.५

(D) ३.५

Ans-(D) ३.५

 

(Q९) प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) पंजाब

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(B) राजस्थान

(Q१०) राजस्थान राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे?

(A) राजाश्रय

(B) श्रावण श्रय

(C) कृष्णाश्रय

(D) रामाश्रय

Ans-(D) रामाश्रय

(Q११) अदानी समूह कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे?

(A) महाराष्ट्र

(B) उत्तर प्रदेश

(C) गुजरात

(D) आंध्रप्रदेश

Ans-(C) गुजरात

(Q१२) गुजरात राज्यातील खवडा येथे कोणता उद्योग समूह जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे?

(A) अदानी समूह

(B) टाटा

(C) बजाज

(D) टाटा

Ans-(A) अदानी समूह

(Q१३) भारत आणि कोणत्या देशामध्ये १८ ते ३१ मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) रशिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q१४) भारत आणि अमेरिका यांच्यात १८ ते ३१ मार्च दरम्यान कोणत्या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) शक्ती विजय

(B) टायगर विजय

(C) भारत विजय

(D) लायन विजय

Ans-(B) टायगर विजय

(Q१५) चालु आर्थिक वर्षात अमेरिकेला भारतातून होणारी स्मार्ट फोन ची निर्यात किती अब्ज डॉलर ने वाढली आहे?

(A) ३.५३

(B) ४.५५

(C) ५.५५

(D) ६.४३

Ans-(A) ३.५३

(Q१६) भारत हा अमेरिकेला स्मार्ट फोन निर्यात करणारा कितवा सर्वात मोठा देश बनला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(C) तिसरा

(Q१७) कोणत्या राज्याच्या राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) तेलंगणा

(C) तामिळनाडू

(D) केरळ

Ans-(B) तेलंगणा

(Q१८) भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील कितवी सर्वात मोठी बाजार पेठ आहे?

(A) ३

(B) २

(C) ४

(D) ५

Ans-(A) ३

(Q१९) सध्या भारताच्या वाहन निर्मिती उद्योगाचे बाजार मूल्य किती लाख कोटी रुपये आहे?

(A) १३.५

(B) १४.५

(C) १५.५

(D) १२.५

Ans-(D) १२.५

 

(Q२०) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाहन निर्मिती उद्योगाचे योगदान किती टक्के आहे?

(A) ४.८

(B) ६.१

(C) ७.१

(D) ५.२

Ans-(C) ७.१

(Q२१) भारतात गेल्या नऊ वर्षात विमा क्षेत्रात किती हजार कोटी रुपयांची गुंतवणुक झाली आहे?

(A) ५४

(B) ५५

(C) ५६

(D) ५७

Ans-(A) ५४

(Q २२) गेल्या नऊ वर्षात भारतातील विमा क्षेत्रातील कंपन्यांची संख्या ५३ वरुन किती वर पोहचली आहे?

(A) ६५

(B) ७५

(C) ७०

(D) ८०

Ans-(C) ७०

(Q २३) लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले.ते कोण होते?

(A) भारताचे माजी राष्ट्रपती

(B) भारताचे माजी नौदलप्रमुख

(C) भारताचे माजी उपराष्ट्रपती

(D) भारताचे माजी चीफ जस्टिस

Ans-(B) भारताचे माजी नौदलप्रमुख

(Q २४) भारताचे माजी नौदलप्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. ते भारताचे कितवे नौदलप्रमुख होते?

(A) ११ वे

(B) १५ वे

(C) १४ वे

(D) १३ वे

Ans-(D) १३ वे

(Q २५) माजी नौदलप्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. ते १९७१ च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात कोणत्या युद्ध नौकेचे कमांडींग अधिकारी होते?

(A) आयएनएस विक्रांत

(B) आयएनएस अरिहंत

(C) आयएनएस बियास

(D) आयएनएस सिंधुरक्षक

Ans-(C) आयएनएस बियास

(Q २६) भारताचे माजी नौदलप्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने तिसऱ्या सर्वोच्च शौर्य —— चक्राने सन्मानित केले होते?

(A) अशोक

(B) वीर

(C) महावीर

(D) परमवीर

Ans-(B) वीर

(Q २७) माजी नौदलप्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

(A) २००४

(B) २००३

(C) २००१

(D) २००५

Ans-(A) २००४

(Q २८) भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणुन कोणाची निवड झाली आहे?

(A) दीपा मलिक

(B) देवेंद्र झांझरिया

(C) अवनी लेखरा

(D) शीतल देवी

Ans-(D) शीतल देवी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT