Current Affairs 19th June 2024 : चालू घडामोडी १९ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 19th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 June 2024. Find Current General Knowledge 19th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ जून २०२४ : Current Affairs June 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक मानक संस्था फीच ने अर्थिक वर्षे २०२४-२५ साठी भारताचा वृध्दी दर अंदाज किती टक्के केला आहे?

(A) ७.२

(B) ७.५

(C) ७.३

(D) ७.१

Ans-(A) ७.२

(Q२) कोणत्या कंपनीने ने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लाँच केले आहे?

(A) Microsoft

(B) मेटा

(C) Google

(D) फेसबुक

Ans-(C) Google

(Q३) इंटरनेट मुव्ही डेटाबेस ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४ या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरले आहे?

(A) प्रियांका चोप्रा

(B) दीपिका पदुकोण

(C) आलिया भट्ट

(D) कियारा अडवाणी

Ans-(B) दीपिका पदुकोण

(Q४) अर्थिक वर्षे २०२४ मध्ये भारतीय मसाल्याची निर्यात किती टक्के ने वाढली आहे?

(A) १५

(B) १३

(C) १८

(D) १७

Ans-(D) १७

(Q५) आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतीय मसाल्याची निर्यात किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) ४.५८

(B) ४.५५

(C) ४.४६

(D) ४.३५

Ans-(C) ४.४६

(Q६) कोणता देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) सिंगापुर

(D) नेपाळ

Ans-(B) भारत

(Q७) मर्सर संस्थेच्या २०२४ वर्षाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे ?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(A) मुंबई

(Q८) महागड्या शहराच्या यादीत मुंबई जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १३०

(B) १३३

(C) १३४

(D) १३६

Ans-(D) १३६

(Q९) मर्सर संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागडे शहर कोणते आहे?

(A) दुबई

(B) हाँगकाँग

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(B) हाँगकाँग

(Q१०) सिप्री या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत?

(A) १७०

(B) १७१

(C) १७३

(D) १७२

Ans-(D) १७२

(Q११) सिप्री संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) रशिया

(D) भारत

Ans-(C) रशिया

(Q१२) सिप्री संस्थेच्या अहवालानुसार जगात जानेवारी २०२४ मध्ये किती क्षेपणास्त्रे होती?

(A) १२,१२१

(B) ११,१४५

(C) १५,६७८

(D) १३,६५४

Ans-(A) १२,१२१

(Q१३) कोणत्या देशाचा क्रिकेट पटू ट्रेंट बोल्ट ने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) वेस्ट इंडिज

(C) ऑस्ट्रेलिया

(D) न्यूझीलंड

Ans-(D) न्यूझीलंड

(Q१४) भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने पावो नुरमी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१५) नीरज चोप्रा ने किती मिटर भाला फेक करत पावो नुरमी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) ८५.९७

(B) ८४.५५

(C) ८८.४४

(D) ८३.२३

Ans-(A) ८५.९७

(Q१६) २०२४ या वर्षीचा अंतरराष्ट्रीय योग दीन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे?

(A) वाराणसी

(B) चंदीगड

(C) श्रीनगर

(D) कन्याकुमारी

Ans-(C) श्रीनगर

(Q१७) खालीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे?

(A) भारत

(B) थायलंड

(C) मलेशिया

(D) श्रीलंका

Ans-(B) थायलंड

(Q१८) समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा आशिया खंडातील कितवा देश ठरला आहे?

(A) २

(B) ५

(C) ३

(D) ४

Ans-(C) ३

(Q१९) कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सूरू करण्याची घोषणा केली आहे?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) इस्राईल

(D) जपान

Ans-(A) भारत

(Q२०) जागतिक सिकल सेल जागरूकता दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० जून

(B) १७ जून

(C) १८ जून

(D) १९ जून

Ans-(D) १९ जून


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT