Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th July 2024 : चालू घडामोडी १९ जुलै २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 19th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 July 2024. Find Current General Knowledge 19th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ जुलै २०२४ : Current Affairs July 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून येत्या १० वर्षांत किती लाख कोटी गुंवतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(A) १

(Q२) महाराष्ट्र सरकारने नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून येत्या १० वर्षात किती लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) २०

Ans-(C) १८

(Q३) भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंग मध्ये कितव्या स्थानावर आहे?

(A) १२१

(B) १२४

(C) १२३

(D) १२५

Ans-(B) १२४

(Q४) कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) जपान

(B) ब्राझील

(C) फ्रान्स

(D) अर्जेंटिना

Ans-(D) अर्जेंटिना

(Q५) जगातील सर्वात मोठ्या १० कोळसा खाणींच्या यादीत भारताच्या किती कोळसा खाणीला स्थान मिळाले आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) ४

Ans-(C) २

(Q६) भारतातील कोणत्या राज्यातील गेवरा आणि कूसमुंडा कोळसा खाणीला जगातील सर्वात मोठ्या १० कोळसा खाणीच्या यादीत स्थान मिळाले आहे?

(A) बिहार

(B) छत्तीसगड

(C) पश्चिम बंगाल

(D) झारखंड

Ans-(B) छत्तीसगड

(Q७) भारत आणि रशियाने २०३० पर्यंत किती अब्ज डॉलर चे द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष ठेवले आहे?

(A) १००

(B) ७५

(C) १२५

(D) १५०

Ans-(A) १००

(Q८) मागील आर्थिक वर्षात रशियाला भारताची किती अब्ज डॉलरची निर्यात झाली होती?

(A) ४.५

(B) ४.१

(C) ४.८

(D) ४.३

Ans-(D) ४.३

(Q९) मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच सेन्सेक्सने किती हजारांचा टप्पा ओलांडला आहे?

(A) ८०

(B) ८१

(C) ८५

(D) ८८

Ans-(B) ८१

(Q१०) भारत आणि कोणत्या देशाने पाम तेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे निर्णय घेतला आहे?

(A) म्यानमार

(B) सौदी अरेबिया

(C) सिंगापूर

(D) मलेशिया

Ans-(D) मलेशिया

(Q११) महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कोशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे?

(A) २ हजार

(B) ३ हजार

(C) १ हजार

(D) ४ हजार

Ans-(C) १ हजार

(Q१२) पॉवर विदिन: लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) आर. बालसुब्रमण्यम

(B) विनीत ठाकुर

(C) रामचंद्र गुहा

(D) राजदीप सरदेसाई

Ans-(A) आर. बालसुब्रमण्यम

(Q१३) महिला क्रिकेट अशिया कप-२०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) बांगलादेश

(D) श्रीलंका

Ans-(D) श्रीलंका

(Q१४) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अस्मिता परियोजना सुरू केली आहे?

(A) ग्रामविकास मंत्रालय

(B) शिक्षण मंत्रालय

(C) अर्थ मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

Ans-(B) शिक्षण मंत्रालय

(Q१५) भारताच्या पुरूष टी २० क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) शुभमन गिल

(C) रिषभ पंत

(D) हार्दिक पांड्या

Ans-(A) सूर्यकुमार यादव

(Q१६) तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे कितवे शहर आहे?

(A) चौथे

(B) तिसरे

(C) दुसरे

(D) पहिले

Ans-(C) दुसरे

(Q१७) CSIR चे महानिर्देशक नल्लाथंबी कलईसेलवी यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढविण्यात आला आहे?

(A) ३

(B) २

(C) १

(D) ४

Ans-(B) २

(Q१८) भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) श्रीलंका

(B) मलेशिया

(C) मॉरिशस

(D) जर्मनी

Ans-(C) मॉरिशस

(Q१९) भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या वर्षात किती मुलांची सुटका केली आहे?

(A) ८४ हजार ११९

(B) ७७ हजार १५३

(C) ८० हजार १७८

(D) ७५ हजार १७०

Ans-(A) ८४ हजार ११९

(Q२०) खालीलपैकी कोणाच्या हस्ते मॉरिशस मध्ये भारताच्या पहिल्या विदेशी जन औषध केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) शिवराज सिंह चौहान

(C) अनुराग ठाकूर

(D) एस. जयशंकर

Ans-(D) एस. जयशंकर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा