Current Affairs 19th January 2023 : चालू घडामोडी १९ जानेवारी २०२३

current affairs

Current Affairs 19th January 2023

Daily Current Affairs (Date – 19th January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 January 2023. Find Current General Knowledge 19th January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ जानेवारी २०२३ : Current Affairs January 19, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) एकदिवशीय क्रिकेट सामन्यामध्ये दिव्यशतक झळकवणारा सर्वात युवा फालंदाज कोण ठरला?
A) विराट कोहली
B)रोहित शर्मा
c)हार्दिक पांड्या
D)शुभमन गिल
Ans-D )शुभमन गिल

Q२) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद कोठे सुरु आहे?
A)दावोस
B)जर्मनी
C)अमेरिका
D)जपान
Ans-A) दावोस

Q३) अयर एज या संस्थेनुसार सर्वात प्रगती करणार राज्य कोणते ?
A)गुजरात
B)महाराष्ट्र
C)बिहार
D)राजस्थान
Ans- B)महाराष्ट्र

Q४) आय यल ३८ काय आहे? A)सागरी विमान
B)हेलिकॉप्टर
C)रणगाडा
D)यापैकी नाही.
Ans-  A)सागरी विमान

Q५) खालील पैकी कोणत्या राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत?
A)राजस्थान
B)बिहार
C)त्रिपुरा
D)गुजरात
Ans- C)त्रिपुरा

Q ६)असर अहवाल २०२२नुसार कोणत्या राज्यामध्ये खाजगी वर्ग सर्वात जास्त आहेत?
A)बिहार
B)उत्तर प्रदेश
C)महाराष्ट्र
D)राजस्थान
Ans- A)बिहार

Q७) साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता?
A)भारत
B) ब्राझील
C)अमेरिका
D)जपान
Ans- A)भारत

Q८) भारतात सर्वधिक साखर उत्पादन करणार राज्य?
A)बिहार
B)महाराष्ट्र
C)राजस्थान
D)गुजरात
Ans- B)महाराष्ट्र

Q९) २०२१-२२मध्ये भरताने किती साखर निर्यात केली?
A)९०लक्ष टन
B)१००लाख मे टन
C)८०लाख मे टन
D)७०लाख टन
Ans- B) १०० लाख मेटन

Q१०) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?
A)शरद पवार
B)नरेंद्र मोदी
C)ब्रिजभूषण सिंग
D)अनुराग ठाकूर
Ans- C)ब्रिजभूषण सिंग

Q११) महिलांची संकर पट कुठे होते?(बैल गाडा शर्यत )
A)अमरावती
B)पुणे
C)अकोला
D)परभणी
Ans- A)अमरावती

Q१२) महाराष्ट्रात नुकतीच किती गुंतवणूक आली आहे?

A)१०लाख कोटी
B)१लाख ४००००कोटी

C)२०लाख कोटी
D)५०लाख कोटी
Ans- B) १ लाख ४०००० कोटी

Q१३) शुभमन गिल ने कोणत्या देशाविरुद्ध २०० धावा केल्या?
A)ऑस्ट्रेलिया
B)श्रीलंका
C)न्युझिलंड
D)इंग्लंड
Ans- C) न्युझिलंड

Q१४) होकी विश्वाचसक कोठे सुरु आहे?
A)अमेरिका
B)भारत
C)जपान
D)जर्मनी
Ans- B)भारत

Q१५) जगातील सर्वात उंच रोलरकोस्टर कोठे आहे?
A)इंग्लंड
B)अमेरिका
C)जपान
D) जर्मनी
Ans- A) इंग्लंड

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT