Current Affairs 19th February 2024 : चालू घडामोडी १९फेब्रुवारी २०२४

Current Affairs 4th April 2024

Current Affairs 19th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 February 2024. Find Current General Knowledge 19th February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) गुलजार आणि रामभद्राचार्य

(B) शंकराचार्य आणि सलीम

(C) जावेद अख्तर आणि भालचंद्र नेमाडे

(D) सदानंद मोरे आणि कृष्णात खोत

Ans-(A) गुलजार आणि रामभद्राचार्य

(Q२) कवी गुलजार आणि गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ५६

(B) ५७

(C) ५८

(D) ५९

Ans-(C) ५८

(Q३) कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) मराठी

(B) उर्दू

(C) हिंदी

(D) इंग्रजी

Ans-(B) उर्दू

(Q४) रामभद्राचार्य यांना कोणत्या भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) बंगाली

(B) पंजाबी

(C) तेलगू

(D) संस्कृत

Ans-(D) संस्कृत

(Q५) कवी गुलजार यांच्या रूपाने उर्दू भाषेसाठी कितव्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे?

(A) ४

(B) ६

(C) ५

(D) ३

Ans-(C) ५

(Q६) गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे?

(A) २०१८

(B) २०१५

(C) २०१७

(D) २०१९

Ans-(B) २०१५

(Q७) गुरू रामभद्राचार्य यांना २०२३ वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना किती भाषेचे ज्ञान आत्मसात आहे?

(A) २२

(B) २४

(C) २१

(D) २५

Ans-(A) २२

(Q८) कवी गुलजार यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) २००६

(B) २००४

(C) २००५

(D) २००२

Ans-(D) २००२

(Q९) कवी गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

(A) २०१४

(B) २०१३

(C) २०१२

(D) २०११

Ans-(B) २०१३

(Q१०) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ किती भाषेसाठी दिला जातो?

(A) २२

(B) २४

(C) २१

(D) २३

Ans-(D) २३

(Q११) इस्रो ने कोणत्या राज्यातील श्रीहरीकोटा येथुन Insat-३ds या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आंध्रप्रदेश

(D) तेलंगणा

Ans-(C) आंध्रप्रदेश

(Q१२) इस्रो ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून कोणत्या हवामान विषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) Insat 3 DS

(B) Insat 5 DS

(C) Insat 2 DS

(D) Insat 1 DS

Ans-(A) Insat 3 DS

(Q१३) इस्रो ने नुकतेच प्रक्षेपण केलेल्या Insat 3ds या उपग्रहाचे वजन किती किलो आहे?

(A) २२७०

(B) २२८०

(C) २३४५

(D) २२७४

Ans-(D) २२७४

(Q१४) इस्रो ने नुकतेच प्रक्षेपण केलेल्या Insat 3 DS या उपग्रहाची उंची किती फूट आहे?

(A) ४६

(B) ५२

(C) ५५

(D) ४४

Ans-(B) ५२

(Q१५) कोणत्या राज्यातील पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती २०२४ हा युद्ध सराव सुरु आहे?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) गुजरात

(D) गोवा

Ans-(A) राजस्थान

(Q१६) महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे?

(A) बारामती

(B) इंदापूर

(C) पारनेर

(D) शिर्डी

Ans-(C) पारनेर

(Q१७) २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताकडून कापसाच्या किती लाख गाठीची निर्यात केली जाईल असा अंदाज आहे?

(A) ४०

(B) २०

(C) ३०

(D) २५

Ans-(B) २०

(Q१८) कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया च्या अंदाजानुसार २०२३-२४ आर्थिक वर्षात भारतातील कपसाचे उत्पादन किती टक्क्यांनी घटणार आहे?

(A) ७.७

(B) ६.६

(C) ५.५

(D) ४.४

Ans-(A) ७.७

(Q१९) भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) न्युझीलंड

(C) श्रीलंका

(D) इंग्लंड

Ans-(D) इंग्लंड

 

(Q२०) भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड विरुद्ध किती धावांनी मिळवला आहे?

(A) ४००

(B) ४५५

(C) ४३४

(D) ४६०

Ans-(C) ४३४

(Q २१) आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) भारत

(B) जपान

(C) इंग्लंड

(D) चीन

Ans-(A) भारत

(Q २२) आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत कोणत्या देशाचा पराभव केला?

(A) चीन

(B) इंडोनेशिया

(C) थायलंड

(D) जपान

Ans-(C) थायलंड

(Q २३) आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडली आहे?

(A) भारत

(B) मलेशिया

(C) सिंगापुर

(D) जपान

Ans-(B) मलेशिया

(Q २४) जर्मनी मध्ये आयोजित म्यूनीच सुरक्षा परिषदेत भारतातर्फे कोण उपस्थीत आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) निर्मला सीतारामन

(C) स्मृती इराणी

(D) एस जयशंकर

Ans-(D) एस जयशंकर

(Q २५) महाराष्ट्र सरकातर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे?

(A) महाराजा सयाजीराव

(B) महाराजा यशवंतराव

(C) महाराणी येसूबाई

(D) महाराणी अहिल्याबाई

Ans-(C) महाराणी येसूबाई

(Q २६) राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) सुप्रिया सुळे

(B) अनुराग ठाकूर

(C) गौरव गोगई

(D) राघव चड्डा

Ans-(A) सुप्रिया सुळे

(Q २७) प्रबोवो सुबिआंतो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रअध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) जपान

(B) भूतान

(C) इटली

(D) इंडोनेशिया

Ans-(D) इंडोनेशिया

(Q २८) जातीनिहाय जनगणनेला  मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य ठरले आहे?

(A) २

(B) ३

(C) ५

(D) ४

Ans-(B) ३

(Q २९) economists inteligens unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत १६७ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ४०

(B) ४३

(C) ४४

(D) ४१

Ans-(D) ४१

(Q ३०) economists inteligens unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) भारत

(B) नॉर्वे

(C) अमेरिका

(D) सिंगापुर

Ans-(B) नॉर्वे

(Q ३१) भारतीची धावपटू ज्योती याराजीने आशियाई इनडोअर अथेलेटिक्स स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT