Current Affairs 19th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 19, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 19th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 December 2024. Find Current General Knowledge 19th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 19th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १९ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 19, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) २०२४ चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) डॉ. सुधीर रसाळ
(B) भालचंद्र नेमाडे
(C) अशोक लोमटे
(D) रंगनाथ बोराडे
Ans-(A) डॉ. सुधीर रसाळ
(Q२) ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या कोणत्या समीक्षा ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) आलोक
(B) हिंदु
(C) विंदांचे गद्यरूप
(D) सिंहासन
Ans-(C) विंदांचे गद्यरूप
(Q३) चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १४.५५
(B) १६.४५
(C) १३.४०
(D) १५.७०
Ans-(B) १६.४५
(Q४) पुढील वर्षी पहिल्या विश्वचसक खो खो स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
(A) पाकिस्तान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q५) २०२५ मध्ये कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्वचसक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत?
(A) ११ ते १७ जानेवारी
(B) १५ ते २१ जानेवारी
(C) १३ ते १९ जानेवारी
(D) १४ ते २० जानेवारी
Ans-(C) १३ ते १९ जानेवारी
(Q६) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे?
(A) ५०
(B) ५३
(C) ५५
(D) ५६
Ans-(B) ५३
(Q७) आर आश्विन याने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) क्रिकेट
(B) हॉकी
(C) टेनिस
(D) बॅडमिंटन
Ans-(A) क्रिकेट
(Q८) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर आश्विन याने निवृत्ती जाहीर केली असुन त्याच्या नावावर एकून किती कसोटी बळी आहेत?
(A) ५४०
(B) ५३५
(C) ५३८
(D) ५३७
Ans-(D) ५३७
(Q९) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर आश्विन याने निवृत्ती जाहीर केली असुन त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) २०१७
(B) २०१५
(C) २०१९
(D) २०२१
Ans-(B) २०१५
(Q१०) क्रिकेटपटू आर आश्विन याने निवृत्ती जाहीर केली असुन त्याला कोणत्या वर्षी ICC चा सर्वोत्तम पुरूष खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता?
(A) २०१५
(B) २०१७
(C) २०१८
(D) २०१६
Ans- (D) २०१६
(Q११) असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) डॉ. त्यात्याराव लहाने
(B) डॉ. विराज तावरे
(C) डॉ. प्रविण सूर्यवंशी
(D) डॉ. राजेश अग्रवाल
Ans-(C) डॉ. प्रविण सूर्यवंशी
(Q१२) साहित्य अकादमी कडून २०२४ साठी किती भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे?
(A) २१
(B) २३
(C) २२
(D) २४
Ans-(A) २१
(Q१३) कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
Ans-(D) रशिया
(Q१४) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला best FIFA men’s player’s award २०२४ मिळाला आहे?
(A) लिओनेल मेस्सी
(B) Vinicius junior
(C) ख्रिस्तियानो रोनाल्डो
(D) Raheem sterling
Ans-(B) Vinicius junior
(Q१५) कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना लागु केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१६) भारत आणि श्रीलंका यांच्यात नौसेना अभ्यास SLINEX २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) विशाखापट्टणम
(D) हैद्राबाद
Ans-(C) विशाखापट्टणम
(Q१७) आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) १८ डिसेंबर
(B) १९ डिसेंबर
(C) १७ डिसेंबर
(D) १५ डिसेंबर
Ans-(A) १८ डिसेंबर
(Q१८) Qs world University rankings : sustainability 2025 मध्ये आयआयटी दिल्ली जगात कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १७०
(B) १७५
(C) १७१
(D) १७७
Ans-(C) १७१
(Q१९) भारत देश जगात कितवा सर्वात मोठा स्मार्ट फोन निर्यात करणारा देश बनला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(C) ३
(Q२०) अंतरराष्ट्रीय वन मेळा कोठे आयोजित करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) हैद्राबाद
(D) भोपाळ
Ans-(D) भोपाळ
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


