Current Affairs 19th April 2024 : चालू घडामोडी १९ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 19th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 19, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 April 2024. Find Current General Knowledge 19th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ एप्रिल २०२४ : Current Affairs April 19, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताने कोणत्या राज्यातील चांडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

(A) ओडिशा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) ओडिशा

(Q२) जागतिक यकृत दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ एप्रिल

(B) १७ एप्रिल

(C) १९ एप्रिल

(D) २० एप्रिल

Ans-(C) १९ एप्रिल

(Q३) १९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दीन म्हणुन साजरा करण्याची सुरुवात कधी झाली?

(A) २०१३

(B) २०१०

(C) २०११

(D) २००९

Ans-(B) २०१०

(Q४) हवमान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढील २५ वर्षात किती टक्के उत्पन्न कमी होण्याचे जर्मनीतील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे?

(A) १४

(B) १७

(C) १८

(D) १९

Ans-(D) १९

(Q५) हवामान बदलामुळे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील सरासरी उत्पन्न २०५० मध्ये किती टक्के कमी होण्याचा अंदाज आहे?

(A) २३

(B) २१

(C) २२

(D) २५

Ans-(C) २२

(Q६) जगातील १०० सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादित भारतातील किती विमानतळाचा समावेश झाला आहे?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ७

Ans-(B) ४

(Q७) जगातील १०० सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारताच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे?

(A) ३६

(B) ३५

(C) ३४

(D) ३३

Ans-(A) ३६

(Q८) स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ९६

(B) ९४

(C) ९७

(D) ९५

Ans-(D) ९५

(Q९) स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे?

(A) इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली

(B) हमाद आंतरराष्ट्रिय विमानतळ दोहा

(C) न्युयॉर्क आंतरराष्ट्रिय विमानतळ

(D) राजीव गांधी आंरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद

Ans-(B) हमाद आंतरराष्ट्रिय विमानतळ दोहा

(Q१०) स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणत्या देशाचे विमानतळ सलग १२ वर्षे प्रथम क्रमांकावर होते?

(A) भारत

(B) चीन

(C) जपान

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर

(Q११) आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

Ans-(C) दुसरा

(Q१२) आयपीएल मध्ये सर्वाधिक किती सामने खेळण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनी च्या नावावर आहे?

(A) २५६

(B) २५७

(C) २५८

(D) २५४

Ans-(A) २५६

(Q१३) भारतातील पहिली हायब्रीड पीच कोणत्या क्रिकेट स्टेडियम च्या मैदानावर तयार करण्यात आली आहे?

(A) वानखेडे ,मुंबई

(B) ईडन गार्डन, कोलकता

(C) एम.चीन्नास्वामी, बंगळुरू

(D) धर्मशाला ,हिमाचल प्रदेश

Ans-(D) धर्मशाला, हिमाचल प्रदेश

(Q१४) कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फी ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे?

(A) कानपुर

(B) वाराणसी

(C) अयोध्या

(D) मथुरा

Ans-(B) वाराणसी

(Q१५) जी गटाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) इटली

(B) इराण

(C) चीन

(D) जर्मनी

Ans-(A) इटली

(Q१६) फायर डीटेक्सन सिस्टिम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे?

(A) सह्याद्री

(B) मेळघाट

(C) पेंच

(D) ताडोबा

Ans-(C) पेंच

(Q१७) टाईम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत किती भारतीय व्यक्तींचा समावेश आहे?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) ६

Ans-(B) ८

(Q१८) टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समवेश नाही?

(A) दीपिका पदुकोण

(B) आलिया भट्ट

(C) सत्य नाडेला

(D) अजय बंगा

Ans-(A) दीपिका पदुकोण

(Q१९) टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे?

(A) प्रियांका चोप्रा

(B) विद्या बालन

(C) कियारा अडवाणी

(D) आलिया भट्ट

Ans-(D) आलिया भट्ट

 

(Q२०) टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय महिला कुस्ती पटूचा समावेश झाला आहे?

(A) बबिता फोगाट

(B) गीता फोगाट

(C) साक्षी मलिक

(D) विनेश फोगाट

Ans-(C) साक्षी मलिक

(Q२१) भारतीय नौदलासाठी DRDO व्दारे स्थापन केलेले space या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे?

(A) L अँड T शिपबिल्डींग चेन्नई

(B) कोचीन शिपयार्ड

(C) माझगाव डॉक मुंबई

(D) यापैकी नाही

Ans-(A) L अँड T शिपबिल्डींग चेन्नई

(Q२२)  भारतीय नौदलासाठी DRDO व्दारे स्थापन केलेल्या space जहाजाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(C) केरळ

(Q२३) १६ वी जागतिक भविष्य ऊर्जा परीषद २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) न्युयॉर्क,अमेरीका

(B) अबुधाबी ,युएई

(C) लंडन, युके

(D) नवी दिल्ली, भारत

Ans-(B) अबुधाबी, युएई

(Q२४) इस्राईल ने इराण विरूद्ध सूरू असेलल्या युद्धाला (ऑपरेशन) ला कोणते नाव दिले आहे?

(A) ऑपरेशन ब्लू

(B) ऑपरेशन विजय

(C) ऑपरेशन इंद्रावती

(D) iron shield

Ans-(D) iron shield


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT