Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 18th November 2024 : चालू घडामोडी १८ नोव्हेंबर २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 18th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 November 2024. Find Current General Knowledge 18th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th November 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणाची  मॉरिशस मध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) अनुराग श्रीवास्तव

(B) पंकज तिवारी

(C) राजेश कुमार

(D) अनुप शहा

Ans-(A) अनुराग श्रीवास्तव

(Q२) अनुराग श्रीवास्तव यांची कोणत्या देशातील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) मॉरिशस

(D) सिंगापुर

Ans-(C) मॉरिशस

(Q३) १९ वी जी २० परीषद २०२४ कोणत्या देशात होत आहे?

(A) चीन

(B) ब्राझील

(C) अमेरिका

(D) भारत

Ans-(B) ब्राझील

(Q४) २०२४ ची कितवी जी २० परीषद ब्राझील मध्ये होत आहे?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) १९

Ans-(D) १९

(Q५) कोणत्या देशाची व्हिक्टोरिया शार थेल्विग २०२४ ची विश्वसुंदरी ठरली आहे?

(A) तुर्की

(B) दक्षिण कोरिया

(C) डेन्मार्क

(D) न्यूझीलंड

Ans-(C) डेन्मार्क

(Q६) डेन्मार्क देशाची व्हिक्टोरिया शार थेल्विग ही कितवी विश्वसुंदरी ठरली आहे?

(A) ७५

(B) ७३

(C) ७२

(D) ७१

Ans-(B) ७३

(Q७) खालीलपैकी कोणत्या देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) ऑस्ट्रेलिया

(D) फ्रान्स

Ans-(A) भारत

(Q८) भारत देशाने हाइपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून त्याची निर्मिती कोणी केली आहे?

(A) इस्रो

(B) CRPF

(C) HAL

(D) DRDO

Ans-(D) DRDO

(Q९) भारताने यशस्वी चाचणी घेतलेल्या हाइपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग ताशी किती किलोमीटर आहे?

(A) ५८००

(B) ६२००

(C) ६३००

(D) ६४००

Ans-(B) ६२००

(Q१०) ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२४ नुसार भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) १३०

(B) १२७

(C) १२८

(D) १२९

Ans-(D) १२९

(Q११) ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) फिनलंड

(B) नॉर्वे

(C) आइसलँड

(D) अमेरीका

Ans-(C) आइसलँड

(Q१२) ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स  २०२४ अहवाल कोणी जाहीर केला आहे?

(A) World economic forum

(B) World Bank

(C) RBI

(D) SBI

Ans-(A) World economic forum

(Q१३) WEF ने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२४ नुसार आइसलँड किती निर्देशांकासह प्रथम स्थानावर आहे?

(A) ९१.५%

(B) ९५.५%

(C) ९२.५%

(D) ९३.५%

Ans-(D) ९३.५%

(Q१४) खालीलपैकी कोणत्या देशाच्या ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे?

(A) नायजेरिया

(B) इंग्लंड

(C) सिंगापूर

(D) मलेशिया

Ans-(A) नायजेरिया

(Q१५) नायजेरिया चा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मू

(B) धनंजय चंद्रचूड

(C) नरेंद्र मोदी

(D) जगदीप धनखड

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१६) नॅशनल प्रेस डे कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ नोव्हेंबर

(B) १७ नोव्हेंबर

(C) १९ नोव्हेंबर

(D) १५ नोव्हेंबर

Ans-(B) १७ नोव्हेंबर

(Q१७) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आशुतोष गोवारीकर

(B) पंकज कुमार

(C) शेखर कपूर

(D) राजकुमार हिरानी

Ans-(A) आशुतोष गोवारीकर

(Q१८) कोणत्या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये AFSPA कायदा लागू करण्यात आला आहे?

(A) नागालँड

(B) पश्चिम बंगाल

(C) मणिपूर

(D) सिक्कीम

Ans-(C) मणिपूर

(Q१९) FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) ६

Ans-(B) ९

(Q२०) FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकुण किती पदके जिंकली आहेत?

(A) २०

(B) २१

(C) २३

(D) २४

Ans-(D) २४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा