Current Affairs 18th November 2023 : चालू घडामोडी १८ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 18th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 18, 2023

Daily Current Affairs (Date – 18th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 November 2023. Find Current General Knowledge 18th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 18, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १८ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकीत एकूण किती टक्के मतदान झाले?

(A)  ७६.२२

(B)  ६७.८८

(C)  ७०.९९

(D)  ६५.७७

Ans- (A) ७६.२२

(Q२)  छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात एकूण किती टक्के मतदान झाले आहे?

(A)  ५६.८९

(B)  ६७.८८

(C)  ७०.५९

(D)  ७१.२३

Ans- (C) ७०.५९

(Q३) छत्तीसगड राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान झाले आहे?

(A)  ५०

(B)  ७०

(C)  ६७

(D)  ६०

Ans- (B) ७०

(Q४)  खाजगी कंपन्या मध्ये नोकऱ्यांमध्ये  स्थानिक रहिवाश्यांना ७५% आरक्षण देणारा कोणत्या राज्याचा कायदा पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  पंजाब

(C)  गोवा

(D)  हरियाणा

Ans- (D) हरियाणा

(Q५) आर्थिक सल्लागार परिषदेने महाराष्ट्र सरकारला २०२८ पर्यंत राज्यात किती अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्याची शिफारस केली आहे?

(A)  १५००

(B)  १४००

(C)  १५३५

(D)  १२४५

Ans- (C) १५३५

(Q६) महाराष्ट्र सरकारने २०२८ पर्यंत किती कोटी रोजगानिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे?

(A)  २

(B)  १.५

(C)  ३

(D)  ३.५

Ans- (B) १.५

(Q७) महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने राज्य सरकारला किती टकक्यांपर्यंत वार्षिक विकासदर साध्य करण्याचे उद्दीष्ट दिले आहे?

(A)  १७.१३

(B)  १४.५६

(C)  १५.८९

(D)  १२.१३

Ans-  (A) १७.१३

(Q८) आर्थिक सल्लागार परिषदेने महाराष्ट्र सरकारला कृषी क्षेत्रात किती टक्के विकासदर साध्य करण्याची शिफारस केली आहे?

(A)  १५

(B)  १७

(C)  १४

(D)  १३

Ans- (D) १३

(Q९)  येत्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर वर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी (Maharashtra inshitute for transformation) मित्रा ने किती कलमी कार्यक्रम तयार केला आहे?

(A)  ३४५

(B)  ३४१

(C)  ३४०

(D)  ३४८

Ans-  (B) ३४१

(Q१०) सुगंधी दुधावर १२% GST लावन्याचा GST परिषदेचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे?

(A)  मुंबई

(B)  दिल्ली

(C)  अलाहाबाद

(D)  मद्रास

Ans- (D) मद्रास

(Q११) भारतीय पेटंट कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात किती पेटंट प्रदान केले आहेत?

(A)  ४५,०७८

(B)  ४०,८९०

(C)  ४१,०१०

(D)  ४५,०८९

Ans- (C) ४१०१०

 

(Q१२)  जागतिक बोधिक संपदा संघटनेच्या अहवाला २०२२ नुसार भारतीयांच्या पेटंट अर्जात किटी टक्के वाढ झाली होती?

(A)  ३१.६

(B)  ३२.५

(C)  ३३.४

(D)  ३५.६

Ans-  ( A) ३१.६

(Q१३) मिस युनिव्हर्स २०२३ स्पर्धा कोठे होणार आहे?

(A)  भारत

(B)  अमेरीका

(C)  इंग्लंड

(D)  अल साल्वाडोर

Ans- (D) अल साल्वाडोर

(Q१४) अल साल्वाडोर येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

(A)  श्वेता तिवारी

(B)  श्वेता शारदा

(C)  उर्वशी रौतेला

(D)  सारा आली खान

Ans- (B) श्वेता शारदा

(Q१५) अल साल्वाडोर मध्ये होणारी मिस युनिव्हर्स स्पर्धा कितव्या क्रमांकाची आहे?

(A)  ७२

(B)  ७८

(C)  ७६

(D)  ७५

Ans- (A) ७२

(Q१६) हवामान क्षेत्रातील योगदानाबद्दल टाईम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत किती भारतीयांचा समावेश आहे?

(A)  ४

(B)  ६

(C)  ८

(D)  ७

Ans- (C) ८

(Q१७) देशाच्या विशेष संरक्षण गटाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A)  अशोक कुमार

(B)  आलोक शर्मा

(C)  सदानंद दाते

(D)  प्रदीप पाटील

Ans- (B) आलोक शर्मा

(Q१८) महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मुर्ती मातोश्री ग्रामपंचयत बांधणी योजनेला किती वर्षापर्यंत मुदतवाढ दिली आहे?

(A)  २०२७-२८

(B)  २०२६-२७

(C)  २०२४-२५

(D)  २०२५-२६

Ans-  (A) २०२७-२८

(Q१९) २०२२-२३ आर्थिक वर्षात भारताचे मत्स्य उत्पादन किती लाख टन होते?

(A)  १४५

(B)  १६०

(C)  १७४

(D)  १७०

Ans- (C) १७४

(Q२०) भारत हा कितवा सर्वात मोठा जागतिक मत्स्य उत्पादक देश आहे?

(A)  पहिला

(B)  दुसरा

(C)  पाचवा

(D)  तिसरा

Ans- (D) तिसरा

(Q२१) २०२२-२३ आर्थिक वर्षात भारताने किती अब्ज डॉलर  मासे मत्स्य उत्पादनाची निर्यात केली आहे?

(A)  ८.०९

(B)  ६.०७

(C)  ७.०९

(D)  ५.०८

Ans-(A) ८.०९

(Q२२) एकूण जागतीक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) ७

(B) ६

(C) ८

(D) ९

Ans-(C) ८

(Q२३) व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे?

(A) अमेरिका

(B) भारत

(C)  चीन

(D) सिंगापूर

Ans-(B) भारत

(Q२४) भारताने कितवी व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषद व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजीत केली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) चौथी

(D) दुसरी

Ans-(D) दुसरी

(Q२५) lanset च्या ई- क्लिनिकल मेडीसिन प्रकाशित अहवालानुसार भारतासह देशात दरवर्षी तंबाखू मुळे किती मृत्यू होत आहेत?

(A) १२ लाख

(B) १० लाख

(C) १३ लाख

(D) १४ लाख

Ans-(C) १३ लाख

(Q२६) महाराष्ट्रात MIDC च्या धर्तीवर कोणते अद्योगिक विकास मंडळ स्थापन करण्यात येणार आहे?

(A)  वन अद्योगिक विकास

(B)  कृषी अद्योगिक विकास

(C)  सेवा अद्योगिक विकास

(D)  रस्ते आद्योगिक विकास

Ans-(A) वन अद्योगिक विकास

(Q२७) महाराष्ट्र सरकारने वन अद्योगिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन केली आहे?

(A)  सुधीर मुनंटीवार

(B)  अजित पवार

(C)  बच्चू कडू

(D)  आशिष जैस्वाल

Ans-(D) आशिष जैस्वाल

(Q२८) सध्या चर्चेत असलेला सिलक्यारा बोगदा कोणत्या राज्यात आहे?

(A)  राजस्थान

(B)  उत्तराखंड

(C)  पंजाब

(D)  हरियाणा

Ans-(B) उत्तराखंड

(Q२९) कला इतिहासकार बि एन गोस्वामी यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २००७

(B) २००८

(C) २००९

(D) २०१०

Ans-(B) २००८

(Q३०) कला इतिहासकार बी एन गोस्वामी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे २०२३ मध्ये कोणते पुस्तक प्रकाशित झाले होते?

(A)  द इंडियन्स कॅट्स

(B) spirit of Indian पेंटिंग

(C) Pahari masters

(D) essence of Indian art

Ans-(A) द इंडियन्स कॅटस

 

(Q३१) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिधीली चक्रीवादळाचा वेग किती किलोमिटर प्रति तास आहे?

(A) ८५

(B) ७५

(C) ८०

(D) ९०

Ans-(C) ८०

(Q३२) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिधिली चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केले आहे?

(A) भारत

(B) बांगलादेश

(C) मलेशिया

(D) मालदीव

Ans-(D) मालदीव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT