Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 18th May 2024 : चालू घडामोडी १८ मे २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 18th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 May 2024. Find Current General Knowledge 18th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ मे २०२४ : Current Affairs May 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन त्याला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) भीष्म

(B) अर्जुन

(C) करन

(D) कृष्ण

Ans-(A) भीष्म

(Q२) भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन किती किलो आहे?

(A) ७५०

(B) ७००

(C) ७२०

(D) ७४०

Ans-(C) ७२०

(Q३) खालीलपैकी कोणी पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठवता येणार आहे?

(A) ISRO

(B) भारतीय वायुसेना

(C) भारतीय नौसेना

(D) DRDO

Ans-(B) भारतीय वायुसेना

(Q४) एथिलीन ऑक्साईड चे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या दोन मसाला ब्रँड वर कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) नेपाळ

Ans-(D) नेपाळ

(Q५) भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या मसाला ब्रँड मध्ये कस्याचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे नेपाळ देशाच्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे?

(A) कार्बन डायऑक्साइड

(B) शिसे

(C) एथिलिन ऑक्साईड

(D) पारा

Ans-(C) एथिलिन ऑक्साईड

(Q६) संयुक्त राष्ट्र संघाने भारताचा २०२४ या वर्षात GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ६.८

(B) ६.९

(C) ६.५

(D) ६.३

Ans-(B) ६.९

(Q७) अंतरराष्ट्रीय संग्राहालय दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ मे

(B) १९ मे

(C) १७ मे

(D) १५ मे

Ans-(A) १८ मे

(Q८) AYV कृष्णा आणि N वेणू गोपाल यांची कोणत्या संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) IB

(B) RBI

(C) NIA

(D) CBI

Ans-(D) CBI

(Q९) भारत आणि कोणत्या देशामध्ये तरकश या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते?

(A) जर्मनी

(B) अमेरिका

(C) श्रीलंका

(D) रशिया

Ans-(B) अमेरिका

(Q१०) भारत आणि अमेरिका यांच्यात तरकश या संयुक्त सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) कोलकाता

Ans-(D) कोलकाता

(Q११) भारत आणि मंगोलिया देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यगटाची १२ वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?

(A) नवी दिल्ली

(B) चेन्नई

(C) उलनबटोर

(D) पॅरिस

Ans-(C) उलनबटोर

(Q१२) कोणत्या देशात जगातील सर्वात उंच swimming competition pool उघडण्यात आला आहे?

(A) भूतान

(B) मालदीव

(C) मलेशिया

(D) जर्मनी

Ans-(A) भूतान

(Q१३) भूतान देशात जगातील सर्वात उंच seimming competition pool उघडण्यात आला असून त्याची ऊंची किती मिटर आहे?

(A) २३००

(B) २५००

(C) २६००

(D) २४००

Ans-(D) २४००

(Q१४) कोणत्या वर्षी १८ मे हा दिन आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून घोषित करण्यात आला होता?

(A) १९७४

(B) १९७७

(C) १९७५

(D) १९७६

Ans-(B) १९७७

(Q१५) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन २०२४ ची थीम काय आहे?

(A) museums for education and research

(B) museums for development

(C) museums and India

(D) the power of museums

Ans-(A) museums for education and research

(Q१६) खालीलपैकी कोणत्या देशाची अंतराळ संस्था प्रीफायर पोलार मिशन राबवणार आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) अमेरिका

(D) चीन

Ans-(C) अमेरिका

(Q१७) अमेरिकेची अंतराळ संस्था नासा चे प्रीफायर पोलर मिशन २२ मे रोजी कोणत्या देशांमधून प्रक्षेपित होणार आहे?

(A) युएई

(B) न्यूझीलंड

(C) इराण

(D) युक्रेन

Ans-(B) न्यूझीलंड

(Q१८) कोणत्या राज्यातील अंबाजी मार्बल खाणकामाला केंद्र सरकारने जीआय टॅग प्रदान केले आहे?

(A) गुजरात

(B) हिमाचल प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) बिहार

Ans-(A) गुजरात

(Q१९) जागतिक AIDS vaccines day कधी साजरा करण्यात येतो?

(A) १७ मे

(B) १५ मे

(C) १९ मे

(D) १८ मे

Ans-(D) १८ मे

 

(Q२०) खालीलपैकी कोणत्या लघुपटाला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे?

(A) वेस्ट टू फूड

(B) वेस्ट टू पॉवर

(C) वेस्ट टू एनर्जी

(D) वेस्ट टू ऑक्सिजन

Ans-(C) वेस्ट टू एनर्जी

(Q२१) भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रेत कोणत्या नवीन ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे?

(A) आयोध्या

(B) पंढरपूर

(C) अमृतसर

(D) आग्रा

Ans-(A) आयोध्या

(Q२२) मायक्रोसॉफ्ट आणि linkedin यांनी जारी केलेल्या अहवालानुसार भारतात नॉलेज क्षेत्रातील किती टक्के कर्मचारी कार्यालयात AI वापर करतात?

(A) ९०

(B) ९१

(C) ९२

(D) ९३

Ans-(C) ९२

(Q२३) जागतिक पातळीवर नॉलेज क्षेत्रातील किती टक्के कर्मचारी कार्यालयात AI वापर करतात?

(A) ७०

(B) ७५

(C) ७८

(D) ७४

Ans-(B) ७५

(Q२४) मंगोलिया ची राजधानी उलनबटोर येथे भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यगटाची कितवी बैठक आयोजित करण्यात आले होती?

(A) ११

(B) १३

(C) १०

(D) १२

Ans-(D) १२


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा