Current Affairs 18th March 2024 : चालू घडामोडी १८ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 March 2024. Find Current General Knowledge 18th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ मार्च २०२४ : Current Affairs March 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 (Q१) नुकत्याच जाहीर झालेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यांत होणार आहेत?

(A) ७

(B) ६

(C) ४

(D) ५

Ans-(A) ७

(Q२) भारताच्या १८ व्या लोकसभेची निवडणूक कोणत्या कालावधीत पार पडणार आहे?

(A) १९ एप्रिल ते ४ जून २०२४

(B) २० एप्रिल ते ३ जून २०२४

(C) १९ एप्रिल ते १ जून २०२४

(D) २१ एप्रिल ते २ जुन २०२४

Ans-(C) १९ एप्रिल ते १ जून २०२४

(Q३) महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यांत होणार आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) ६

Ans-(B) ५

(Q४) १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत देशांतील एकून किती कोटी नवीन मतदार मतदान करणार आहेत?

(A) १.८०

(B) १.७७

(C) १.७३

(D) १.८२

Ans-(D) १.८२

(Q५) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुक २०२४ साठी किती कोटी मतदार पात्र असणार आहेत?

(A) ८.९०

(B) ८.७७

(C) ९.२०

(D) ९.८८

Ans-(C) ९.२०

(Q६) १८ व्या लोकसभेच्या निवडणुका सोबत देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये कोणत्या राज्याचा समावेश नाही?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) हरियाणा

(C) सिक्कीम

(D) ओडिसा

Ans-(B) हरियाणा

(Q७) प्रसार भारती च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) नवनीत कुमार सहगल

(B) राजीव प्रताप

(C) मुकेश शर्मा

(D) राणी वर्मा

Ans-(A) नवनीत कुमार सहगल

(Q८) देशातील कोणत्या ठिकाणी ७५ शेफनी एकत्रितपणे जगातील सर्वात लांब डोसा तयार केला आहे. त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) कोची

(D) बंगळुरू

Ans-(D) बंगळुरू

(Q९) बंगळुरू येथे ७५ शेफ नी एकत्रितपणे जगातील सर्वात किती फूट लांब डोसा तयार केला आहे?

(A) १२५

(B) १२३

(C) १२०

(D) १२६

Ans-(B) १२३

(Q१०) इथेनॉल १०० या इंधनाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

(A) नितीन गडकरी

(B) अनुराग ठाकूर

(C) अर्जुन मुंडा

(D) हरदिप सिंग पूरी

Ans-(D) हरदिप सिंग पूरी

(Q११) केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी कोणत्या इंधनाचा प्रारंभ केला आहे?

(A) बायोडिझेल १००

(B) मिथेनोल  १००

(C) इथेनॉल  १००

(D) पेट्रोल १००

Ans-(C) इथेनॉल १००

(Q१२) लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाने कोणते ॲप विकसित केले आहे?

(A) C vigil

(B) A vigil

(C) S vigil

(D) P vigil

Ans-(A) C vigil

(Q१३) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB च्या मुख्य महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) पूनम सिन्हा

(B) प्राची देसाई

(C) अदिती परांजपे

(D) शेफाली सरन

Ans-(D) शेफाली सरन

(Q१४) लमीतीए –२०२४ हा संयुक्त युद्धसराव कोणत्या देशात होत आहे?

(A) भारत

(B) सेशेल्स

(C) चीन

(D) नेपाळ

Ans-(B) सेशेल्स

(Q१५) सेशेल्स  या देशात लमीतीए हा युद्ध सराव कोणत्या वर्षा पासून होत आहे?

(A) २००१

(B) २००४

(C) २०००

(D) २००३

Ans-(A) २००१

(Q१६) सेशेल्स  देशात १८ मार्च ते २७ दरम्यान पार पडणाऱ्या लमीतीए या युद्ध सरावाची कितवी आवृत्ती आहे?

(A) ११

(B) १३

(C) १४

(D) १०

Ans-(D) १०

(Q१७) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अनिल अग्रवाल

(B) नितीन सारंग

(C) अजय खानविलकर

(D) राम नाईक

Ans-(B) नितीन सारंग

(Q१८) WPL २०२४ क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

(A) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

(B) मुंबई इंडियन्स

(C) गुजरात जायंट

(D) दिल्ली कॅपिटल

Ans-(A) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

(Q१९) महीला आयपीएल २०२४ चे उप विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

(A) मुंबई इंडियन्स

(B) युपी वॉरियर्स

(C) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

(D) दिल्ली कॅपिटल

Ans-(D) दिल्ली कॅपिटल

(Q२०) महीला आयपीएल २०२४ स्पर्धेमध्ये कोणती खेळाडू ऑरेंज कॅप ची वेजेती ठरली आहे?

(A) शेफाली वर्मा

(B) स्मृती मानधना

(C) एलिस पेरी

(D) सोफिया डिव्हाइन

Ans-(C) एलिस पेरी

(Q २१) WPL २०२४ स्पर्धेत कोणती खेळाडू पर्पल कॅप ची विजेती ठरली आहे?

(A) श्रेयांका पाटील

(B) दीप्ती शर्मा

(C) रिचा घोष

(D) राधा यादव

Ans-(A) श्रेयंका पाटील

(Q २२) WPL २०२४ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोठे आयोजित करण्यात आला होता?

(A) मुंबई

(B) अहमदाबाद

(C) नवी दिल्ली

(D) लखनऊ

Ans-(C) नवी दिल्ली

(Q २३) भारतात कोणत्या राज्यात Lyame disease चा पहिला रुग्ण आढळला आहे?

(A) तामिळनाडू

(B) तेलंगणा

(C) पश्चिम बंगाल

(D) केरळ

Ans-(D) केरळ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT