Current Affairs 18th June 2024 : चालू घडामोडी १८ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 18th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 June 2024. Find Current General Knowledge 18th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ जून २०२४ : Current Affairs June 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदविला आहे?

(A) साहिल चौहान

(B) रिषभ पंत

(C) रिंकू सिंग

(D) यशस्वी जयस्वाल

Ans-(A) साहिल चौहान

(Q२) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम करणारा साहिल चौहान कोणत्या देशाचा क्रिकेट पटू आहे?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) एस्टोनिया

(D) अमेरिका

Ans-(C) एस्टोनिया

(Q३) चीनला मागे टाकून कोणता देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनला आहे?

(A) युएई

(B) ब्रिटन

(C) सौदी अरेबिया

(D) सिंगापुर

Ans-(B) ब्रिटन

(Q४) वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात भारताची ब्रिटनला किती अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे?

(A) १.४५

(B) १.३३

(C) १.४४

(D) १.३७

Ans-(D) १.३७

(Q५) रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतिन किती वर्षानंतर उत्तर कोरिया देशाचा दौऱ्यावर जात आहेत?

(A) २३

(B) २७

(C) २४

(D) २१

Ans-(C) २४

(Q६) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(B) चीन

(Q७) एक्स रेड फ्लॅग २०२४ हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?

(A) अमेरिका

(B) सिंगापूर

(C) श्रीलंका

(D) पेरू

Ans-(A) अमेरिका

(Q८) युरोपियन सेंटर फॉर मिडीयम वेदर फोरकास्ट ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात जून महिन्यातील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिवस कोणता ठरला आहे?

(A) १५ जून

(B) १३ जून

(C) ११ जून

(D) १४ जून

Ans-(D) १४ जून

(Q९) युके मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) ७

Ans-(B) ५

(Q१०) कोणत्या राज्यात सर्प- इल प्रजातीतील नवीन मासा आढळला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) आसाम

(D) ओडिसा

Ans-(D) ओडिसा

(Q११) युक्रेन शांती शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते?

(A) अफगाणिस्तान

(B) इस्राईल

(C) स्विझरलँड

(D) न्युझीलँड

Ans-(C) स्वित्झर्लंड

(Q१२) भारतीय संस्था संसद परिसरात प्रेरणा स्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) जगदीप धनखड

(B) द्रौपदी मूर्मू

(C) नरेंद्र मोदी

(D) ओम बिर्ला

Ans-(A) जगदीप धनखड

(Q१३) संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविण्यात आले आहे?

(A) भास्कर पेरे

(B) पंजाबराव डख

(C) पोपटराव पवार

(D) सिद्धेश सकोरे

Ans-(D) सिद्धेश सकोरे

(Q१४) संयुक्त राष्ट्र एजन्सी ने लँड हिरो म्हणून गौरविण्यात आलेले सिद्धेश सकोरे हे कोणत्या राज्यातील शेतकरी आहेत?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) केरळ

(D) तमिळनाडू

Ans-(B) महाराष्ट्र

(Q१५) पहिला तरंग शक्ती २०२४ बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) राजस्थान

(B) बिहार

(C) पश्चिम बंगाल

(D) तेलगंना

Ans-(A) राजस्थान

 

(Q१६) २०२४ साठी साहित्य अकादमी चा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) श्रुती अगरवाल

(B) पूनम सिन्हा

(C) गौरव पांडे

(D) अंकित अवस्थी

Ans-(C) गौरव पांडे

(Q१७) कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबविण्यात येत आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) पंजाब

(C) हरियाणा

(D) आसाम

Ans-(B) पंजाब

(Q१८) जेक सुलीवन हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत?

(A) चीन

(B) जर्मनी

(C) अमेरिका

(D) ब्रिटन

Ans-(C) अमेरिका

(Q१९) जम्मू-काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली आहे?

(A) चिनाब

(B) झेलम

(C) रावी

(D) सतलज

Ans-(A) चिनाब

(Q२०) जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे?

(A) ३६०

(B) ३५५

(C) ३५७

(D) ३५९

Ans-(D) ३५९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT