Current Affairs 18th January 2024 : चालू घडामोडी १८ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 January 2024. Find Current General Knowledge 18th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ जानेवारी २०२४ : Current Affairs January 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय शेअर बाजारात जुन २०२२ नंतर सर्वात मोठी किती टक्के म्हणजेच १६२८ अंकांनी घसरण झाली आहे?

(A) २.२३

(B) २.५५

(C) २.७८

(D) २.९०

Ans-(A) २.२३

(Q२) महाराष्ट्र शासनाने कोणत्या देशाच्या एबीआयएन बेव्ह कंपनी सोबत राज्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे?

(A) इंग्लंड

(B) इंडोनेशिया

(C) बेल्जियम

(D) जर्मनी

Ans-(C) बेल्जियम

(Q३) महाराष्ट्र सरकारने बेल्जियम देशाची कंपनी एबीआयएन बेव्ह सोबत राज्यात गुंतवणुकीसाठी किती कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत?

(A) ५००

(B) ६००

(C) ७००

(D) ८००

Ans-(B) ६००

(Q४) जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात २००० साली पैकी जण धूम्रपान करत असे, सध्या जगात किती पैकी एक जण धूम्रपान करत आहे?

(A) ६

(B) ४

(C) २

(D) ५

Ans-(D) ५

(Q५) जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात २०२२ मध्ये किती अब्ज लोकांनी तंबाखूचे सेवन केले आहे?

(A) १.३४

(B) १.५०

(C) १.२५

(D) १.२०

Ans-(C) १.२५

(Q६) ग्लोबल फायरपॉवर लष्करी ताकद यादी २०२४ च्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) जपान

Ans-(B) अमेरिका

(Q७) ग्लोबल फायेरपॉवर लष्करी ताकद यादी २०२४ नुसार जगात लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(A) ४

 

(Q८) जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे?

(A) नेपाळ

(B) मालदीव

(C) श्रीलंका

(D) भूतान

Ans-(D) भूतान

(Q९) जल्लीकटू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) पश्चिमबंगाल

(D) तेलंगणा

Ans-(B) तामिळनाडू

(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती शतके करण्याचा विक्रम केला आहे?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q११) खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू आंतरराष्ट्रिय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके करणारा पहिलाफलंदाज ठरला आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) विराट कोहली

(C) रोहित शर्मा

(D) रिंकू सिंग

Ans-(C) रोहित शर्मा

(Q१२) रोहित शर्माने कर्णधार म्हणुन आंतरराष्ट्रिय टी-२० मध्ये सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे?

(A) ८७

(B) ८८

(C) ९०

(D) ९४

Ans-(A) ८७

(Q१३) भारताचा कर्णधार रोहित शर्माने कर्णधार म्हणुन आंतरराष्ट्रिय टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या इयोन मॉर्गन चा ८६ षटकारचा विश्वविक्रम मोडला आहे?

(A) श्रीलंका

(B) न्युझीलंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) इंग्लंड

Ans-(D) इंग्लंड

(Q१४) खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू होण्याचा मान मिळवला आहे?

(A) डी गुकेश

(B) आर. प्रज्ञानंद

(C) अनिश गिरी

(D) विश्वनाथ आनंद

Ans-(B) आर. प्रज्ञानंद

(Q१५) भारताचा बुद्धिबळ पटू आर. प्रज्ञानंद ने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या देशाच्या विश्वविजेत्या डींग लिरेन चा पराभव केला?

(A) चीन

(B) रशिया

(C) नॉर्वे

(D) युएई

Ans-(A) चीन

(Q१६) टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) इराण

(B) अमेरिका

(C) इंडोनेशिया

(D) इराक

Ans-(C) इंडोनेशिया

(Q१७) कोणत्या देशाच्या सू रेडकर्ण या ऑस्ट्रेलियात दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत ICC च्या पाहिल्या तटस्थ पंच असतील?

(A) अफगाणिस्थान

(B) इंग्लंड

(C) श्रीलंका

(D) भारत

Ans-(B) इंग्लंड

(Q१८) कोणती कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे?

(A) LIC

(B) ONGC

(C) RCC

(D) BHEL

Ans-(A) LIC

(Q१९) जागतिक पतमानांकन संस्था फिच रेतींग्ज ने भारताचा चालू अर्थीक वर्षाचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ६.७

(B) ७.८

(C) ६.५

(D) ६.८

Ans-(C) ६.५

(Q२०) ओडिसा राज्यातील पूरी येथील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) नरेंद्र मोदी

(C) राहुल गांधी

(D) नवीन पटनायक

Ans-(D) नवीन पटनायक

(Q २१) आशियाई बौध्द परिदेषेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) लाहोर

(D) कोलकाता

Ans-(A) नवी दिल्ली

(Q २२) नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई बौध्द परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) अरविंद केजरीवाल

(B) रामदास आठवले

(C) जगदीप धनकड

(D) द्रोपद्री मुर्मु

Ans-(C) जगदीप धनकड

 

(Q २३) चीन देशाने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या किती ने कमी झाली आहे?

(A) ३० लाख ५० हजार

(B) ४० लाख

(C)  ३० लाख

(D) २० लाख ८० हजार

Ans-(D) २० लाख ८० हजार

(Q २४) चीनचे जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार सध्या चीनची लोकसंख्या किती अब्ज आहे?

(A) १.७०

(B) १.४०

(C) १.८०

(D) १.३०

Ans-(B) १.४०

(Q २५) दीव मध्ये आयोजित केलेल्या पाहिल्या बीच गेम्स २०२४ स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) मध्यप्रदेश

(D) छत्तीसगड

Ans-(C) मध्यप्रदेश

(Q २६) पहिल्या बिच गेम्स स्पर्धा २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत?

(A) १४

(B) १७

(C) १२

(D) ११

Ans-(A) १४

(Q २७) स्वित्झर्लंड च्या  दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक अर्थीक परिषद २०२४ ची थीम काय आहे?

(A) world rebuilding

(B) industry bulding

(C) GDP rebuilding

(D) rebuilding trust

Ans-(D) rebuilding trust

(Q २८) भारतीय आंतरराष्ट्रिय विज्ञान महोत्सव २०२३ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) राजस्थान

(D) आसाम

Ans-(B) हरियाणा

(Q २९) कोणत्या कालावधीत हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे भारतीय आंतरराष्ट्रिय विज्ञान महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १७ ते २० जानेवारी

(B) १८ ते २१ जानेवारी

(C) १९ ते २२ जानेवारी

(D) २० ते २३ जानेवारी

Ans-(A) १७ ते २० जानेवारी

(Q ३०) या वर्षीचा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार मुंबई ऐवजी कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) बंगळुरू

(C) हैद्राबाद

(D) गांधीनगर

Ans-(D) गांधीनगर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT