Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 18th December 2024 : चालू घडामोडी १८ डिसेंबर २०२४

Shankuअपडेट 16 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 18th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 December 2024. Find Current General Knowledge 18th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th December 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १२९ वे घटना घटनादुरुस्ती विधेयक २०२४ लोकसभेत कोणी मांडले आहे?
(A) अर्जुन मेघवाल
(B) नरेंद्र मोदी
(C) अनुराग ठाकूर
(D) किरन रिजजू
Ans-(A) अर्जुन मेघवाल

(Q२) कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी १२९ वे घटना घटनादुरुस्ती विधेयक २०२४ लोकसभेत सादर केले असुन त्याचे बाजूने किती मते पडली?
(A) २४५
(B) २६७
(C) २६९
(D) २७०
Ans-(C) २६९

(Q३) कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत कितवे घटना दुरुस्ती विधेयक सादर केले आहे?
(A) १२८
(B) १२९
(C) १३०
(D) १३१
Ans-(B) १२९

(Q४) कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी १२९ वे घटना घटनादुरुस्ती विधेयक २०२४ लोकसभेत सादर केले असुन त्याच्या विरोधात किती मतदान झाले?
(A) १९९
(B) २०१
(C) २०४
(D) १९८
Ans-(D) १९८

(Q५) अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत सादर केलेले १२९ वे घटना दुरुस्ती विधेयक कशासंबंधी आहे?
(A) महिला आरक्षण
(B) ३७० कलम लागु करणे
(C) एक देश एक निवडणूक
(D) समान नागरी कायदा
Ans-(C) एक देश एक निवडणूक

(Q६) कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन-१४ डायमंड बॅटरी विकसित केली आहे?
(A) फ्रान्स
(B) युनायटेड किंग्डम
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) युनायटेड किंग्डम

(Q७) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
(A) रतन टाटा
(B) प्रमोद महाजन
(C) बाळासाहेब ठाकरे
(D) आर आर पाटील
Ans-(A) रतन टाटा

(Q८) सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या पहिल्या किती देशात भारताचा सामावेश झाला आहे?
(A) २०
(B) १५
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०

(Q९) कोणाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यात GSI भूविज्ञान संग्रहालय चे उद्घाटन झाले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) जगदीप धनखड
(C) चंद्रकांत पाटील
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) जगदीप धनखड

(Q१०) RBI ने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या किती टन इतका सोन्याचा साठा आहे?
(A) ९७०
(B) ७७७
(C) ८६०
(D) ८५४
Ans-(D) ८५४

(Q११) कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी ५००$ दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे?
(A) World Bank
(B) RBI
(C) आशियाई विकास बँक
(D) IMF
Ans-(C) आशियाई विकास बँक

(Q१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या दोन संयुक्त राज्याचा नदीजोड प्रकल्प चंबल- कलीसिंध-पार्वती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले?
(A) मध्य प्रदेश आणि राजस्थान
(B) बिहार आणि काश्मीर
(C) झारखंड आणि बिहार
(D) केरळ आणि तामिळनाडू
Ans-(A) मध्य प्रदेश आणि राजस्थान

(Q१३) आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे?
(A) सर्बिया
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) मॉल्डोवा
Ans-(D) मॉल्डोवा

(Q१४) मॉल्डोवा हा आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेमध्ये सामील होणारा कितवा देश आहे?
(A) १०६
(B) १०५
(C) १०४
(D) १०३
Ans-(B) १०५

(Q१५) कोणत्या राज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी GSI भूविज्ञान संग्रहालय चे उद्घाटन केले?
(A) मध्य प्रदेश
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) मध्य प्रदेश

(Q१६) भारत आणि कोणत्या देशात सहयोग TOP TAC-२०२४ संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला ?
(A) ब्रिटन
(B) फ्रान्स
(C) व्हिएतनाम
(D) सिंगापूर
Ans-(C) व्हिएतनाम

(Q१७) कोणत्या राज्यात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहयोग TOP TAC-२०२४ संयुक्त सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(A) केरळ

(Q१८) कोणत्या राज्याने Swift City विकसित करण्याची घोषणा केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) झारखंड
(C) कर्नाटक
(D) बिहार
Ans-(C) कर्नाटक

(Q१९) गगनयान मिशन साठी कोनत्या संस्थेने CE२० क्रायोजनिक इंजिन विकसित केले आहे?
(A) DRDO
(B) ISRO
(C) NASA
(D) JAXA
Ans-(B) ISRO

(Q२०) भारतातील कोणत्या राज्यात आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश

(Q२१) Yes Bank च्या कार्यकारी संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) आदित्य आगरवाल
(B) यश जाधव
(C) निरज मेहता
(D) मनिष जैन
Ans-(D) मनिष जैन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा