Current Affairs 18th December 2023 : चालू घडामोडी १८ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 18th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 18, 2023

Daily Current Affairs (Date – 18th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 December 2023. Find Current General Knowledge 18th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 18, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१८ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१८ डिसेंबर २०२३

(Q१) खालीलपैकी कोण २०२३ वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे?

(A)  नोव्हाक जोकोविच

(B)  राफेल नदाल

(C)  कार्लोस अल्कराझ

(D) डॅनियल मेदवेदेव

Ans- (A) नोव्हाक जोकोविच

(Q२) नोव्हाक जोकोविच हा कितव्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे?

(A)  सहाव्यांदा

(B)  सातव्यांदा

(C)  आठव्यांदा

(D)  पाचव्यांदा

Ans- (C) आठव्यांदा

(Q३) खालीलपैकी कोणत्या देशाच्या महीला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट च्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे?

(A) इंग्लंड

(B) भारत

(C) ऑसट्रेलिया

(D)  श्रीलंका

Ans- (B) भारत

(Q४) भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे?

(A)  पाकिस्तान

(B)  बांगलादेश

(C) न्यूीझीलंड

(D)  इंग्लंड

Ans- (D) इंग्लंड

(Q५) देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या जे एन-विषाणूचा रुग्ण आढळला आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  गुजरात

(C)  केरळ

(D)  बिहार

Ans- (C) केरळ

(Q६) ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन लायन याने नुकतेच कसोटी क्रिकेट मध्ये किती बळी पूर्ण केले आहेत?

(A) ४००

(B) ५००

(C) ६००

(D) ७००

Ans- (B) ५००

(Q७) कसोटी क्रिकेट मध्ये ५०० बळी घेणारा नेथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा कितवा गोलंदाज ठरला आहे?

(A)  तिसरा

(B)  दुसरा

(C) पहिला

(D)  चौथा

Ans- (A) तिसरा

(Q८) कोणता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A)  कुलदीप यादव

(B)  जसप्रीत बुमराह

(C)  आवेश खान

(D)  अर्शदिप सिंग

Ans- (D) अर्शदीप सिंग

(Q९) जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) नरेंद्र मोदी

(C) विजय रूपानी

(D) पियूष गोयल

Ans- (B) नरेंद्र मोदी

(Q१०) भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे?

(A) दिल्ली

(B) अहमदाबाद

(C) मुंबई

(D) सुरत

Ans- (D) सुरत

(Q११) देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून अंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे?

(A) कोल्हापूर

(B) भोपाळ

(C) सुरत

(D)  रांची

Ans- (C) सुरत

(Q१२) भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे?

(A)  फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी

(B)  सेवन स्टार्स ऑफ डेस्टिनी

(C)  थ्री स्टार्स ऑफ डेस्टिनी

(D)  फाईव्ह स्टार्स ऑफ डेस्टिनी

Ans- (A) फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी

(Q१३) कोणत्या देशाचे शासक शेख नवाफ यांचे निधन झाले आहे?

(A) तैवान

(B) सिंगापुर

(C) इस्राईल

(D) कुवेत

Ans- (D) कुवेत

(Q१४) जागतिक धम्म परिषद कोठे पार पडली?

(A) दिल्ली

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) कोलकाता

Ans- (B) मुंबई

(Q१५) हेथम बिन तारिक हे भारत भेटीवर आलेले कोणत्या देशाचे सुलतान आहेत?

(A) ओमान

(B)  कुवेत

(C)  सौदी अरेबिया

(D)  तैवान

Ans- (A) ओमान

(Q१६)  ओमान चे सुलतान हेथम बिन तारिक किती वर्षानंतर भारतात आले आहेत?

(A)  २३

(B)  २४

(C)  २६

(D)  २५

Ans- (C) २६

(Q१७) पिएम नरेंद्र मोदी उद्घाटन केलेल्या जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल सुरत डायमंड बोर्स चे क्षेत्रफळ किती एकर आहे?

(A) ३५.६५

(B) ३५.५४

(C) ३०.४५

(D) ३०.६६

Ans- (B) ३५.५४

(Q१८) केंद्र सरकारने २०२३-२४ मध्ये किती लाख टन साखर इथेलॉन कडे वळवण्याची परवानगी दिली आहे?

(A) १७

(B) १५

(C) १८

(D) १४

Ans- (A) १७

(Q१९) देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलंस ची निर्मिती कोठे करण्यात आली आहे?

(A)  पुणे

(B)  दिल्ली

(C)  बारामती

(D)  बंगळुरू

Ans- (C) बारामती

(Q२०) मिस इंडिया USA २०२३  स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे?

(A)  उर्वशी रौतेला

(B)  टिना दाबी

(C)  मानसी नाईक

(D)  रिजुल मैनी

Ans- (D) रिजुल मैनी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT