Current Affairs 18th April 2024 : चालू घडामोडी १८ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 18th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 18, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 April 2024. Find Current General Knowledge 18th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ एप्रिल २०२४ : Current Affairs April 18, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी च्या अहावालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटींवर पोहचली आहे?

(A) १४४

(B) १४५

(C) १४०

(D) १४२

Ans-(A) १४४

(Q२) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड च्या अहवालानुसार भारतात ते १४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) २०

(B) २३

(C) २४

(D) २६

Ans-(C) २४

(Q३) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड च्या अहवालानुसार जगात लोकसंख्येत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) रशिया

(D) अमेरिका

Ans-(B) भारत

(Q४) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड नुसार चीन ची लोकसंख्या किती अब्ज असण्याचा अंदाज आहे?

(A) १.५५

(B) १.४१

(C) १.५४

(D) १.४२

Ans-(D) १.४२

(Q५) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड नुसार २००६ ते २०२३ दरम्यान भारतात बालविवाहाचे प्रमाण किती टक्के होते?

(A) २४

(B) २१

(C) २३

(D) २०

Ans-(C) २३

(Q६) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती वर्षात दुप्पट होण्याचा अंदाज आहे?

(A) ६६

(B) ७७

(C) ८८

(D) ९९

Ans-(B) ७७

(Q७) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड नुसार भारताचे १५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) ६८

(B) ६७

(C) ६५

(D) ६६

Ans-(A) ६८

(Q८) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी च्या अहवालानुसार भारतातील पुरुषांचे आयुर्मान किती वर्षे आहे?

(A) ७५

(B) ७३

(C) ७६

(D) ७१

Ans-(D) ७१

(Q९) संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी नुसार भारतातील महिलांचे आयुर्मान किती वर्षे आहे?

(A) ७६

(B) ७४

(C) ७८

(D) ७७

Ans-(B) ७४

(Q१०) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड नुसार भारतातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट झाली असुन जगाच्या प्रमाणात किती टक्के आहे?

(A) ७

(B) ५

(C) ४

(D) ८

Ans-(D) ८

(Q११) युनायटेड नेशन्स पोपुलेशन नुसार भारतीय लोकसंख्या पैकी किती टक्के लोक ६५ वर्षे किंवा अधिक वयाची आहेत?

(A) ८

(B) ६

(C) ७

(D) ९

Ans-(C) ७

(Q१२) State of world population रिपोर्ट २०२४  नुकताच कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे?

(A) युनायटेड नेशन्स पोपुलेशन

(B) IMF

(C) World Bank

(D) एशियन डेव्हलपमेंट बँक

Ans-(A) युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड

(Q१३) देशांतील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सूरू केले आहे?

(A) स्वनिधी

(B) आयुष्मान

(C) यश

(D) स्वयं प्लस

Ans-(D) स्वयं प्लस

(Q१४) वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये भारताची डाळीची आयात दुप्पट होवून किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?

(A) ३.८०

(B) ३.७४

(C) ३.७९

(D) ३.४५

Ans-(B) ३.७४

(Q१५) यंदाच्या वर्षात भारतात किती लाख टन डाळीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे?

(A) २३४

(B) २३७

(C) २३८

(D) २३३

Ans-(A) २३४

(Q१६) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या मते चीनचा यावर्षी अर्थव्यवस्था वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

(A) ४.३

(B) ३.५

(C) ४.६

(D) ३.८

Ans-(C) ४.६

(Q१७) हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) जपान

Ans-(B) अमेरिका

(Q१८) हूरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार अमेरिका किती युनिकॉर्न सह जगात प्रथम स्थानावर आहे?

(A) ७०३

(B) ७०५

(C) ७००

(D) ७०७

Ans-(A) ७०३

(Q१९) हूरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १

(B) २

(C) ४

(D) ३

Ans-(D) ३

 

(Q२०) हूरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार भारतातील युनिकॉर्न ची संख्या ६८ वरून किती झाली आहे?

(A) ६६

(B) ६५

(C) ६७

(D) ६४

Ans(C) ६७

(Q२१) जगातील सर्वात मोठे युनिकॉर्न कोणते आहे?

(A) बाईटडन्स

(B) SPACE X

(C) Microsoft

(D) ॲपल

Ans-(A) बाईटडन्स

(Q२२) खेलो इंडिया एनटीपीसी राष्ट्रीय क्रमवारी तिरंदाजी स्पर्धेत शितल देवी ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतीही नाही

Ans-(C) रौप्य

(Q२३) भारताने २०२३-२४ या आर्थिक वर्षात किती दशलक्ष टन कच्चा तेलाची आयात केली आहे?

(A) २३०.७

(B) २३२.५

(C) २३५.७

(D) २३३.८

Ans-(B) २३२.५

(Q२४) भारताच्या कच्चा तेलाच्या आयातीत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात किती टक्के घट झाली आहे?

(A) १५

(B) १४

(C) १८

(D) १६

Ans-(D) १६

(Q२५) युएई मध्ये २४ तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झाला आहे?

(A) १४०

(B) १४३

(C) १४४

(D) १४५

Ans-(C) १४४

(Q२६) साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) महाराष्ट्र

(C) राजस्थान

(D) गुजरात

Ans-(B) महाराष्ट्र

 

(Q२७) महाराष्ट्रात साखरेचे किती मेट्रीक टना पेक्षा अधिक उत्पादन झाले आहे?

(A) १०९

(B) १०८

(C) १०७

(D) १०६

Ans-(A) १०९

(Q२८) जागतिक वारसा दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १७ एप्रिल

(B) १९ एप्रिल

(C) २० एप्रिल

(D) १८ एप्रिल

Ans-(D) १८ एप्रिल

(Q२९) जगतिक वारसा दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) Heritage change

(B) discover and experience diversity

(C) Heritage and India

(D) heritage and environment

Ans-(B) discover and experience diversity

(Q३०) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने ऐकून किती पदके जिंकली आहेत?

(A) ९

(B) १०

(C) ८

(D) ११

Ans-(A) ९

(Q३१) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये पदतालिकेत कितव्या स्थानावर आहे?

(A) दुसऱ्या

(B) पाचव्या

(C) आठव्या

(D)  नवव्या

Ans-(D) नवव्या

(Q३२) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकले आहेत?

(A) भारत

(B) सिंगापुर

(C) जपान

(D) चीन

Ans-(C) जपान

(Q३३) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये जपान देशाने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) १८

(B) १५

(C) १७

(D) १९

Ans-(A) १८

(Q३४) SPACE India च्या ब्रँड अँबेसिडर पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) अमीर खान

(B) विराट कोहली

(C) संजना सांघी

(D) दीपिका पदुकोण

Ans-(C) संजना सांघी

(Q३५) men5cv ही मेंदूज्वराविरुद्ध जगातील पहिली लस कोणत्या देशाने विकसित केली आहे?

(A) इराण

(B) भारत

(C) जर्मनी

(D) नायजेरिया

Ans-(D) नायजेरिया


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT