Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 17th September 2024 : चालू घडामोडी १७ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 13 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 17th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 17, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 September 2024. Find Current General Knowledge 17th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 17, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ब्रिक्स साहित्य फोरम २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) रशिया

(B) युक्रेन

(C) चीन

(D) भारत

Ans-(A) रशिया

(Q२) जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ सप्टेंबर

(B) १७ सप्टेंबर

(C) १६ सप्टेंबर

(D) १५ सप्टेंबर

Ans-(C) १६ सप्टेंबर

(Q३) चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) हैद्राबाद

Ans-(B) नवी दिल्ली

(Q४) खालीलपैकी कोणी VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) ISRO

(B) NASA

(C) NDA

(D) DRDO

Ans-(D) DRDO

(Q५) DRDO ने कोणत्या ठिकानावरून VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) बंगळुरू

(B) हैदराबाद

(C) चंडीपूर

(D) श्रीहरीकोटा

Ans-(C) चंडीपूर

(Q६) DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या VLSRSAM क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे?

(A) ६०

(B) ५०

(C) ७०

(D) ८०

Ans-(B) ५०

(Q७) भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू २०२४ कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(A) ऑस्ट्रेलिया

 

(Q८) खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चा नवीन सदस्य बनला आहे?

(A) इराक

(B) कांगो

(C) पोलंड

(D) अल्जेरिया

Ans-(D) अल्जेरिया

(Q९) कोणत्या राज्य सरकारने १७ सप्टेंबर हा दिवस प्रजा पालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) आंध्रप्रदेश

(D) कर्नाटक

Ans-(B) तेलंगणा

(Q१०) तेलंगणा राज्य सरकारने कोणता दिवस प्रजा पालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १५ सप्टेंबर

(B) १९ सप्टेंबर

(C) १८ सप्टेंबर

(D) १७ सप्टेंबर

Ans-(D) १७ सप्टेंबर

(Q११) कोणत्या मंत्रालयाद्वारे Bharat Stratup Knowledge Access Registry (BHASKAR) डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे?

(A) गृह मंत्रालाकडून

(B) नागरी उड्डाण मंत्रालय

(C) व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

Ans-(C) व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय

(Q१२) जागतिक आरोग्य संघटनेने M पॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे?

(A) MVA BN Vaccine

(B) covin Vaccine

(C) co ४४ Vaccine

(D) PR ४८ Vaccine

Ans-(A) MVA BN Vaccine

(Q१३) अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) पंजाब

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q१४) महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) संजय शिरसाट

(B) हेमंत पाटील

(C) जयप्रकाश दांडेगावकर

(D) भरत गोगावले

Ans-(B) हेमंत पाटील

(Q१५) महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती  आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आनंदराव अडसूळ

(B) प्रकाश सुर्वे

(C) राजू वाघमारे

(D) प्रियंका चतुर्वेदी

Ans-(A) आनंदराव अडसूळ

(Q१६) चीनच्या शांघाय शहरावर किती वर्षातील सर्वात मोठे वादळ बेबिंका धडकले आहे?

(A) ६५

(B) ७०

(C) ७५

(D) ८०

Ans-(C) ७५

(Q१७) रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रो चे नाव बदलून कोणते नाव दिले आहे?

(A) भारत रॅपिड रेल्वे

(B) नमो भारत रॅपिड रेल्वे

(C) नमो रॅपिड रेल्वे

(D) हिंदुस्तान रॅपिड रेल्वे

Ans-(B) नमो भारत रॅपिड रेल्वे

(Q१८) जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक प्रदर्शनाचे (रि-इन्व्हेस्ट २०२४) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) गांधीनगर

(D) नवी दिल्ली

Ans-(C) गांधीनगर

(Q१९) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धेत भारताने कितव्यांदा अंतिम फेरी धडक मारली आहे?

(A) ६

(B) ५

(C) ७

(D) ४

Ans-(A) ६

(Q२०) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ सप्टेंबर

(B) १५ सप्टेंबर

(C) १९ सप्टेंबर

(D) १७ सप्टेंबर

Ans-(D) १७ सप्टेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा