Current Affairs 17th October 2023 : चालू घडामोडी १७ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 17th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 17, 2023

Daily Current Affairs (Date – 17th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 October 2023. Find Current General Knowledge 17th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 17, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) २०२८ मध्ये लॉस एंजिलीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे?
(A) ५
(B) ४
(C) ३
(D) ६
Ans-(A) ५

(Q२) २०२८ मध्ये लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये कोणत्या नवीन खेळांचा समावेश करण्यास ऑलिम्पिक समितीने परवानगी दिली आहे?
(A) क्रिकेट
(B) स्कॉश
(C) बेसबॉल
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q३) २०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिक मधून कोणत्या खेळाला वगळण्यात आले आहे?
(A) कबड्डी
(B) कुस्ती
(C) बॉक्सिंग
(D) टेनिस
Ans-(C) बॉक्सिंग

(Q४) देशाचा सप्टेंबर महिन्यातील घाउक क्षेत्रातील महागाई दर किती टक्के राहिला आहे?
(A) -०.३४%
(B) -०.२६%
(C) -०.२३%
(D) -०.३८%
Ans-(B) -०.२६%

(Q५) सप्टेंबर महिन्यात इंधन व वीज क्षेत्रातील महागाई दर उणे किती टक्के राहिला आहे?
(A) २.३४%
(B) ३.४५%
(C) २.५५४
(D) ३.३५%
Ans-(D) ३.३५%

(Q६) महाराष्ट्र राज्यात एकूण किती स्मार्ट आश्रम शाळा उभारण्यात येणार आहेत?
(A) ३४०
(B) २६०
(C) २५०
(D) ३००
Ans-(C) २५०

(Q७) कोणत्या देशात होणाऱ्या बेल्ट अँड रोड संमेलणावर भारताने बहिष्कार घातला आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) चीन

(Q८) चिनच्या रोड अँड बेल्ट परिषदेवर भारताने सलग कितव्यांदा बहिष्कार घातला आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) पाचव्यांदा
(C) चौथ्यांदा
(D) दुसऱ्यांदा
Ans-(A) तिसऱ्यांदा

(Q९) वर्ल्ड डेटा लॅब च्या आकडेवारी नुसार जगभरातील किती कोटी लोक इंटरनेट गरिबीतून बाहेर पडले आहेत?
(A) ६८
(B) ७०
(C) ६९
(D) ६६
Ans-(C) ६९

(Q१०) जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक इंटरनेट पासून वंचित आहेत?
(A) सुदान
(B) चाड
(C) इराण
(D) कांगो
Ans-(B) चाड

(Q११) चाड या देशात जगात सर्वाधिक किती टक्के लोक इंटरनेट पासून वंचित आहेत?
(A) ८३.६%
(B) ८८.४
(C) ७६.८%
(D) ६७.४%
Ans-(A) ८३.६%

(Q१२) आफ्रिकेत किती टक्के लोकसंख्या इंटरनेट पासून दूर आहे?
(A) ४५%
(B) ५६%
(C) ४४%
(D) ५२%
Ans-(D) ५२%

(Q१३) ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) मलेशिया
(B) कझाकिस्तान
(C) पाकिस्तान
(D) भारत
Ans-(B) कझाकिस्तान

(Q१४) मार्टी अहतासारी यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?
(A) आईसलंड
(B) न्यूझिलंड
(C) इंग्लंड
(D) फिनलंड
Ans-(D) फिनलंड

(Q१५) फिनलंड चे माजी पंतप्रधान मार्टी अहतासारी यांचे निधन झाले त्यांना कोणत्या साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानीत केले होते?
(A) २००७
(B) २००६
(C) २००८
(D) २००५
Ans-(C) २००८

(Q१६) भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतीक संबंधाला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
(A) ५०
(B) ६०
(C) २५
(D) ७५
Ans-(A) ५०

(Q१७) भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतातर्फे कोणाच्या उपस्थित व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) राजनाथ सिंग
(B) दोपद्री मुर्मू
(C) ओम बिर्ला
(D) एस. जयशंकर
Ans-(D) एस. जशंकर

(Q१८) कोणत्या बँकेला सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून गौवरविण्यात आले आहे?
(A) कॉसमॉस बँक
(B) कोटक महिंद्रा
(C) HDFC
(D) ऍक्सिस बँक
Ans-(A) कॉसमॉस बँक

(Q१९) सर्वोच्च न्यायालयाने किती आठवड्यापेक्षा जास्त काळानंतर गर्भपात परवानगी नाकारली आहे?
(A) २५
(B) २४
(C) २६
(D) २८
Ans-(C) २६

(Q२०) महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन चा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) एकनाथ शिंदे
(B) देवेंद्र फडवणीस
(C) अजित पवार
(D) रमेश बैस
Ans-(B) देवेंद्र फडवणीस

(Q२१) महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन हा उपक्रम पहिल्या टप्प्यात राज्यात किती जिल्यात राबविण्यात येणार आहे?
(A) ६
(B) ५
(C) ४
(D) ७
Ans-(A) ६

(Q२२) महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन उपक्रम २०२४ पर्यंत राज्यात किती टक्के जिल्यात राबविण्यात येणार आहे?
(A) ५५%
(B) ५६%
(C) ५०%
(D) ७५%
Ans-(C) ५०%

(Q२३) APL अपोलो या कंपनीच्या ब्रँड आम्बीसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अजय देवगण
(B) अमिताभ बच्चन
(C) विराट कोहली
(D) रोहित शर्मा
Ans-(B) अमिताभ बच्चन

(Q२४) रांची येथे होणाऱ्या महिला आशियाई हॉकी करंडक २०२३ स्पर्धेच्या शुभंकर चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
(A) अनुराग ठाकूर
(B) दोपद्री मुर्मू
(C) महेंद्र सिंग धोनी
(D) हेमंत सोरेन
Ans-(D) हेमंत सोरेन

(Q२५) रांची येथे होणाऱ्या महिला आशिया हॉकी चॅम्पयीनशिप २०२३ साठी शुभंकर कोण असणार आहे?
(A) जुही
(B) रुही
(C) हरीण
(D) बैल
Ans-(A) जुही


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT