Current Affairs 17th November 2023 : चालू घडामोडी १७ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 17th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 17, 2023

Daily Current Affairs (Date – 17th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 November 2023. Find Current General Knowledge 17th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th November 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 17, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १७ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  भारताच्या डीआरडीओ या संस्थेने किती किलोमिटर अंतरापर्यंत मारा करणारे निर्भय क्षेपणास्त्र तयार केले आहे?

(A)  १ हजार

(B)  २ हजार

(C)  १.५ हजार

(D)  २.५ हजार

Ans- (A) १ हजार

(Q२)  भारताच्या डीआरडीओ ने नुकतेच कोणते सबसोनिक क्षेपणास्त्र तयार केले आहे?

(A)  प्रलय

(B)  आकाश

(C)  निर्भय

(D)  सिंधू

Ans- (C) निर्भय

(Q३) भारताच्या डीआरडीओ ने तयार केलेल्या निर्भय या क्षेपणास्त्राची लांबी किती मीटर आहे?

(A)  ८

(B)  ६

(C)  ७

(D)  ५

Ans- (B) ६

(Q४) भारताच्या डीआरडीओ ने तयार केलेल्या निर्भय क्षेपणास्त्राचा वेग किती किलोमिटर प्रति तास आहे?

(A)  ६००

(B)  ५००

(C)  ३००

(D)  ४००

Ans- (D) ४००

(Q५) डीआरडीओ ने तयार केलेल्या निर्भय क्षेपणास्त्राचे वजन किती किलोग्रॅम आहे?

(A)  १२००

(B)  १३००

(C)  १५००

(D)  १४००

Ans- (C) १५००

(Q६)  प्रसिध्द आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या कोणत्या छाया चित्राला जगातील ८८०० छायाचित्रात पहिला पुरस्कार मिळाला आहे?

(A)  विंग्ज ऑफ वॉटर

(B)  विंग्ज ऑफ फायर

(C)  विंग्ज ऑफ नेचर

(D)  विंग्ज ऑफ फॉरेस्ट

Ans- (B) विंग्ज ऑफ फायर

(Q७)  कोणत्या राज्यातील वकील पी. बालसुब्रमन्यम यांची जगातील सर्वात जास्त काळ वकिली करणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?

(A)  केरळ

(B)  गोवा

(C)  महाराष्ट्र

(D)  तामिळनाडू

Ans- (A) केरळ

 

(Q८)  केरळ चे वकील पी. बालसुब्रमण्यम यांची जगातील सर्वात जास्त काळ वकिली करणारे वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे ते किती वर्षापासून वकिली करतात?

(A)  ४५

(B)  ५६

(C)  ६६

(D)  ७३

Ans- (D) ७३

(Q९)  ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे?

(A)  १२

(B)  १३

(C)  ११

(D)  १०

Ans- (B) १३

(Q१०) भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली ने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध ५० वे आंतरराषट्रीय एकदिवसीय शतक झळकावले?

(A) ऑस्ट्रेलिया

(B)  इंग्लंड

(C)  श्रीलंका

(D) न्यूीझीलंड

Ans- (D) न्यूझीलंड

(Q११) भारत आणि कोणत्या देशादरम्यान मित्र शक्ती या लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे?

(A)  फ्रान्स

(B)  सिंगापूर

(C)  श्रीलंका

(D)  मलेशिया

Ans- (C) श्रीलंका

(Q१२) भारत आणि श्रीलंका यांच्यात कोठे मित्र शक्ती या लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे?

(A)  पुणे

(B)  मुंबई

(C)  कोलंबो

(D)  चेन्नई

Ans- (A) पुणे

(Q१३)  गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक मत्स्य परिषद आयोजित करण्यात आली आहे?

(A)  गांधीनगर

(B)  सुरत

(C)  मेहसाणा

(D)  अहमदाबाद

Ans- (D) अहमदाबाद

(Q१४) गुजरात मधील अहमदाबाद येथे कोणत्या दिवशी जागतिक मत्स्य परिषद आयोजित करण्यात आली आहे?

(A)  २० आणि २१ नोव्हेंबर

(B)  २१ आणि २२ नोव्हेंबर

(C)  १५ आणि १७ नोव्हेंबर

(D)  १८ आणि २० नोव्हेंबर

Ans- (B) २१ आणि २२ नोव्हेंबर

(Q१५) केंद्र सरकारने कच्चा तेलावरील विंड फॉल करात प्रति टन किती रुपये कपात केली आहे?

(A)  ३५००

(B)  ४५००

(C)  २५००

(D)  १५००

Ans- (A) ३५००

(Q१६)  केंद्र सरकारने कच्चा तेलावरील विंड फॉल करात ३५०० प्रति टन कपात केल्यामुळे  प्रति टन किती रुपये झाला आहे?

(A)  ६७००

(B)  ५६००

(C)  ६३००

(D)  ५४००

Ans- (C) ६३००

(Q१७)  नागरी सहकारी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असल्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

(A)  मुंबई

(B)  मद्रास

(C)  दिल्ली

(D)  केरळ

Ans- (B) मद्रास

(Q१८)  या वर्षी देशातील सर्व प्रकारच्या बासमती तांदळाच्या उत्पादनात किती टन घट होण्याचा अंदाज आहे?

(A)  १० लाख

(B)  १३ लाख

(C)  १२ लाख

(D)  १४ लाख

Ans- (A) १० लाख

(Q१९)  चालू वर्षात देशातील सर्व प्रकारच्या बासमती तांदळाचे उत्पादन किती लाख टन होण्याचा अंदाज आहे?

(A)  ८०

(B)  ७०

(C)  ६०

(D)  ९०

Ans- (D) ९०

(Q२०) मागील आर्थिक वर्षात देशातून किती लाख टन  सर्व प्रकारच्या बासमती तांदळाची निर्यात झाली होती?

(A)  ५६

(B)  ५९

(C)  ४६

(D)  ४५

Ans- (C) ४६

(Q२१) केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या बासमती तांदुळवतील किमान निर्यात मूल्य १२०० डॉलर वरून किती डॉलर प्रती टनावर आणले आहे?

(A)  ९५०

(B)  ८७०

(C)  ७९०

(D)  ९००

Ans- (A) ९५०

(Q२२) पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

(A)  राजकारण

(B)  कला

(C)  उद्योग

(D)  पत्रकार

Ans- (C) उद्योग

(Q२३) उद्योगपती पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A)   २००७

(B)  २००८

(C)  २००९

(D)  २०१०

Ans- (B) २००८

(Q२४) एव्हरेस्टजवळ राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंग करणाऱ्या कोण पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत?

(A)  शीता राठोड

(B)  अरूनिम्हा सिन्हा

(C)  विजया राजाध्यक्ष

(D)  शीतल महाजन

Ans- (D) शीतल महाजन

(Q२५) एकव्हरेस्ट जवळ राष्ट्राध्वजासह स्काय डायव्हिंग करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या शीतल महाजन या कोणत्या राज्याच्या आहेत?

(A)  गोवा

(B) केरळ

(C) महाराष्ट्र

(D) गुजरात

Ans- (C) महाराष्ट्र

(Q२६) आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपेरेशन समिट २०२३ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A)  अमेरिका

(B)  इंग्लंड

(C)  भारत

(D)  श्रीलंका

Ans- (A) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT