Current Affairs 17th June 2024 : चालू घडामोडी १७ जून २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 17th June 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi June 17, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th June 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 June 2024. Find Current General Knowledge 17th  June 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th June 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ जून २०२४ : Current Affairs June 17, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ जून २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) सिरिल रामफोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q२) दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत आफ्रिकी नॅशनल काँग्रेसला किती टक्के मते मिळाली?

(A) ५०

(B) ४३

(C) ४०

(D) ४८

Ans-(C) ४०

(Q३) २०२४ साठी साहित्य अकादमी चा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सदानंद देशमुख

(B) भारत सासणे

(C) लक्ष्मीकांत देशमुख

(D) वीरा राठोड

Ans-(B) भारत सासणे

(Q४) भारत सासणे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) युगांतर

(B) रणसंग्राम

(C) निसर्ग

(D) समशेर आणि भूत बंगला

Ans-(D) समशेर आणि भूत बंगला

(Q५) २०२४ साठी साहीत्य अकादमी चा मराठी भाषेतील युवा साहीत्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सदानंद मोरे

(B) विश्वनाथ पाटील

(C) देविदास सौदागर

(D) इंद्रजित भालेराव

Ans-(C) देविदास सौदागर

(Q६) देविदास सौदागर यांच्या कोणत्या कादंबरीला मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पुढारी

(B) उसवण

(C) विचार भारती

(D) अक्षरधन

Ans-(B) उसवण

(Q७) साहित्य अकादमी च्या वतीने २०२४ साठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत?

(A) २४

(B) २५

(C) २३

(D) २२

Ans-(A) २४

(Q८) २०२४ साठी साहित्य अकादमी चा इंगर्जी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) शशी थरुर

(B) अरुधंती रॉय

(C) गौरव पांडे

(D) के. व्यंकटेश

Ans-(D) के. व्यंकटेश

(Q९) मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले लेखक देविदास सौदागर हे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत?

(A) परभणी

(B) धाराशिव

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) नांदेड

Ans-(B) धाराशिव

(Q१०) भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कोणतेही नाही

(D) कांस्य

Ans-(D) कांस्य

(Q११) ब्रिक्स स्पर्धा २०२४ कोणत्या देशातील कझान येथे पार पडत आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) इराण

Ans-(C) रशिया

(Q१२) यूरो चसक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

(A) जर्मनी

(B) जपान

(C) भारत

(D) फ्रान्स

Ans-(A) जर्मनी

(Q१३) उत्तर प्रदेश मधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले आहे?

(A) वाराणसी

(B) लखनऊ

(C) मुजफ्फरनगर

(D) प्रयागराज

Ans-(D) प्रयागराज

(Q१४) उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे देशातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ४५.८

(B) ४६.९

(C) ४७.७

(D) ४८.५

Ans-(B) ४६.९

(Q१५) कोलकत्ता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकाराला तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यात १% आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत?

(A) पश्चिम बंगाल

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) आसाम

Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q१६) महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार आहे?

(A) पुणे

(B) सांगली

(C) कोल्हापूर

(D) सोलापूर

Ans-(C) कोल्हापूर

(Q१७) कोणत्या देशात streptococcus टॉक्झिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) जपान

(C) ब्रिटन

(D) चीन

Ans-(B) जपान

(Q१८) भारत देश खोल समुद्रातील मोहीम राबवणारा कितवा देश करणार आहे?

(A) ३

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(C) ६

(Q१९) १८ व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) सुबय्या नल्लमुथू

(B) जावेद अख्तर

(C) अशोक सराफ

(D) सचिन पिळगांवकर

Ans-(A) सुबय्या नल्लमुथू

(Q२०) A fly on the RBI Wall हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) सलीम खान

(B) उर्जित पटेल

(C) व्ही.नागेश्वरन

(D) अल्पना कीलावाला

Ans-(D) अल्पना कीलावाला


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT