Current Affairs 17th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 17, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 17th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 July 2024. Find Current General Knowledge 17th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 17th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १७ जुलै २०२४ : Current Affairs July 17, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी-२० क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहचली आहे?
(A) १२
(B) ११
(C) १३
(D) १४
Ans-(A) १२
(Q२) महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे?
(A) लहुजी साळवे संशोधन व प्रशिक्षण संस्था
(B) छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था
(C) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था
(D) डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
Ans-(C) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था
(Q३) न्या. एन कोटीश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहेत?
(A) बिहार
(B) मणिपूर
(C) सिक्कीम
(D) मेघालय
Ans-(B) मणिपूर
(Q४) न्या. एन कोटीश्वर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते?
(A) पंजाब
(B) गुजरात
(C) बिहार
(D) जम्मू आणि काश्मीर व लडाख
Ans-(D) जम्मू आणि काश्मीर व लडाख
(Q५) IMF ने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर २०२४-२५ मध्ये किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तविला आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(C) ७
(Q६) IMF ने भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर २०२४-२५ साठी सुधारित अंदाज ७ टक्के वर्तविला असून आधी किती वर्तविला होता?
(A) ६.७
(B) ६.८
(C) ६.९
(D) ६.५
Ans-(B) ६.८
(Q७) कोणत्या राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे?
(A) गुजरात
(B) झारखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(A) गुजरात
(Q८) गुजरात राज्यातील पालिताना हे मासांहार बंदी शहर म्हणून घोषित केलेले जगातील कितवी शहर ठरले आहे?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले
Ans-(D) पहिले
(Q९) गुजरात राज्यातील पालिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे?
(A) हिंदू
(B) जैन
(C) मुस्लिम
(D) बौद्ध
Ans-(B) जैन
(Q१०) आयपीएस राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) हरियाणा
(C) झारखंड
(D) पश्चिम बंगाल
Ans-(D) पश्चिम बंगाल
(Q११) मध्यप्रदेश राज्यातील कोणत्या शहरात एका दिवसात अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे?
(A) उज्जैन
(B) भोपाळ
(C) इंदोर
(D) ग्वालियर
Ans-(C) इंदोर
(Q१२) मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहरात २४ तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे?
(A) ११
(B) १३
(C) १०
(D) १४
Ans-(A) ११
(Q१३) आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १८ जुलै
(B) १५ जुलै
(C) १९ जुलै
(D) १७ जुलै
Ans-(D) १७ जुलै
(Q१४) भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या ठिकाणच्या शिपयार्ड येथे बांधले आहे?
(A) कोलकाता
(B) कोची
(C) हैदराबाद
(D) मुंबई
Ans-(B) कोची
(Q१५) मानस हेल्पलाइन ची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे?
(A) NCB
(B) IB
(C) CBI
(D) WHO
Ans-(A) NCB
(Q१६) पॉल कागामे यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) तैवान
(C) रवांडा
(D) नॉर्वे
Ans-(C) रवांडा
(Q१७) पॉल कागामे यांनी रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कितव्यांदा जिंकली आहे?
(A) २
(B) ४
(C) ३
(D) ५
Ans-(B) ४
(Q१८) Epistar-6E हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे?
(A) अमेरिका
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) जपान
Ans-(C) चीन
(Q१९) हंस वॉन हेटिंग पुरस्कार २०२४ ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) के.चोकलिंगम
(B) के.नागेश्वरन
(C) डॉ. उषा ठाकूर
(D) डॉ. राजेश अग्रवाल
Ans-(A) के. चोकलिंगम
(Q२०) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांने कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे?
(A) जो बायडेन
(B) कमला हॅरिस
(C) हिलरी क्लिंटन
(D) डोनाल्ड ट्रम्प
Ans-(D) डोनाल्ड ट्रम्प
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


