Current Affairs 17th February 2024 : चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 17th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 17, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 February 2024. Find Current General Knowledge 17th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 17, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 (Q१) राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) हर्षवर्धन पाटील

(B) दिलीप वळसे पाटील

(C) जयंत पाटील

(D) विजयसिंह मोहिते पाटील

Ans-(A) हर्षवर्धन पाटील

(Q२) व्हि. श्रीपथी ही कोणत्या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे?

(A) केरळ

(B) बिहार

(C) तामिळनाडू

(D) झारखंड

Ans-(C) तामिळनाडू

(Q३) भारतीय क्रिकेट खेळाडू आर. अश्विन ने कसोटी क्रिकेट मध्ये किती विकेटचा टप्पा पार केला आहे?

(A) ५५०

(B) ५००

(C) ६५०

(D) ६००

Ans-(B) ५००

(Q४) कसोटी क्रिकेट मध्ये ५०० बळीचा टप्पा पूर्ण करणारा आर अश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) चौथा

(D) दुसरा

Ans-(D) दुसरा

(Q५) भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विन ने किती कसोटी सामन्यात ५०० बळीचा टप्पा पूर्ण केला आहे?

(A) ८९

(B) ९९

(C) ९८

(D) ९७

Ans-(C) ९८

(Q६) बेन डकेट हा भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध वेगवान कसोटी शतक झळकावणारा कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) इंग्लंड

(C) दक्षिण आफ्रिका

(D) श्रीलंका

Ans-(B) इंग्लंड

(Q७) कोणत्या देशाची महिला क्रिकेट खेळाडू अनाबेल सदरलॅडं महीला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याच्या विक्रम केला आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) भारत

(C) चीन

(D) इंग्लंड

Ans-(A) ऑस्ट्रेलिया

(Q८) देशांतर्गत विकसित केलेल्या कोणत्या रेल्वे कवच सुरुक्षा प्रणालीची किती किलोमीटर वर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?

(A) २५०

(B) १५०

(C) २६०

(D) १६०

Ans-(D) १६०

(Q९) अट्टकल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) बिहार

(D) गोवा

Ans-(B) केरळ

(Q१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील रेवाडी येथे भारतीय आयुर्वीज्ञान संस्थाचे भूमिपूजन केले?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) हरियाणा

Ans-(D) हरियाणा

(Q११) भारत आणि कोणत्या देशाने स्थलांतर मुक्त संचार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत?

(A) इराण

(B) इराक

(C) तैवान

(D) इटली

Ans-(C) तैवान

(Q१२) कसोटी क्रिकेट मध्ये शतके आणि ५०० बळी अशी कामगिरी करणारा कोण पहिला खेळाडू ठरला आहे?

(A) आर अश्विन

(B) झहीर खान

(C) रवींद्र जडेजा

(D) जसप्रीत बुमराह

Ans-(A) आर अश्विन

(Q१३) women इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा २०२४ कोणत्या कालावधीत होणार आहेत?

(A) २४ फेब्रुवारी ते १२ मार्च

(B) २२ फेब्रुवारी ते २० मार्च

(C) २० फेब्रुवारी ते १५ मार्च

(D) २३ फेब्रुवारी ते १७ मार्च

Ans-(D) २३ फेब्रुवारी ते १७ मार्च

(Q१४) २३ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत कोणत्या ठिकाणी women आयपीएल क्रिकेट स्पर्धा २०२४ होणार आहेत?

(A) मुंबई आणि पुणे

(B) दिल्ली आणि बंगुळूरू

(C) पुणे आणि नागपूर

(D) अहमदाबाद आणि कोलकाता

Ans-(B) दिल्ली आणि बंगळुरू

(Q१५) कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्व्हेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

(A) तेलंगणा

(B) झारखंड

(C) उत्तरप्रदेश

(D) मध्यप्रदेश

Ans-(A) तेलंगणा

(Q१६) कोणत्या देशाच्या प्रतिनिधीग्रहात क्वाड विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(C) अमेरिका

(Q१७) देशातील वाहन विक्री मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र

(B) उत्तरप्रदेश

(C) पश्चिम बंगाल

(D) केरळ

Ans-(B) उत्तरप्रदेश

(Q१८) १६ वी जागतिक सामाजिक मंच २०२४ ची बैठक कोठे होत आहे?

(A) काठमांडू

(B) नवी दिल्ली

(C) पॅरिस

(D) दुबई

Ans-(A) काठमांडू

(Q१९) मिलन नौदल सरावाची १२ वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) विशाखापट्टणम

Ans-(D) विशाखापट्टणम

(Q२०) विशाखपट्टणम येथे १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मिलन नौदल सरावाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे?

(A) १०

(B) ११

(C) १२

(D) १४

Ans-(C) १२

(Q २१) कोणत्या केंद्रीय मंत्रालया  तर्फे जागृती हे पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) ग्राहक संरक्षण,अन्न आणि नागरी पुरवठा

(B) माहिती व तंत्रज्ञान

(C) गृह

(D) कृषी

Ans-(A) ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा

(Q २२) राजस्थान राज्यातील नोखरा सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) अशोक गहलोत

(B) सचिन पायलट

(C) नरेंद्र मोदी

(D) निर्मला सीतारामन

Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q २३) राजस्थान मधील किती मेगा वॅट क्षमतेच्या नोखारा सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) ३५०

(B) ३००

(C) ४००

(D) ४५०

Ans-(B) ३००

(Q २४) इस्रो व्दारे INSAT 3 D या हवमान उपग्रहाचे कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे?

(A) पिएसएलव्ही -२३

(B) जिएसएलव्ही -२४

(C) पिएसएलव्ही-४५

(D) जिएसएलव्ही -एफ-१४

Ans-(D) जिएसएलव्ही -एफ-१४

(Q २५) आर अश्विन हा कसोटी क्रिकेट मध्ये ५०० बळी घेणारा जगातील कितवा क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे?

(A) ७

(B) ८

(C) ९

(D) ६

Ans-(C) ९

(Q २६) नुकताच कोणाच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपनाचा  अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे?

(A) अजय शिक्रे

(B) सचिन पाटील

(C) अरविंद इनामदार

(D) सुनील शुक्रे

Ans-(D) सुनील शुक्रे

(Q २७) कोणत्या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका २०२४ चे आयोजन करण्यात येत आहे?

(A) DRDO

(B) ISRO

(C) NASA

(D) NDA

Ans-(B) ISRO

(Q २८) कसोटी क्रिकेट मध्ये भारतातर्फे सर्वाधिक ६१९ विकेट घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?

(A) अनिल कुंबळे

(B) झहीर खान

(C) कपिल देव

(D) हरभजन सिंग

Ans-(A) अनिल कुंबळे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT