Current Affairs 17th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 17, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 17th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 December 2024. Find Current General Knowledge 17th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 17th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १७ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 17, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चा कार्यकाळ किती वर्षे होणार आहे?
(A) ५
(B) ७
(C) ४
(D) ३
Ans-(A) ५
(Q२) नोव्हेंबर महिन्यात देशाची वस्तूंची निर्यातीत ४.८५% घट होऊन किती अब्ज डॉलरवर आली आहे?
(A) ३४.४४
(B) ३३.७६
(C) ३२.११
(D) ३१.४४
Ans-(C) ३२.१२
(Q३) नोव्हेंबर २०२४ मध्ये घाऊक क्षेत्रांतील महागाई चा दर कमी होवून किती टक्के झाला आहे?
(A) १.७०
(B) १.८९
(C) १.७७
(D) १.८८
Ans-(B) १.८९
(Q४) महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चा कार्यकाळ ५ वर्षे होणार असुन आधी किती वर्षे होता?
(A) २
(B) ३.५
(C) १.५
(D) २.५
Ans-(D) २.५
(Q५) खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग ५ सामन्यात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) ट्रेविस हेड
(C) केन विल्यमसन
(D) रोहित शर्मा
Ans-(C) केन विल्यमसन
(Q६) महाराष्ट्राच्या योग संघाने पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रिडा अजिंक्यपद स्पर्धेत किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ७
(B) ५
(C) ३
(D) ९
Ans-(B) ५
(Q७) महाराष्ट्राच्या योग संघाने पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रिडा अजिंक्यपद स्पर्धेत एकून किती पदके मिळवली आहेत?
(A) ८
(B) ७
(C) ६
(D) ५
Ans-(A) ८
(Q८) पाचवी वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रिडा अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडली?
(A) मुंबई
(B) कोलकता
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू
(Q९) केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या ठिकाणाहून जलवाहक योजनेचा शुभारंभ केला?
(A) हैद्राबाद
(B) नवी दिल्ली
(C) जयपूर
(D) बंगळुरू
Ans-(B) नवी दिल्ली
(Q१०) केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरन मंत्रालया द्वारा देशातील किती शहराला भिकारीमुक्त बनवण्यात येणार आहे?
(A) १३
(B) १५
(C) १८
(D) १०
Ans-(D) १०
(Q११) प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते?
(A) २०२४
(B) २०२१
(C) २०२३
(D) २०२२
Ans-(C) २०२३
(Q१२) जागतिक किर्तीचे तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे कोणत्या देशातील सॅनफ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) युएई
(D) कॅनडा
Ans-(A) अमेरिका
(Q१३) Women’s hockey ज्युनियर आशिया कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q१४) भारतीय संघाने कोणत्या देशाचा पराभव करत Women’s hockey ज्युनियर आशिया कप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) मलेशिया
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) सिंगापूर
Ans-(B) चीन
(Q१५) केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या योजनेचा प्रारंभ केला आहे?
(A) जलवाहक योजना
(B) जलमार्ग योजना
(C) राष्ट्रीय जल परिवहन योजना
(D) राष्ट्रीय समुद्र परिवहन योजना
Ans-(A) जलवाहक योजना
(Q१६) Trans pacific partnership मध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे?
(A) स्पेन
(B) फ्रान्स
(C) ब्रिटन
(D) जॉर्जिया
Ans-(C) ब्रिटन
(Q१७) प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते?
(A) २००२
(B) २००३
(C) २००५
(D) २००१
Ans-(A) २००२
(Q१८) Women’s hockey ज्युनियर आशिया कप २०२४ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) ओमान
(D) सौदी अरेबिया
Ans-(C) ओमान
(Q१९) मिखाइल कावेला शविली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) घाना
(B) जॉर्जिया
(C) ब्रिटन
(D) फ्रान्स
Ans-(B) जॉर्जिया
(Q२०) फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशिया च्या महासचिव पदी निवड होणारे कोण पहिले भारतीय ठरले आहेत?
(A) विवेक पंडित
(B) कुमार विश्वास
(C) आदित्य आगरवाल
(D) राजीव मेहता
Ans-(D) राजीव मेहता
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


