Current Affairs 17th April 2024 : चालू घडामोडी १७ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 17th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 17, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 April 2024. Find Current General Knowledge 17th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ एप्रिल २०२४ : Current Affairs April 17, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अमिताभ बच्चन

(B) नसरुदिन शहा

(C) परेश रावल

(D) जॉकी श्रॉफ

Ans-(A) अमिताभ बच्चन

(Q२) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सोनू निगम

(B) उदित नारायण

(C) ए आर रहेमान

(D) कुमार सानू

Ans-(C) ए आर रहेमान

(Q३) अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) उषा नाईक

(B) पद्मिनी कोल्हापुरे

(C) रोहिणी हट्टंगडी

(D) वंदना गुप्ते

Ans-(B) पद्मिनी कोल्हापुरे

(Q४) नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सचिन पिळगांवकर

(B) सचिन खेडेकर

(C) महेश कोठारे

(D) अशोक सराफ

Ans-(D) अशोक सराफ

(Q५) जगातील सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप १० विमानतळामध्ये भारतातील कोणत्या विमानतळाचा समावेश झाला आहे?

(A) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

(B) सुभासचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

(C) इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ

(D) राजीव गांधी आंतरराष्ट्रिय विमानतळ

Ans-(C) इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ

(Q६) भारताच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवाशी संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) २३.५

(B) २१.४

(C) २०.८

(D) २५.६

Ans-(B) २१.४

(Q७) भारताच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवाशी संख्या २०२३ मध्ये किती कोटी झाली आहे?

(A) ७.२२

(B) ५.६६

(C) ८.७७

(D) ७.५५

Ans-(A) ७.२२

(Q८) जगातील सर्वाधिक बिझी airport मध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे?

(A) दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट

(B) न्युयॉर्क एअरपोर्ट

(C) लंडन एअरपोर्ट

(D) अटलांटा एअरपोर्ट

Ans-(D) अटलांटा एअरपोर्ट

(Q९) जागतिक केळी दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १८ एप्रिल

(B) १७ एप्रिल

(C) १५ एप्रिल

(D) १४ एप्रिल

Ans-(B) १७ एप्रिल

(Q१०) क्रिकेटपटू जोस बटलर हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) चौथ्या

(D) दुसऱ्या

Ans-(D) दुसऱ्या

(Q११) आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत?

(A) रोहित शर्मा

(B) ख्रिस गेल

(C) विराट कोहली

(D) जोस बटलर

Ans-(C) विराट कोहली

(Q१२) IPL मध्ये एका सामन्यात शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेट पटू कोण ठरला आहे?

(A) सुनिल नरेन

(B) रवींद्र जडेजा

(C) आर अश्विन

(D) ग्लेन मॅक्सवेल

Ans-(A) सुनिल नरेन

(Q१३) नाट्य क्षेत्रांतील योगदानाबद्दल कोणाला मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) प्रशांत दामले

(B) कविता लाड

(C) आनंद इंगळे

(D) अतुल परचुरे

Ans-(D) अतुल परचुरे

(Q१४) जस्ट मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBI च्या कोणत्या माजी गव्हर्नर ने लिहिले आहे?

(A) उर्जीत पटेल

(B) डी सुब्बाराव

(C) अरविंद सुब्रमण्यम

(D) रघुराम राजन

Ans-(B) डी सुब्बाराव

(Q१५) भारतीय रुपयाने अमेरिकेनं डॉलर च्या तुलनेत किती रुपये ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली आहे?

(A) ८३.५७

(B) ८४.५५

(C) ८५.६६

(D) ८२.३३

Ans-(A) ८३.५७

(Q१६) wisden क्रिकेटर ऑफ दी इयर २०२४ मध्ये कोणत्या क्रिकेट खेळाडूचा समावेश नाही?

(A) हेरी ब्रुक

(B) मिचेल स्टार्क

(C) आर अश्विन

(D) मार्क वूड

Ans-(C) आर अश्विन

(Q१७) wisden क्रिकेटर ऑफ दी इयर २०२४ साठी leading क्रिकेटर ऑफ दी इयर मेन कोण ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) पॅट कमिन्स

(C) ट्रेवीस हेड

(D) रोहित शर्मा

Ans-(B) पॅट कमिन्स

(Q१८) wisden क्रिकेटर ऑफ दी इयर २०२४ मध्ये कोणत्या महिला क्रिकेट पटुचा समावेश झाला आहे?

(A) Ashley गार्डनर

(B) एलिस पेरी

(C) बेथ मुनी

(D) हरमनप्रीत कौर

Ans-(A) Ashley गार्डनर

(Q१९) अहमद अब्दुला अल अहमद अल सबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) इराण

(C) इस्राईल

(D) कुवैत

Ans-(D) कुवैत

(Q२०) world haemophilia day कधी साजरा केला जातो?

(A) १८ एप्रिल

(B) १५ एप्रिल

(C) १७ एप्रिल

(D) १९ एप्रिल

Ans-(C) १७ एप्रिल

(Q२१) टी २० क्रिकेट मध्ये चेंडूवर सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह ऐरी हा जगतील कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) तिसरा

(B) पहिला

(C) दुसरा

(D) चौथा

Ans-(A) तिसरा

(Q२२) टी २० क्रिकेट मध्ये नुकतेच चेंडूवर षटकार मारणारा दिपेंद्र सिंह ऐरी कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans-(C) नेपाळ

(Q२३) नेपाळ देशाचा क्रिकेट पटू दीपेंद्र सिंह एरी ने टी २० क्रिकेट सर्वात वेगवान किती चेंडू मध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला आहे?

(A) ८

(B) ९

(C) १०

(D) ११

Ans-(B) ९

 

(Q२४) ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते २००० वर्षांपासून भारतात किती दशलक्ष हेक्टर वृक्षांचे अच्छादन नष्ट झाले आहे?

(A) ३.५५

(B) १.४४

(C) ४.७७

(D) २.३३

Ans-(D) २.३३

(Q२५) ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान कोणत्या राज्यात झाले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आसाम

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(C) आसाम

(Q२६) भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

(A) महाराष्ट्र

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) आसाम

Ans-(B) कर्नाटक

(Q२७) ली सिन लुंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे?

(A) श्रीलंका

(B) चीन

(C) फिनलंड

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT