Current Affairs 16th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 16, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 16th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 September 2024. Find Current General Knowledge 16th September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 16th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १६ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 16, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) जगदीप धनखड
(B) पी. राधाकृष्णन
(C) सी पी नड्डा
(D) राहुल गांधी
Ans-(A) जगदीप धनखड
(Q२) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महराष्ट्रातील किती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे?
(A) ४५६
(B) ४५५
(C) ४३४
(D) ४४५
Ans-(C) ४३४
(Q३) कोणत्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ६ वंदे भारत रेल्वे चे उद्घाटन केले आहे?
(A) कोलकाता
(B) रांची
(C) हैद्राबाद
(D) पटना
Ans-(B) रांची
(Q४) रांची येथुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती नवीन वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत?
(A) ८
(B) ७
(C) ५
(D) ६
Ans-(D) ६
(Q५) कोणत्या देशाने चामरान-१ नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
(A) इराक
(B) रशिया
(C) इराण
(D) युक्रेन
Ans-(C) इराण
(Q६) डायमंड लीग च्या अंतिम फेरीत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला?
(A) ८५.६६
(B) ८७.८६
(C) ८४.५५
(D) ८८.९९
Ans-(B) ८७.८६
(Q७) डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडा चा भालाफेक पटु अँडरसन पीटर्स ने किती मिटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले?
(A) ८७.८७
(B) ८९.९९
(C) ८५.८५
(D) ८६.८६
Ans-(A) ८७.८७
(Q८) भालाफेक स्पर्धा डायमंड लीग २०२४ ची अंतिम फेरी कुठे पार पडली?
(A) लंडन
(B) पॅरिस
(C) नवी दिल्ली
(D) ब्रुसेल्स
Ans-(D) ब्रुसेल्स
(Q९) कोणत्या राज्यातील अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा सुरू होणार आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) गुजरात
(Q१०) अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू होणाऱ्या देशातील पहिल्या वंदे मेट्रो चा सर्वाधिक ताशी वेग किती किलोमीटर असणार आहे?
(A) १२०
(B) १२५
(C) १३०
(D) ११०
Ans-(D) ११०
(Q११) देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या दोन दरम्यान सुरू होणाऱ्या होणार आहे?
(A) मुंबई ते पुणे
(B) नवी दिल्ली ते मुंबई
(C) अहमदाबाद ते भुज
(D) बंगळुरू ते चेन्नई
Ans-(C) अहमदाबाद ते भुज
(Q१२) कोणत्या वर्षापर्यंत देशाच्या पायाभूत सुविधांचा खर्च दुपटीने वाढून १४० लाख कोटी रुपये होईल असा अंदाज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी वर्तविला आहे?
(A) २०३०
(B) २०३५
(C) २०३३
(D) २०३८
Ans-(A) २०३०
(Q१३) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला २०२४-२५ साठी किती घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे?
(A) ५.६७ लाख
(B) ७.३७ लाख
(C) ८.४७ लाख
(D) ६.३७ लाख
Ans-(D) ६.३७ लाख
(Q१४) भारतात कोणत्या दिवशी अभियंता दीन साजरा करण्यात येतो?
(A) १४ सप्टेंबर
(B) १५ सप्टेंबर
(C) १७ सप्टेंबर
(D) १८ सप्टेंबर
Ans-(B) १५ सप्टेंबर
(Q१५) पंतप्रधान अवास योजना ग्रामीण टप्पा २ कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
(A) २०२४-२९
(B) २०२५-२९
(C) २०२६-२८
(D) २०२७-३०
Ans-(A) २०२४-२९
(Q१६) सशस्त्र सीमा बलाच्या SSB डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) दलजीत सिंग चौधरी
(B) विश्वास नांगरे पाटील
(C) अमृत मोहन प्रसाद
(D) राजविंदर सिंग भाटी
Ans-(C) अमृत मोहन प्रसाद
(Q१७) भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
(A) बंगळुरू
(B) विशाखापट्टणम
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


