Current Affairs 16th October 2023 : चालू घडामोडी १६ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 16th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 16, 2023

Daily Current Affairs (Date – 16th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 October 2023. Find Current General Knowledge 16th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 16, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा हा कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(D) तिसरा

(Q२) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
(A) वीरेंद्र सहवाग
(B) ख्रिस गेल
(C) शाहीद आफ्रिदी
(D) रोहित शर्मा
Ans-(C) शाहीद आफ्रिदी

(Q३) भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौकासेवा किती वर्षानंतर पुन्हा सुरु होत आहे?
(A) ४५
(B) ४०
(C) ४४
(D) ४२
Ans-(B) ४०

(Q४) भारत आणि श्रीलंका यांच्यात कोणत्या ठिकाणा दरम्यान ४० वर्षानंतर पुन्हा नौका सेवा सुरु होत आहे?
(A) नागापट्टीनम ते काकेसंधूराई
(B) मुंबई ते कोलंबो
(C) चेन्नई ते जयवर्धनपुरे
(D) तिरुअनंतपुरूम ते काकेसंधुराई
Ans-(A) नागापट्टीनम ते काकेसंधूराई

(Q५) भारत आणि श्रीलंका यांच्यात नागापट्टीनम ते काकेसंधूराई दरम्यान नौका सेवा सुरु होत आहे. हे अंतर किती किलोमीटर आहे?
(A) ११५
(B) १२०
(C) ११०
(D) १०५
Ans-(C) ११०

(Q६) गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत जगभरातील किती रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला आहे?
(A) २,३४०
(B) २,६३८
(C) २,४३९
(D) २,५४०
Ans-(B) २,६३८

(Q७) गिनीज बुक रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत भारतातील किती पेक्षा अधिक रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला आहे?
(A) ६०
(B) ५५
(C) ५०
(D) ४५
Ans-(A) ६०

(Q८) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे हिचा समावेश केला आहे?
(A) परभणी
(B) वाशीम
(C) अमरावती
(D) नागपूर
Ans-(D) नागपूर

(Q९) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश झालेली सर्वात कमी उंचीची नागपूरची ज्योती आमगे हिची उंची किती सेंटीमीटर आहे?
(A) ६०.६
(B) ६२.८
(C) ६५.५
(D) ६६.६
Ans-(B) ६२.८

(Q१०) ख्रिस्तोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत?
(A) न्यूझीलंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका
Ans-(A) न्यूझीलंड

(Q११) भारतात किती वर्षांनी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे?
(A) ४५
(B) ३५
(C) ३८
(D) ४०
Ans-(D) ४०

(Q१२) सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे?
(A) पी टी उषा
(B) रॉजर बिन्नी
(C) थॉमस बाख
(D) टीम डेव्हिड
Ans-(C) थॉमस बाख

(Q१३) अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मध्ये एकूण किती सदस्य आहेत?
(A) १९
(B) १८
(C) १५
(D) २०
Ans-(A) १९

(Q१४) एकदिवशीय क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान चा सलग कितव्यांदा पराभव केला आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) पाचव्यांदा
(C) सहाव्यादा
(D) आठव्यांदा
Ans-(D) आठव्यांदा

(Q१५) महिलांच्या टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या संघाने आतापर्यंत च्या सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे?
(A) चिली
(B) भारत
(C) अर्जेंटीना
(D) श्रीलंका
Ans-(C) अर्जेंटीना

(Q१६) महिलांच्या टी-२० क्रिकेट मध्ये अर्जेंटीना संघाने किती धावा काडून विक्रम केला आहे?
(A) ४२४
(B) ४२७
(C) ४३०
(D) ४२९
Ans-(B) ४२७

(Q१७) महाराष्ट्र राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात?
(A) कृषी दिन
(B) कामगार दिन
(C) पुस्तक दिन
(D) वाचन प्रेरणा दिन
Ans-(D) वाचन प्रेरणा दिन

(Q१८) महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंती च्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात?
(A) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
(B) पंडित जवाहरलाल नेहरू
(C) कर्मवीर भाऊराव पाटील
(D) स्वर्गीय यशवंतराव चव्हाण
Ans-(A) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

(Q१९) सत्यजित राय जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानीत करण्यात येणार आहे?
(A) वहिदा रहेमान
(B) अमिताभ बच्चन
(C) मायकेल डग्लस
(D) धर्मेंद्र देओल
Ans-(C) मायकेल डग्लस

(Q२०) ५४ वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) गोवा
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(B) गोवा

(Q२१) सध्या चर्चीत असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी आएपीएस अधिकारी नी लिहिले आहे?
(A) आरती सिंग
(B) किरण बेदी
(C) रश्मी शुक्ला
(D) मीरा बोरवणकर
Ans-(D) मीरा बोरवणकर

(Q२२) नुकतेच निधन झालेले मनोहर सिंग गिल भारताचे माजी —-होते?
(A) मुख्य माहिती आयुक्त
(B) राज्यपाल
(C) मुख्य निवडणूक आयुक्त
(D) महान्यायवादी
Ans-(C) मुख्य निवडणूक आयुक्त

(Q२३) मनोहर सिंग गिल यांचे निधन झाले ते कोणत्या काळा दरम्यान भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते?
(A) १९९०-१९९६
(B) १९९६-२००१
(C) १९९८-२००३
(D) १९९५-२०००
Ans-(B) १९९६-२००१

(Q२४) केंद्र सरकार कोणत्या योजने द्वारे देशातील शालेय विद्यार्थ्यांचे एकच ओळखपत्र तयार करणार आहे?
(A) वन नेशन वन स्टुडंट
(B) एक देश एक विध्यार्थी
(C) एकात्म भारत
(D) इंडिया स्टुडंट
Ans-(A) वन नेशन वन स्टुडंट

(Q२५) माजी कमांडर इंदर सिंग यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या युद्धात सहभाग घेतला होता?
(A) भारत-चीन १९६२
(B) भारत-पाकिस्तान १९९६
(C) भारत- पाकिस्तान १९७१
(D) भारत-चीन १९६०
Ans-(C) भारत-पाकिस्तान १९७१

(Q२६) भारताचे माजी कमांडर इंदर सिंग यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारत पाकिस्तान १९७१ युद्धातील कामगिरी बद्दल कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते?
(A) परमवीर चक्र
(B) वीर चक्र
(C) अशोक चक्र
(D) महावीर चक्र
Ans-(B) वीर चक्र

(Q२७) एकदिवशीय क्रिकेट वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामना किती लोकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर पाहून नवा विक्रम केला आहे?
(A) ३.५ कोटी
(B) ३ कोटी
(C) २.५ कोटी
(D) ४ कोटी
Ans-(A) ३.५ कोटी

(Q२८) आशियाई महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा भारतात कोठे होणार आहे?
(A) जयपूर
(B) भुवनेश्वर
(C) पुणे
(D) रांची
Ans-(D) रांची

(Q२९) आशियाई महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा भारतात कितव्यांदा रांची येथे होणार आहे?
(A) दुसऱ्यांदा
(B) पहिल्यांदा
(C) तिसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(B) पहिल्यांदा

(Q३०) भारतात रांची येथे कोणत्या कालावधी मध्ये आशियाई महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा होणार आहे?
(A) २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
(B) २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
(C) २० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर
(D) २२ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर
Ans-(A) २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT