Current Affairs 16th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 16, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 16th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 November 2024. Find Current General Knowledge 16th November 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 16th November 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १६ नोव्हेंबर २०२४ : Current Affairs November 16, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) वर्ष २०२४ मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्ध दर किती टक्के राहण्याचा अंदाज मुडीज संस्थेने वर्तविला आहे?
(A) ७.२
(B) ७.३
(C) ७.५
(D) ७.८
Ans-(A) ७.२
(Q२) श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे?
(A) डेमोक्रॅटिक पार्टी
(B) रिपब्लिकन पार्टी
(C) नॅशनल पीपल्स पॉवर
(D) श्रीलंकन काँग्रेस पार्टी
Ans-(C) नॅशनल पीपल्स पॉवर
(Q३) श्रीलंका देशाच्या संसदीय निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाने २२५ पैकी किती जागा जिंकत बहुमत मिळवले आहे?
(A) १६०
(B) १५९
(C) १५७
(D) १५८
Ans-(B) १५९
(Q४) भारत आणि युएई यांच्या व्यापारात वार्षिक आधारे किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ७५
(D) ७०
Ans-(D) ७०
(Q५) भारत आणि युएई यांच्यातील व्यापार किती अब्ज डॉलर्स वर पोहचला आहे?
(A) ७.५
(B) ७.७
(C) ७.२
(D) ७.८
Ans-(C) ७.२
(Q६) कोणत्या राज्याचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज ने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एका डावात १० विकेट घेतल्या आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) हरियाणा
(C) हिमाचल प्रदेश
(D) पश्चिम बंगाल
Ans-(B) हरियाणा
(Q७) हरियाणा राज्याचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात एका डावात १० विकेट घेणारा कितवा गोलंदाज ठरला आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q८) आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांत भारताच्या संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी केलेली किती धावांची भागीदारी ही भारताकडून झळकवण्यात आलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे?
(A) २००
(B) २२५
(C) २१५
(D) २१०
Ans-(D) २१०
(Q९) कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) भारत
(C) वेस्ट इंडिज
(D) बांगलादेश
Ans-(B) भारत
(Q१०) भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये एका सामन्यात सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे?
(A) २५
(B) २१
(C) २४
(D) २३
Ans-(D) २३
(Q११) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये एका वर्षात ३ शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
(A) तिलक वर्मा
(B) रिषभ पंत
(C) संजू सॅमसन
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(C) संजू सॅमसन
(Q१२) जागतिक पर्यावरण संरक्षण निर्देशांकाच्या २०२४ च्या आकडेवारीनुसार भारत १८० देशांमध्ये कितव्या स्थानावर आहे?
(A) १७६
(B) १७७
(C) १७८
(D) १७५
Ans-(A) १७६
(Q१३) हवामान बदल निर्देशांक २०२४ मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १३०
(B) १३५
(C) १३१
(D) १३३
Ans-(D) १३३
(Q१४) देवदिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आली होती?
(A) १८
(B) १७
(C) १५
(D) १४
Ans-(B) १७
(Q१५) कोणत्या राज्याने नुकताच सोलर फेंस प्रोजेक्ट सूरू केला आहे?
(A) ओडिसा
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) बिहार
Ans-(A) ओडिसा
(Q१६) पहिला बोडोलँड महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१७) नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मुर्मू
(C) जगदीप धनखड
(D) रामनाथ कोविंद
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q१८) फॉर्च्यून पावरफुल बिझनेसमन २०२४ मध्ये कोणत्या एकमेव भारतीय उद्योगपतीचा सामावेश आहे?
(A) गौतम अदानी
(B) नारायण मूर्ती
(C) मुकेश अंबानी
(D) अजीम प्रेमजी
Ans-(C) मुकेश अंबानी
(Q१९) फॉर्च्यून पावरफुल बिझनेसमन २०२४ मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) Elon Musk
(C) वॉरेन बफेट
(D) सत्य नडेला
Ans-(B) Elon Musk
(Q२०) बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


