Current Affairs 16th March 2024 : चालू घडामोडी १६ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 16th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 16, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 March 2024. Find Current General Knowledge 16th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ मार्च २०२४ : Current Affairs March 16, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारने नवीन इलेक्ट्रॉनिक वाहन धोरणास मंजुरी दिली असुन, त्यानुसार इलेक्ट्रॉन वाहन क्षेत्रात किमान किती कोटी डॉलर गुंतवणुक करणाऱ्या उद्योग समूहास करातून सवलत देण्यात येणार आहे?

(A) ५०

(B) ४५

(C) ६०

(D) ५५

Ans-(A) ५५

(Q२) २०२५ मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) ऑस्ट्रेलिया

(C) पाकिस्तान

(D) श्रीलंका

Ans-(C) पाकिस्तान

(Q३) कोणत्या राज्याने माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे?

(A) आसाम

(B) कर्नाटक

(C) बिहार

(D) उत्तर प्रदेश

Ans-(C) कर्नाटक

(Q४) महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे?

(A) ई जागृती

(B) ई क्लॉथ

(C) ई कॉटन

(D) ई टेक्सटाईल

Ans-(D) ई टेक्सटाईल

(Q५) महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे?

(A) SBI

(B) Bank of Baroda

(C) ICICI

(D) RBI

Ans-(C) ICICI

(Q६) फेब्रुवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १३

(B) ११

(C) १०

(D) १५

Ans-(B) ११

(Q७) फेब्रुवारी महिन्यात देशाची निर्यात किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) ४१.४

(B) ४०.९

(C) ३०.४

(D) ४५.६

Ans-(A) ४१.४

(Q८) फेब्रुवारी महिन्यात भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलर वर पोहचली आहे?

(A) १३

(B) १७

(C) १९

(D) १८

Ans-(D) १८

(Q९) भारत देशाच्या आयातीत फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १३.४

(B) १२.६

(C) १५.८

(D) १८.९

Ans-(B) १२.६

(Q१०) भारत देशाची आयात फेब्रुवारी महिन्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) ६१.३

(B) ५६.८

(C) ५५.७

(D) ६०.१

Ans-(D) ६०.१

(Q११) फेब्रुवारी महिन्यात भारताची सेवा क्षेत्राची निर्यात किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) ३४.५५

(B) ३३.४४

(C) ३२.३५

(D) ३१.२३

Ans-(C) ३२.३५

(Q१२) भारताची फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्राची आयात किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) १५.३९

(B) २३.४०

(C) १४.५०

(D) २२.६७

Ans-(A) १५.३९

(Q१३) फेब्रुवारी महिन्यात देशाच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५.०९

(B) ७.०८

(C) ६.०४

(D) ५.०८

Ans-(D) ५.०८

(Q१४) भारताच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५.६

(B) ४.८

(C) ४.३

(D) ५.८

Ans-(B) ४.८

(Q१५) भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू झाला आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) बंगळुरू

(D) हैद्राबाद

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१६) नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली आहे?

(A) ५.६६

(B) ७.८८

(C) ६.२१

(D) ६.९९

Ans-(C) ६.२१

(Q१७) महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबविला जाणार आहे?

(A) आनंददायी रविवार

(B) आनंददायी शनिवार

(C) आनंददायी सोमवार

(D) आनंददायी बुधवार

Ans-(B) आनंददायी शनिवार

(Q१८) ७० व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत?

(A) अहमदनगर

(B) मुंबई

(C) पुणे

(D) रायगड

Ans-(A) अहमदनगर

(Q१९) ICC ने क्रिकेट मध्ये स्टॉप क्लॉक हा नियम कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १ एप्रिल २०२४

(B) १ मे  २०२४

(C) १ जुलै २०२४

(D) १ जून २०२४

Ans-(D) १ जून २०२४

(Q२०) जागतिक अध्यात्मिक महोत्सव २०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गोवा

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक

Ans-(C) तेलंगणा

(Q २१) हैद्राबाद येथे आयोजित जागतिक अध्यात्मिक महोत्सव २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मु

(B) नरेंद्र मोदी

(C) नितीन गडकरी

(D) अनुराग ठाकूर

Ans-(A) द्रौपदी मुर्मु

(Q २२) जगातील पहिली डी प्रिंटेड मस्जिद कोणत्या देशात बांधण्यात आली आहे?

(A) युएई

(B) इराण

(C) सौदी अरेबिया

(D) इराक

Ans-(C) सौदी अरेबिया

(Q २३) मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) तुर्कस्तान

(B) फिलिस्तीन

(C) नॉर्वे

(D) इटली

Ans-(B) फिलिस्तीन

(Q२४) इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी च्या ग्लोबल मिथेन ट्रॅकर २०२४ नुसार इंधनाच्या वापरातून २०२३ मध्ये मिथेन उत्सर्जन किती दशलक्ष टन होते?

(A) १२५

(B) १२८

(C) १२६

(D) १२०

Ans-(D) १२०

(Q २५) शरिंग तोग्बे हे १४ मार्च ते १८ मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

(A) नेपाळ

(B) मलेशिया

(C) भूतान

(D) सिंगापुर

Ans-(C) भूतान

(Q २६) राष्ट्रीय लसीकरण दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १० मार्च

(B) १४ मार्च

(C) १८ मार्च

(D) १६ मार्च

Ans-(D) १६ मार्च


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT