Current Affairs 16th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 16, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 16th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 July 2024. Find Current General Knowledge 16th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 16th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी १६ जुलै २०२४ : Current Affairs July 16, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) यूरो चसक फुटबॉल स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
(A) स्पेन
(B) दक्षिण आफ्रिका
(C) ब्राझील
(D) इराण
Ans-(A) स्पेन
(Q२) यूरो चसक फुटबॉल स्पर्धा २०२४ च्या अंतिम सामन्यात स्पेन ने कोणत्या संघाचा पराभव केला आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) इंग्लंड
(D) जर्मनी
Ans-(C) इंग्लंड
(Q३) यूरो चसक फुटबॉल स्पर्धा २०२४ कोणत्या देशात पार पडली?
(A) अमेरिका
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) इराक
Ans-(B) जर्मनी
(Q४) यूरो चषक फुटबॉल स्पर्धा २०२४ मध्ये स्पेन संघाने सर्वाधिक किती गोल करण्याचा विक्रम केला आहे?
(A) १४
(B) १३
(C) ११
(D) १५
Ans-(D) १५
(Q५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२४ च्या यादीनुसार जगातील पहिल्या १०० नामांकित विद्यापीठांमधील सर्वाधिक ३६ विद्यापीठ कोणत्या देशातील आहेत?
(A) ब्रिटन
(B) सिंगापूर
(C) अमेरिका
(D) भारत
Ans-(C) अमेरिका
(Q६) टाइम्स हायर एज्युकेशन २०२४ च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे?
(A) हावर्ड विद्यापीठ
(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ
(C) एमआयटी विद्यापीठ
(D) स्टॅनफोर्ड विद्यापीठ
Ans-(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ
(Q७) पॅरिस ओलंपिक २०२४ मध्ये भारताचे किती खेळाडूंची पथक सहभागी होणार आहे?
(A) ११३
(B) १११
(C) ११४
(D) ११५
Ans-(A) ११३
(Q८) कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) ब्राझील
(B) फ्रान्स
(C) क्रोएशिया
(D) अर्जेंटिना
Ans-(D) अर्जेंटिना
(Q९) कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा २०२४ मध्ये अर्जेंटिना संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला आहे?
(A) फ्लोरिडा
(B) कोलंबिया
(C) इराण
(D) इंग्लंड
Ans-(B) कोलंबिया
(Q१०) अर्जेंटिना संघाने कितव्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १३
(B) १५
(C) १४
(D) १६
Ans-(D) १६
(Q११) ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये भारताला किती पदके मिळाले आहेत?
(A) ३
(B) १
(C) ४
(D) ५
Ans-(C) ४
(Q१२) ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या?
(A) कझाकिस्तान
(B) तुर्कस्तान
(C) तजाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) कझाकिस्तान
(Q१३) कोणत्या राज्याच्या सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q१४) महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असून त्याचे मुख्यालय कोठे असणार आहे?
(A) तुळजापूर
(B) पंढरपूर
(C) आळंदी
(D) देहू
Ans-(B) पंढरपूर
(Q१५) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया किती निचांकी पातळीवर घसरला आहे?
(A) ८३.६२
(B) ८५.६६
(C) ८७.९९
(D) ८१.८०
Ans-(A) ८३.६२
(Q१६) वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड २०२४ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) इंग्लंड
(C) भारत
(D) पाकिस्तान
Ans-(C) भारत
(Q१७) पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
(A) भारत
(B) इंग्लंड
(C) श्रीलंका
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(B) इंग्लंड
(Q१८) आयटी सक्षम युवा योजना २०२४ कोणत्या राज्याने सूरू केली आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(C) हरियाणा
(Q१९) जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १५ जुलै
(B) १७ जुलै
(C) १४ जुलै
(D) १८ जुलै
Ans-(A) १५ जुलै
(Q२०) जून महिन्यात देशाचा घाऊक मागाई दर किती टक्क्यावर पोहोचला आहे?
(A) ३.४४
(B) ३.५५
(C) ३.३३
(D) ३.३६
Ans-(D) ३.३६
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


